DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

कृषी सेवक Krushi Sevak Bharti

हाराष्ट्र कृषी विभागात नवीन 2070 जागांसाठी मेगाभरतीची अधिसूचना जारी कोणत्या विभागात किती पदे रिक्त? जाणून घ्या...

 हाराष्ट्र राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी सरकारी नोकरीची पुन्हा एक मोठी संधी आहे. महाराष्ट्र कृषी विभागात नवीन मेगाभरती होणार असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 ऑक्टोबर 2023 आहे.

रिक्त पदाचे नाव: कृषी सेवक

एकूण जागा : 2070

कोणत्या शहरात किती पदे रिक्त ?

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) १९६,

लातूर १७०

पुणे -१८८

अमरावती २२७

कोल्हापूर २५०

ठाणे २५५

नाशिक ३३६

नागपूर ४४८.

शैक्षणिक पात्रता : शासनमान्य संस्था किंवा कृषि विद्यापीठामधील कृषी पदविका, कृषी पदवी किंवा समतुल्य.

वयोमर्यादा : (11 ऑगस्ट 2023 रोजी) 

19 ते 38 वर्षे 

मागासवर्गीय: 05 वर्षे सूट

परीक्षा फी :

खुला प्रवर्ग: 1000/- 

मागासवर्गीय: 900/-

 

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र.

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

 

अर्ज सुरु होण्याची तारीख : 14 सप्टेंबर 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 03 ऑक्टोबर 2023

अधिकृत संकेतस्थळ अधिकृत वेबसाईट: पाहा

मूळ जाहिरात वाचा ADVERTISEMENT NOTICE


कृषी सेवक निकाल

खालील लिंक वर क्लिक करून तुम्ही निकाल पाहू शकता.

आज रात्रीपर्यंत सर्व विभागांचे  निकाल येऊन जातील

लिंक 

👁️👇 👁️

CLICK HERE



कृषी सेवक पदभरतीचे परीक्षा प्रवेश पत्र उपलब्ध
खालील लिंक वरून परीक्षार्थी परिक्षा प्रवेश पत्र डाउनलोड करू शकता

HALL TICKET DOWNLOAD LINK



Download pdf VIEW DETAILS

अधिकृत वेबसाईट: पाहा
Apply Here 

Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon