DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

अशी तपासा वेतनवाढ जुलै 2024 Salary Increment

 वेतनवाढ जुलै २०२४  

१) सध्याचे  मूळ (बेसिक) वेतन लिहा..
२) महागाई भत्ता टक्केवारी लिहा.सध्या ४६%महागाई भत्ता आहे.
३)घरभाडे टक्केवारी निवडा.
४) वाहनभत्ता (TA) दर लिहा.
५) आपण NPS धारक आहात? होय/नाही निवडा.
६) सर्वात शेवटी असलेल्या Go या बटनावर क्लिक करा व Result पहा.
वेतनवाढ काढण्यासाठी खलील CLICK HERE वर टिचकी मारा 
CLICK HERE 👇

वेतनवाढ जुलै २०२४ 

 १ जुलै वार्षिक वेतनवाढ व पगारवाढ किती जाणून घ्या.

  पगारवाढ पहा आणि PDF डाउनलोड करा.

🔷 १ जुलैला नवीन बेसिक किती होईल? 

🔷  एकूण पगार कितीने वाढेल? 

🔷  प्रत्येक महिन्याला पगारात किती वाढ होईल?


हेही पहा 
Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon