राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळाांचे सन २०२२-२३ शैक्षमिक वर्ष सुरु करणे बाबत.
मागील २ वर्षांत कोविडमुळे विद्यार्थ्यांचे शाळेत नियमित येणे बंद होते. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये शाळेची ओढ निर्माण होण्यासाठी विदर्भ वगळता उर्वरित राज्यात १५ जून तर विदर्भात २७ जून रोजी शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्याचे मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांचे निर्देश. परिपत्रक जारी.
इयत्ता पहिली ते बारावी पर्यंतच्या शाळा शैक्षणिक वर्ष सुरु करणे बाबत मा. आयुक्त
यांचे दिनांक ०९ जून २०२२ चे आदेश
शिक्षकांना TPCR चाचणी करण्याला मुदत वाढ दि. 05/02/2022 पर्यंत RTPCR चाचणी करणे बंधनकारक
इयत्ता नववी ते बारावी पर्यंतच्या शाळा वर्ग दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार बावीस पासून ऑफलाईन पद्धतीने सुरू ठेवणे बाबत माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक/ प्राथमिक जिल्हा परिषद वाशिम यांचे दिनांक 31 जानेवारी 2022 चे आदेश
पुढिल आदेशापर्यंत शाळा बंद बाबत आदेश
दि. २४/०१/२०२२ पासून शाळा सुरु करणेबाबत.
दि. २४/०१/२०२२ पासून शाळा सुरु करणेबाबत.
*Please Visit US-*
●═══════〇═══════●
*Please Subscribe Our YouTube Channel -*
https://www.youtube.com/c/
दि.०४.१०.२०२१ पासून शाळा सुरु करणेबाबत.
महत्त्वाच्या सूचना/तात्काळ कार्यवाहीसाठी:
आज रोजी मा.मंत्री महोदया प्रा.वर्षा गायकवाड मॅडम,आयुक्त(शिक्षण) मा.श्री.विशाल सोळंकी साहेब,शिक्षण सहसंचालक मा.श्री.टेमकर साहेब यांच्या उपस्थितीत शाळापूर्व तयारी साठी V.C. आयोजित करण्यात आली होती.
सदर V.C.तील ठळक महत्त्वाच्या बाबी....1)ज्या ठिकाणी अगोदरच शाळा सुरू झाल्या आहेत त्या ठिकाणची विद्यार्थी उपस्थिती वाढविणे गरजेचे आहे. 2)100 टक्के शिक्षकांना शाळेत उपस्थित राहणे बंधनकारक राहील. 3)सोमवार पासून सुरू होणाऱ्या शाळांच्या भेटींचे नियोजन करावे. पर्यवेक्षण यंत्रणेतील सर्व घटकांनी किमान 02 शाळा भेटी कराव्यात. उद्या,दि.3 ऑक्टोबर पर्यंत सर्व गटशिक्षणाधिकारी यांनी नियोजन जिल्हा कार्यालयास सादर करावे. 4)शिक्षकांच्या लसीकरणाबाबत अद्ययावत माहिती द्यावी.किती शिक्षकांनी लस घेतली व किती बाकी राहिले? याची माहिती घेऊन 100% लसीकरण व्हावे याकरिता councelling करण्यात यावे. 5)एकही डोस पूर्ण न झालेल्या शिक्षकांना प्राधान्याने लस द्यावी. त्याबाबत नियोजन करावे. 6)1 ते 4 शाळा सुरू करण्यासाठी शासन स्तरावरून परवानगी नाही. त्यामुळे त्याची जबाबदारी स्थानिक पातळीवर असेल.तथापि मुलांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही यासाठी शिक्षकांनी ऑनलाइन पध्दतीने मुलांचे शिक्षण चालू कसे राहील यासाठी प्रयत्न करावेत.7) सर्व पात्र लाभार्थी विद्यार्थ्यांना शालेय गणवेश लवकर द्यावेत.8)सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके मिळाली की नाही याबाबत खात्री करावी. 9)ज्या विद्यार्थ्यांना अद्याप पाठयपुस्तके मिळाली नाहीत त्यांना शाळा सुरू होण्याच्या दिवशी वाटप करावेत.पाठ्यपुस्तक वितरण कार्यक्रमाचे फोटो काढावेत आणि शासनाने दिलेल्या लिंकवर अपलोड करावेत.10)4 ऑक्टोबरला शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम सर्व शाळांमध्ये घेण्यात यावा.फोटो दिलेल्या लिंकवर अपलोड करावेत.11) *'माझा विद्यार्थी, माझी जबाबदारी'* हा 4 तारखेला 12:00 वाजता प्रसारित होणार्या शासकीय कार्यक्रमाचा लाभ सर्वांनी घ्यावा.12)स्थानिक ठिकाणी येणाऱ्या अडचणी त्या त्या ठिकाणच्या स्थानिक प्राधिकरणाने निर्णय घेऊन सोडवावेत.यासाठी राज्य स्तरावरून कोणतेही निर्देश मिळणार नाहीत. 13)दिवाळीपर्यंत निवासी शाळा सुरू होणार नाहीत.14)कोविड च्या सर्व नियमांचे पालन करुन शा.व्य.समितीच्या सहमतीने शाळा 5 ते 12 ग्रामीण व 8 ते 12 शहरी सुरू करावी
सविस्तर पत्र वाचा
As re-open schools across the state from Monday, we're holding a webinar, where you'll hear from members of pediatric task force, educationists & education dept on safe resumption of schools. Please join us at 4 pm today on this link is active
माननीय संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांचे दिनांक ३० सप्टेंबर २०२१ चे पत्र
राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील शाळांचे वर्ग सुरक्षितपणे सुरू करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्रात उपस्थित राहणे बाबत
सविस्तर पत्र वाचा
School Reopen Guidelines
शैक्षणिक वर्ष 2021 - 22 मध्ये राज्यातील ग्रमीण भागातील इयत्ता ५ वी ते १२ वी व शहरी भागातील इयत्ता ८ वी ते १२ वी या शाळांचे वर्ग सुरक्षितपणे सुरू करण्यासाठी अतिरिक्त मार्गदर्शक सूचना दिनांक 24 सप्टेंबर 2021 महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
मार्गदर्शक सूचना
मार्गदर्शक सूचना
दिनांक १० ऑगस्ट २०२१ महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
शाळा सुरू करण्यासाठी टास्क फोर्सकडून नवी नियमावली सादर School Reopen Guidelines
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील शाळा बंद असून, शाळा कधी सुरू होणार याविषयी विविध तर्क लढवण्यात येत आहेत. 'बालरोग टास्क फोर्सने वैद्यकीयदृष्ट्या शाळांमध्ये मुलांची कशी काळजी घ्यावी याबाबत सल्ला दिला आहे. शाळा सुरू होतील, तेव्हा दक्षता कशी घेतली पाहिजे, काय प्रकारच्या उपाययोजना कराव्या लागतील, याची नियमावली तयार करून दिली आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या बैठकीत त्याचे सादरीकरण करण्यात आले,' असे ज्येष्ठ बालरोग तज्ज्ञ आणि बालरोग टास्क फोर्सचे सदस्य डॉ. प्रमोद जोग यांनी सांगितले. राज्य सरकारने नियमावलीचा स्वीकार केला असून, शाळा सुरू होतील, तेव्हा शिक्षण विभागाकडून तयार होणाऱ्या 'एसओपी'मध्ये त्याचा समावेश केला जाईल, असे आश्वासन शिक्षणमंत्र्यांनी दिले आहे. त्यामुळे आम्ही तयार केलेल्या नियमावली विद्यार्थी, पालक, शाळांसाठी उपयुक्त ठरतील,' असा विश्वासही डॉ. जोग यांनी व्यक्त केला.
टास्क फोर्सकडून शाळा पुन्हा सुरू करण्यासाठीची नवीन नियमावली सादर करण्यात आली बालरोग तज्ञाच्या फोर्सने यात अनेक नवे बदल सुचवले आहेत शाळांचे दिवस. शाळांचे तास. मधली सुट्टी यात गर्दी टाळण्यासाठी आवश्यक बदल सुचविण्यात आले आहेत तसेच शाळांमध्ये हेल्थ क्लिनिक उभारण्याची सूचना करण्यात आली असून शाळा सुरू करण्याबाबत टास्क फोर्सकडून सहमती दर्शवली आहे मुलांना कायम घरात ठेवता येणार नाही असे टास्क फोर्सने म्हटले आहे विद्यार्थी घरी राहिल्यामुळे त्यांच्या अभ्यासावर मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहेत
गेल्या दीड वर्षांपासून कोरोनामुळे शाळा बंद असून आभासी माध्यमातून शिक्षण सुरू आहे. मात्र, शाळा प्रत्यक्ष सुरू करण्याची गरज शिक्षक आणि पालक सर्वांनाच लक्षात आली असून त्यादृष्टीने शाळा पुन्हा सुरू करण्यासाठी टास्क फोर्सने नवी नियमावली सादर केली आहे. बालरोगतज्ज्ञांच्या टास्कफोर्सने यात अनेक नवे बदल सुचवले आहेत. शाळांचे दिवस, शाळांमधले तास, मधली सुट्टी यात गर्दी टाळण्यासाठी आवश्यक बदल सुचवण्यात आलेत. तसेच शाळांमध्ये हेल्थ क्लिनिक उभारण्याचीही सूचना करण्यात आलीय.शाळा सुरू करण्याबाबत त्यांनी सहमती दर्शवली आहे. मुलांना कायम घरात ठेवता येणार नाही,असे टास्कफोर्सने म्हटले आहे.
विद्यार्थी घरी राहिल्यामुळे त्यांच्या अभ्यासावर भरपूर परिणाम होत आहे. तसेच मोबाईलचा वापर वाढल्यामुळे इतर समस्या देखील उद्भवत आहेत . तसेच मुलांचे घराबाहेर पडणे बंद झाल्यामुळे त्यांना मानसिक आजारांना सामोरे जावे लागत आहे. विद्यार्थी आणि पालक यांच्यात तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे. मोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत असल्याचे सर्वेक्षणात दिसून आले आहे.कोरोनाच्या पृष्ठभूमीवर आवश्यक ती दक्षता घ्यावीच लागणार असल्याने प्रत्येक शाळेत सी एस आर निधीचा वापर करून एक स्कूल क्लिनिक उभारले जाणर आहे असावे, प्रत्येक शाळेत असे स्कूल क्लिनिक टास्क फोर्सने म्हटले आहे. कोरोनाची लक्षणे कोणती आहेत हे आता बहुतांश सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे पालकांसाठी विशेष सूचना आहे की मुलांमध्ये ताप किंवा कोरोनाची अन्य लक्षणे दिसल्यास त्यांना शाळेत पाठवूच नये. कोरोनानंतर १४ दिवसांनी विद्यार्थी पुन्हा शाळेत उपस्थित राहू शकतो. एवढेच नाही तर शाळेत मुलं आजारी पडल्यास थेट रुग्णालयात दाखल करण्यात यावे,असेही नियमावलीत नमूद करण्यात आले आहे.
आरोग्याचे भान ठेवत टप्प्याटप्प्याने वर्ग सुरू करणे, चार तासांची मर्यादा आणि सुरक्षित अंतर यांसारख्या महत्त्वाच्या नियमांची सूचना यामध्ये करण्यात आली आहे.शाळा सुरू करण्याबाबत राज्याच्या बालरोग तज्ज्ञांच्या टास्क फोर्सने फक्त नियमावली तयार केली आहे. शाळा सुरू करा अथवा करू नका, असा कोणताही सल्ला दिला नाही. शाळा सुरू करण्याचा निर्णय शिक्षण विभागच घेईल.
अशी आहे नियमावली -
===================
एका वर्गातील
मुलांची संख्या कमी करा
vदोन शिफ्टमध्ये शाळा चालवा
v एक दिवसाआड उपस्थिती
vदोन बेंचमधील अंतर वाढवा
vशिक्षकांचे लसीकरण पूर्ण करा
vएसी / वातानाकुलीत वर्गांना परवानगी देऊ नका
vएसी / वातानाकुलीत स्कूलबसला परवानगी नाही
vटॉयलेट, व्हरांडा, परिसर रोज दोनदा निर्जंतुकीकरण करा
vएका रिक्षातून मुले कोंबून पाठवू नका
vमुलांना एकत्र जेवायला पाठवू नये
vखो खो, कबड्डीसारखे संपर्क येणारे खेळ नकोत
vमुलांची रोज तपासणी करण्याचे शिक्षकांना प्रशिक्षण
हे हि वाचा
इयत्ता 8 वी ते 12 शाळा दि 15 जुलै पासून सुरू करण्याबाबत शासनाचे आजचे सुधारित परिपत्रक
राज्यातील शाळांमध्ये पाचवी ते आठवीचे वर्ग सुरक्षितपणे सुरू करणे बाबत शासन परिपत्रक दिनांक १८ जानेवारी २०२१
सविस्तर माहितीसाठी
राज्यातील प्राथमिक,माध्यमिक,उच्च माध्यमिक शाळांचे शैक्षणिक सत्र २०२१-२२ सुरू करणे बाबत व शिक्षक उपस्थिती बाबत मा शिक्षण संचालक पुणे यांच्या मार्गदर्शक सूचना school reopen guidelines
हे ही वाचा
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon