तलाठी भरती जिल्ह्यानुसार निवड यादी निकाल पाहा लिंक
तलाठी Results Link CLICK HERE वर उपलब्ध 👇
1. Open General = 194.57
2. EWS General = 192.43
3. OBC General = 186.30
4. NT- B General = 189.94
5. NT- C General = 192.08
6. NT- D General = 177.87
7. SBC General = 178.79
8. SC General = 180.33
9. ST General = 168.77
तलाठी भरती 2023 :- पेसा चे 13 जिल्हे सोडून 23 जिल्ह्याचीच निवड यादी जाहीर होईल.
१३ जिल्ह्याचे निकाल कोर्ट ऑर्डर वर अवलंबून असेल.
1】पुणे,
2】ठाणे,
3】पालघर,
4】अहिल्यानगर (अहमदनगर),
5】नाशिक,
6】जळगाव,
7】यवतमाळ,
8】अमरावती,
9】नंदुरबार,
10】गडचिरोली,
11】चंद्रपूर,
12】नांदेड,
13】धुळे
महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग
जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमीअभिलेख (म.राज्य), पुणे दूसरा व तिसरा मजला, नवीन प्रशासकीय इमारत, विधानभवनसमोर, कॅम्प, पुणे
दि.०५/१/२०२४
प्रसिध्दीपत्रक -
विषय :- महसूल विभागातील गट क संवर्गातील तलाठी भरती सन २०२३ गुणवत्ता यादी
आज दिनांक ५/१/२०२४ रोजी उमेदवारांना प्राप्त गुणांवर सामान्यीकरण प्रक्रिया पूर्ण करणेत आली आहे. त्यानुसार जिल्हानिहाय गुणवत्ता यादी या सोबत प्रसिध्द करणेत येत आहे.
जिल्हा न्याय गुणवत्ता यादी डाऊनलोड करण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर टिचकी मारा
तलाठी Results Link CLICK HERE वर उपलब्ध 👇
स्वाक्षरी
(सरिता नरके)
प्रभारी राज्य परीक्षा समन्वयक तथा
अपर जमाबंदी आयुक्त, आणि अतिरिक्त संचालक
भूमि अभिलेख (महाराष्ट्र राज्य) पुणे
महाराष्ट्र शासन
महसूल व वन विभाग
जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमीअभिलेख (म.राज्य) पुणे दूसरा व तिसरा मजला, नवीन प्रशासकीय इमारत, विधानभवनसमोर, कॅम्प, पुणे
जा.क्र./तलाठी भरती/प्र.क्र/०२/२०२४
प्रसिध्दीपत्रक -
दि.०४/१/२०२४
विषय :- महसूल विभागातील गट - क संवर्गातील तलाठी भरती सन २०२३ बाबत. शंका हरकती नुसार प्रश्नोत्तर सुधारणा -३
दि.२९/०९/२०२३ ते दि.८/१०/२०२३ या कालावधीत परीक्षार्थीनी परीक्षेच्या ५७ सत्रातील ५७०० प्रश्नापैकी २८३१ प्रश्नांबाबत १६२०५ शंका उपस्थित केल्या. सदर शंकानिरसन करण्यासाठी TCS कंपीनकडून विषय तज्ञ समितीने दि.६/१२/२०२३ रोजी प्रथमतः ९०७२ शंका मान्य करुन १४६ प्रश्नोत्तरे दुरुस्त केली. त्यानंतर दि. २२/१२/२०२३ रोजी पुन्हा ८५ शंका निरसन करत ही प्रश्नोत्तर संख्या १४८ झाली. आता अतिमतः आणखी १२ प्राप्त शंकाच्या अनुषंगाने एकुण पाच शंका मान्य करुन २ प्रश्नांना पूर्ण गुण व ३ प्रश्नांच्या उत्तरांचा पर्याय दुरुस्त करणेत आले आहेत. एकुण १४९ प्रश्नोत्तरे अंतिमतः दुरुस्त करण्यात आली आहेत याबाबत प्रश्ननिहाय दुरुस्त माहिती खालीलप्रमाणे प्रसिध्द करणेत येत आहे. यानुसार उमेदवारांच्या लॉगिन खात्यात योग्य ती सुधारित गुण देणेत आले आहेत.
शंकानिरस प्रक्रिया आता संपुष्टात आली आहे. यापुर्वी उपलब्ध करुन दिलेल्या गुणाचे गुणांकन सामान्यीकरण प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.
या परीक्षेचे गुणांकन सामान्यीकरण नंतर प्राप्त अंतिम गुणवत्ता यादी लवकरच प्रसिध्द करण्यात येत आहे
तलाठी Response Sheet Link CLICK HERE वर उपलब्ध 👇
स्वाक्षरी
(सरिता नरके)
प्रभारी राज्य परीक्षा समन्वयक तथा
अपर जमाबंदी आयुक्त, आणि अतिरिक्त संचालक
भूमि अभिलेख (महाराष्ट्र राज्य) पुणे
राज्यात तलाठी भरती परीक्षा घेण्यात आल्या आहेत. आता परीक्षेच्या गुणांसह अंतिम गुणवत्ता यादीची प्रतीक्षा आहे.
तलाठी पदाच्या परीक्षेसाठी नमुना उत्तरपत्रिका तयार करण्यात आली असून, त्यावरील हरकतीवरून 31 ऑक्टोबरपर्यंत उत्तरपत्रिका पुन्हा अंतिम केली जाईल. त्यानंतर नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात उमेदवारांना गुण कळणार आहेत; तसेच गुणवत्ता यादी 15 डिसेंबरपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात लावली जाऊ शकते.
अंतिम यादी 15 डिसेंबर पर्यंत..
नोव्हेंबर मध्ये कळणार गुण.
उमेदवारांनी घेतलेली हरकत योग्य असल्यास, त्यानुसार उत्तर पत्रिकेत बदल करण्यात येणार आहे. त्यासाठी घेण्यात आलेली 100 रुपये शुल्क उमेदवाराला परत करण्यात येईल. साधारण फेब्रुवारी उमेदवारांना नियुक्तीची ठिकाणे नेमून देण्यात येतील.
आनंद रायते,
तलाठी परीक्षेचे राज्य समन्वयक व अतिरिक्त जमाबंदी आयुक्त
तलाठी भरती परीक्षा उमेदवारांना उत्तरतालिका ऑनलाइन पाहण्याची सुविधा
Answer key
Talathi Bharti Exam Response Sheet
Download Link
राज्यभरातील ज्या उमेदवारांनी तलाठी भरती परीक्षा दिली आहे. त्यांना २८ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत उत्तरपत्रिका पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. उत्तरपत्रिका पाहण्यासाठी संबंधित उमेदवादारांच्या ऑनलाइन लॉगइनमध्ये सोय करण्यात आली आहे. उमेदवारांना काही हरकत असल्यास ती परीक्षा घेणाऱ्या कंपनीकडे नोंदविताही येणार आहे.
तलाठी भरती परीक्षा पार पडल्यानंतर आता भूमी अभिलेख विभागाकडून पुढील प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार आता परीक्षा दिलेल्या उमेदवारांना उत्तरतालिका पाहण्याची सोय उपलब्ध करून देण्यात येत आहे.
उत्तरतालिका पाहिल्यानंतर उमेदवारांना काही शंका, आक्षेप, हरकत असल्यास परीक्षा घेतलेल्या TCS टीसीएस कंपनीकडून दुवा (लिंक) उपलब्ध करून देण्यात येणार आहे. एका हरकतीला १०० रुपये शुल्क आकारले जाणार आहे. आक्षेप योग्य असल्यास ही रक्कम संबंधित उमेदवाराला परत केली जाणार आहे. मात्र, आक्षेप अयोग्य असल्यास १०० रुपये शुल्क परत केले जाणार नाही. तसेच उमेदवारांकडून नोंदविण्यात आलेले आक्षेप टीसीएस कंपनीच्या समितीकडे जातील. या समितीकडून प्राप्त आक्षेपांचे निरसन केले जाणार आहे, अशी माहिती अपर जमाबंदी आयुक्त
आणि तलाठी भरती परीक्षेचे दरम्यान, ही प्रक्रिया झाल्यानंतर निकाल संकेतस्थळावर प्रसिद्ध केला जाणार आहे. संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणारा निकाल अंतिम FINAL RESULT असणार असून, त्याबाबत कोणतेही आपेक्ष, हरकती स्वीकारल्या जाणार नाहीत. तलाठी पदाची परीक्षा १९ दिवस तीन सत्रांत घेण्यात आली. जाहिरातीमध्ये नमूद करण्यात आलेल्या अटीप्रमाणे तसेच शासन निर्णयातील तरतुदीनुसार पात्र आणि अपात्र गुणांनुसार उमेदवारांना मिळालेल्या गुणांसह जिल्हानिहाय पात्रता यादी Talathi Bhatti District wise merit list संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. ही यादी संबंधित जिल्हाधिकारी District collecter यांच्याकडे सुपूर्त करण्यात येणार आहे. याबबतच्या सर्व नोटीस Bhumi Aabhilekh भूमी अभिलेख विभागाकडून संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
तलाठी Update
उमेदवारांना उत्तरतालिका ऑनलाइन पाहण्याची सुविधा.
How to Download Talathi Bharti Exam Response Sheet Answer key provisional Answers
कालावधी - २८ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर २०२३
Talathi Bharti Exam Response Sheet
Download Link
तलाठी Response Sheet Link CLICK HERE वर उपलब्ध 👇
महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग
तलाठी पदभरती - २०२३ जमाबंदी आयुक्त आणि
संचालक,
भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे -४१०००१ दिनांक:- /०६/२०२३ - प्रारूप
जाहिरात- - महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाअंतर्गत तलाठी (गट-क) संवर्गातील एकुण ४६२५ पदांच्या सरळसेवा भरती करीता जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (महाराष्ट्र राज्य), पुणे कार्यालयाकडून दि. १७ ऑगस्ट २०२३ ते दि. १२ सप्टेंबर २०२३ या कालावधीत महाराष्ट्रतील एकुण ३६ जिल्हा केंद्रावर ऑनलाइन (Computer Based Test) परिक्षा घेण्यात येईल. |
२. प्रस्तृत परीक्षेमधून भरावयाच्या
तलाठी संवर्गातील सर्व पदांचा सविस्तर तपशील सोबतच्या परिशिष्ट- १ मध्ये नमूद
केल्याप्रमाणे आहे. ३. परिक्षा वार व दिनांक :- (दि. १७
ऑगस्ट २०२३ ते दि. १२ सप्टेंबर २०२३) संभाव्य तारीख सुस्पष्ट नंतर जाहिर केली
जाईल. ३.१ प्रस्तुत जाहिरातीमध्ये विहित
केलेल्या अटी व शर्तींची पुर्तता करणाऱ्या उमेदवारांकडून शासनाच्या ऑनलाईन
प्रणालीद्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत. ३.२ जाहिरातीची माहिती 👉 CLICK HERE या लिंकवर उपलब्ध आहे. तसेच सदर जाहिरात सर्व विभागीय आयुक्त,
व सर्व जिल्हाधिकारी यांच्या अधिकृत वेबसाईट वर उपलब्ध आहे. |
अंगणवाडी सेविकांच्या भरती संदर्भात महत्त्वाची माहिती :‘अशी’ राहील अंतिम निवड प्रक्रिया...अधिक माहिती
वाचण्यासाठी 👉 फक्त या ओळीला टिचकी / स्पर्श करा
अ.क्र |
संवर्ग |
विभाग |
वेतन श्रेणी |
एकूण पदे |
१. |
तलाठी |
महसूल व वन विभाग |
वेतन श्रेणी S-८ : २५५००-८११०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते |
४६२५ |
याबाबतचा शासन निर्णय निर्गमित झाला असून वाचण्यासाठी किंवा पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी खालील CLICK HERE वर टिचकी मारा
तलाठी भरती संपूर्ण माहिती तलाठी
भरती परिक्षा कशी असते ? जिल्हा निवड समितीतर्फे तलाठी या पदासाठी परीक्षा घेतली जाते. या
परीक्षेसाठी शैक्षणिक पात्रता, तलाठयाची कामे, वयोमर्यादा, परीक्षेचे स्वरुप, आवश्यक कागदपत्रे याची माहिती सविस्तर घेऊया. |
जिल्हा निवड समिती प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या
अध्यक्षतेखाली जिल्हा निवड समिती असते. या निवड समितीतर्फे तलाठी (गट- क) या
संवर्गातील रिक्त पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करून अर्हता प्राप्त उमेदवाराकडून
ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येतात. दर वर्षी या पदासाठी पदवीधर युवक मोठ्या
प्रमाणात अर्ज भरतात. |
तलाठी
पदाची शैक्षणिक पात्रता : |
• कोणत्याही शाखेची पदवी असणे
आवश्यक आहे किंवा शासनाने त्याच्याशी समतुल्य म्हणून जाहीर केलेली अर्हता
प्राप्त केलेली असावी. संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे
म्हणजेच MSCIT
प्रमाणपत्र प्राप्त असणे आवश्यक आहे. नसल्यास नियुक्तीच्या
दिनांकापासून दोन वर्षाच्या आत ते प्राप्त करणे आवश्यक आहे. मराठी विषयाचे ज्ञान
असणे आवश्यक. |
तलाठी
भरती परीक्षा स्वरुप :- |
तलाठी ह्या पदासाठी असणाऱ्या
परीक्षेचे साधारण स्वरूप पुढीलप्रमाणे आहे:- तलाठी पदासाठीची लेखी परीक्षा
बहुपर्यायी वस्तुनिष्ठ स्वरूपाची असेल. ही परीक्षा एकूण 200
गुणांची असते.
|
■ यामध्ये एकूण शंभर प्रश्न
असतात व प्रत्येक बरोबर उत्तराला दोन गुण दिले जातात. यामध्ये मराठी, इंग्रजी, अंकगणित व सामान्य ज्ञान अशा चार
विषयांचा समावेश होतो. प्रत्येक
विषयामध्ये 25 प्रश्न असतात. |
हा
पेपर सोडवण्यासाठी एकूण दोन तासाचा अवधी मिळतो. |
अ.
क्र. |
विषय |
प्रश्न
संख्या |
गुण |
०१ |
मराठी |
२५ |
५० |
०२ |
इंग्रजी |
२५ |
५० |
०३ |
अंकगणित |
२५ |
५० |
०४ |
सामान्यज्ञान |
२५ |
५० |
|
एकुण |
१०० |
२०० |
तलाठी भरती वयोमर्यादा :- • तलाठी पदासाठी वयोमर्यादा
वय वर्ष १८ ते ४३ वर्षापर्यंत आहे. • तलाठी पदासाठी अर्ज करणारा
उमेदवार किमान अठरा वर्षाचा असलाच पाहिजे. जास्तीत जास्त उमेदवाराची वयोमर्यादा
४३ असू शकते. • खुल्या प्रवर्गातील
उमेदवारांना 38 वर्षापर्यंत तलाठी परीक्षा देता येते. • मागास प्रवर्ग किंवा
आरक्षित प्रवर्गासाठी ही मर्यादा विविध अटीनुसार जास्तीत जास्त ४३ वर्षापर्यंत
असू शकते. |
तलाठी भरती आवश्यक कागदपत्रे :- • तलाठी होण्यासाठी कोण कोणती
कागदपत्रे आवश्यक आहेत? • SSC (एसएससी) ची गुणपत्रिका
व प्रमाणपत्र. • HSC (एचएससी) ची गुणपत्रिका
व प्रमाणपत्र. • पदवीची म्हणजेच डिग्री ची
गुणपत्रिका व प्रमाणपत्र. • एमएससीआयटी (MS-CIT)
उतीर्ण झालेले प्रमाणपत्र. • जात प्रमाणपत्र • राखीव प्रवर्गानुसार
प्रमाणपत्र. |
● तलाठी
भरती अभ्यासक्रम |
मराठी :- समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, काळ व काळाचे प्रकार, शब्दांचे प्रकार, नाम, सर्वनाम, क्रियापद, विशेषण, क्रियाविशेषण, विभक्ती, संधी व संधीचे प्रकार म्हणी, वाक्प्रचार चे अर्थ व उपयोग, शब्दसमूहाबद्दल एक शब्द.मराठी व्याकरण वाक्यरचना, शब्दार्थ, प्रयोग, समास, समानार्थी शब्द , विरुद्धार्थी शब्द म्हणी व वाकप्रचार वाक्यात उपयोग, शब्दसंग्रहप्रसिद्ध पुस्तके आणि लेखक |
English :- vocabulary Symons & anatomy, proverbs, tense & kinds of tense, question tag, use the proper form of the verb, spot the error, verbal comprehension passage, etc, Spelling, Sentence, structure, one- word substitution, phrases.Grammar - Synonyms, Autonyms, Spelling, Punctuation, Tense, Voice, Narration,Article, Question TagVocabulary - Use of Idioms and Phrases and their meaning, Expressions)Fill in the blanks in the sentence Simple Sentence structure Error, Types of Sentence |
अंकगणित
:- गणित - अंकगणित,
बेरीज, वजाबाकी, गुणाकार,
भागाकार, काळ-काम-वेग संबंधित उदाहरणे,
सरासरी, चलन, मापनाची
परिणामी, घड्याळ. |
बुद्धिमत्ता :- अंकमालिका, अक्षर
मलिका, वेगळा शब्द व अंक ओळखणे, समसंबंध
अंक, अक्षर, आकृती, - वाक्यावरून निष्कर्ष, वेन आकृती. बुद्धिमत्ता कमालिका, अक्षर
मलिका, वेगळा शब्द व अंक ओळखणे, समसंबंध
– अंक, अक्षर, आकृती,
वाक्यावरून निष्कर्ष, वेन आकृती. अंकगणित बेरीज, वजाबाकी,
गुणाकार, भागाकार, काळ-काम-वेग
संबंधित उदाहरणे, सरासरी, नफा -
तोटा, सरळव्याज व चक्रवाढ व्याज चलन,
मापनाची परिणामी |
सामान्य ज्ञान :- महाराष्ट्राचा व
भारताचा इतिहास,
पंचायतराज व राज्यघटना, भारतीय संस्कृती,
भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, महाराष्ट्रातील समाज सुधारकांचे कार्य,
भारताच्या शेजारील देशांची माहिती. |
चालू
घडामोडी - सामाजिक,
राजकीय, आर्थिक, क्रीडा,
मनोरंजन. इतिहास, भूगोल,
भारताची राज्यघटना, सामान्य विज्ञान,
चालू घडामोडी, माहितीचा अधिकार अधिनियम 2005,
माहिती व तंत्रज्ञान संगणकाशी
संबंधित प्रश्न आणि इतर जनरल टॉपिक |
Mandal Adhikari
दि ०७ डिसेंबर २०२२ चा शासन निर्णय
तलाठी भरती आणि मंडळ अधिकारी पदोन्नती प्रक्रिया लवकरच सुरु करण्यात येणार आहे.
३ हजार ११० तलाठी आणि ५१८ मंडळ अधिकारी असे एकूण ३ हजार ६२८ पदे निर्माण करण्यात येणार असून याबाबतचा शासन निर्णय निर्गमित झाला असून वाचण्यासाठी किंवा पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी खालील CLICK HERE वर टिचकी मारा
तलाठी भरतीची प्रतीक्षा संपली - राज्यात १५ मार्चपासून भरती प्रक्रिया होणार सुरु


Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon