इयत्ता १० वी SSC Hall Ticket
इ १० वी फेब्रुवारी / मार्च २०२५ परीक्षा
प्रवेश पत्र ऑनलाईन उपलब्ध बाबत
सोमवार दि. २० जानेवारी, २०२५
येत्या फेब्रुवारी / मार्चमध्ये होणाऱ्या बोर्ड परीक्षासाठीचे विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट Hall Ticket येत्या बुधवार दि. सोमवार दि. २० जानेवारी, २०२५ पासून रोजी दुपारी ३.०० वाजल्यापासून
शालेय लॉगीन आयडीवर ऑनलाईन उपलब्ध होतील.
SSC EXAMINATION 2025
परीक्षा वेळापत्रक फेब्रुवारी मार्च २०२५ परीक्षा
Maharshtra State Board Examination Time Table 2025
परीक्षा मंडळाच्या संकेतस्थळाला भेट देण्यासाठी 👇
परीक्षा मंडळ परिपत्रक वाचण्यासाठी 👇
परिपत्रक पीडीएफ मध्ये डाऊनलोड करण्यासाठी खाली लिंक दिलेली आहे
मित्रांनो Click to Download टिचकी मारा १५ सेकंद थांबा त्यानंतर
Download File वर टिचकी मारा
1 comments:
Click here for commentsNice
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon