तलाठी भरती आणि मंडळ अधिकारी पदोन्नती प्रक्रिया लवकरच सुरु करण्यात येणार आहे.
३ हजार ११० तलाठी आणि ५१८ मंडळ अधिकारी असे एकूण ३ हजार ६२८ पदे निर्माण करण्यात येणार असून याबाबतचा शासन निर्णय निर्गमित झाला असून वाचण्यासाठी किंवा पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी खालील PDF DOWNLOAD वर टिचकी मारा
हे ही वाचा
खुल्या प्रवर्गातील गुणवंत मुला मुलींना परदेशात*उच्चशिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्यात येणारआहे 7 सप्टेंबर, 2021 रोजी शासनाने तसा GR काढला आहे. कधी नव्हे ते, खुल्या प्रवर्गातून का होईना विद्यार्थ्यांना मदत घेण्याची ही संधी आहे. कुणी परदेशी उच्च शिक्षणासाठी जाणार असेल त्यांना ही माहिती जरूर पाठवा.
हे हि वाचा
अराखीव उमेदवारा करिता खुला प्रवर्ग आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी शासकीय सेवा व शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश या करता दहा टक्के जागा आरक्षित करण्याबाबत
खुल्या प्रवर्गातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी शासकीय सेवा व शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश याकरता दहा टक्के जागा आरक्षित करण्याबाबत 12 फेब्रुवारी 2019 चे महाराष्ट्र शासनाचे आदेश
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon