DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

HSC / SSC Exam Feb Mar 2024 परीक्षा फेब्रुवारी / मार्च 2024 शिक्षा सूची वाचना बाबत

Secondary School Certificate Exam (SSC) and Higher Secondary School Certificate Exam (HSC)

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) फेब्रुवारी-मार्च २०२४ परीक्षेसाठी विद्याच्यांना द्यावयाच्या वाढीव वेळेबाबत. परिपत्रक वाचण्यासाठी फक्त या ओळीला स्पर्श करा

HSC / SSC EXAMHSC व SSC परीक्षा 2024 मध्ये परीक्षेपासून प्रश्न पत्रिका 10 मिनिंटे अगोदर वितरितकरणेची कार्यपद्धती बाबत राज्य परीक्षा मंडळाचेपत्र राज्य शिक्षण मंडळ, पुणे यांचे पत्र परिपत्रक Download pdf करा



 दहावी-बारावी परीक्षेला उशीरा याल तर परीक्षेला मुकाल
परीक्षेबाबत विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना..

HSC / SSC Feb Mar 2024 परीक्षा फेब्रुवारी / मार्च 2024 शिक्षा सूची वाचना बाबत 

Regarding reading the list of punishments

उत्तर पत्रिका लिहिण्या पूर्वी विध्यार्थ्यांना सूचना 
प्रस्तावित शिक्षा सूची शास्तीचा तपशील 
📣 दहावी-बारावी परीक्षेबाबत मंडळाकडून महत्वाची सूचना जारी करण्यात आली असून माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या परीक्षेला विद्यार्थ्यांना दिलेल्या वेळेतच परीक्षा केंद्रात उपस्थित राहावे लागणार आहे. उशिरा येणाऱ्या विद्यार्थांना प्रवेश मिळणार नाही. उशिरा पोहचण्याच्या सवलतीचा विद्यार्थी गैरफायदा घेत असल्याचे बोर्डाच्या निदर्शनास आले आहे. त्यानंतर बोर्डाने हे पाऊल उचलले आहे
⏳ *वेळेत उपस्थिती अनिवार्य* 
 महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षेत आतापर्यंत अपवादात्मक परिस्थितीत 10 मिनिटे उशीर झाला असला तरी, विद्यार्थ्यांना पेपरला परवानगी देण्यात येत होती. परंतु राज्य मंडळाने उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्याचे आदेश केंद्रांना दिले आहेत. परीक्षेसाठी आता विद्यार्थ्यांनी सकाळी साडे दहा तर दुपारी अडीच वाजता उपस्थित राहणे अनिवार्य आहे. या संदर्भातील पत्र देखील मंडळाने सर्व शाळांना पाठवले आहे.
    उशीरा येण्याच्या सवलतीचा लाभ घेऊन लेखी परीक्षेस उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मोबाइलमध्ये प्रश्नपत्रिकेतील आशय असल्याचे निदर्शनास आले आहे. या ची मंडळाने दखल घेऊन कारवाई केली. परंतु या गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी बोर्डाने पत्रक जारी केले आहे. सर्व संबंधित विद्यार्थ्यांनी परीक्षेला वेळेत हजर राहणे आवश्यक आहे. गैरप्रकारांवर प्रतिबंध घालण्यासाठी बोर्डाने परिपत्रक पाऊल उचलले आहे. यापुढे परीक्षेला उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्याला परीक्षा कक्षामध्ये प्रवेश देता येणार नसल्याचे मंडळाने सांगितले आहे. 
ही माहिती विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाची आहे नक्की शेअर करा...
दहावी (SSC Exam) बारावी (HSC / Exam) परीक्षेबाबत महत्वाच्या सूचना जारी
बोर्डाच्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांची चोरी करणे, प्रश्नपत्रिका मिळविणे, विकणे आणि घेणे,मोबाईल किंवा अन्य इलेक्ट्रॉनिक्स माध्यमावर प्रसारित केल्यास अशा परीक्षार्थी विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच अशा विद्यार्थ्यास पुढील ५ परीक्षांना प्रतिबंध करण्यात येणार आहे. याशिवाय त्या परीक्षार्थीवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
१० वी आणि १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी नियम:
▪️कोरोना काळात ऑनलाईन वर्ग भरत असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या लेखनाचा सराव कमी झालाय ही बाब लक्षात घेऊन वेळ वाढवून देण्याचा निर्णय झाला आहे. अतिरिक्त प्रमाणामध्ये फिरती पथकं नेमण्यात येणार आहेत. 
▪️ परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचे महाविद्यालय किंवा शाळा हेच उपकेंद्र असेल अशी रचना करण्यात आली आहे. 40 टक्के अभ्यासक्रमावर आधारित परीक्षा होणार आहे. 
▪️ परीक्षेसाठी लस बंधनकारक असणार नाही. एखाद्या शाळा किंवा महाविद्यालयामध्ये 15 पेक्षा कमी विद्यार्थी असतील तर त्याजवळील महाविद्यालय केंद्र असणार आहे. 
▪️ तोंडी परीक्षांसाठी बाह्य शिक्षक नसणार आहे आणि एकाच विषयाचे दोन शिक्षक असतील तर तेच परीक्षा घेणार आहेत. 
▪️ परीक्षार्थींना १० मिनिटे आधी प्रश्नपत्रिका मिळणार आहे. ४० ते ६०  गुणांसाठी १५ मिनिटांचा अधिकचा कालावधीदेखील देण्यात येईल. ७० ते १०० गुणांची परीक्षा असल्यास अर्धा तासाचा अतिरिक्त वेळ देण्यात येणार आहे.
▪️ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एका वर्गात जास्तीत जास्त २५ विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी बसवलं जाणार आहे. परीक्षेला विद्यार्थी झिग-झ्याग पद्धतीने सुरक्षित अंतर ठेऊन बसतील असे नियोजन केले आहे.
▪️कोरोनामुळे परीक्षा देण्याची संधी हुकली तर 31 मार्च ते 18 एप्रिलदरम्यान पुन्हा परीक्षा देण्याची संधी दिली जाणार आहे.
▪️ परीक्षांचे पर्यवेक्षक हे शाळा कॉलेजमधील असतील की बाहेरील असतील याबद्दल लवकरच ठरवलं जाईल. विद्यार्थ्यांच्या शाळा, कॉलेजांमध्येच केंद्र असल्याने कॉपीचे प्रकार रोखण्यासाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे.

HSC / SSC परीक्षा फेब्रुवारी / मार्च 2024 शिक्षा सूची वाचना बाबत 

उत्तर पत्रिका लिहिण्या पूर्वी विध्यार्थ्यांना सूचना 
प्रस्तावित शिक्षा सूची शास्तीचा तपशील 

 

SSC HSC परीक्षा फेब्रुवारी / मार्च 2024 च्या शिक्षा सूची शास्तीचा तपशील राज्य शिक्षण मंडळ, पुणे यांचे पत्र परिपत्रक Download pdf करा



SSC परीक्षा फेब्रुवारी / मार्च 2024 च्या परीक्षांच्या तारखा घोषित करणेबाबत राज्य शिक्षण मंडळ, पुणे यांचे पत्र परिपत्रक Download pdf करा


 

१० वी, १२ वीच्या परीक्षा सन 2024 परीक्षा शुल्क परतावा
परिपत्रक वाचा  👀 किंवा डाऊनलोडसाठी उपलब्ध 
HSC SSC Fees Refund Circular


इ.१०वी व इ.१२ वी च्या विद्याथ्यांचे शुल्काची प्रतिपूर्ती ही संपूर्ण परीक्षा राज्यमंडळ स्तरावरुन करण्यात येणार आहे. शासन निर्णयानुसार जाहीर झालेल्या दुष्काळसदृश्य ४० तालुके व याव्यतिरिक्त १०२१ महसूल विभागातील बाधित क्षेत्रातील सर्व माध्यमिक शाळा / उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांना 'माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी - मार्च २०२४' मधील परीक्षेस प्रविष्ठ झालेल्या नियमित विद्यार्थ्यांची यादी अनुक्रमे 

लिंक ला जोडली जाण्यासाठी या  लिंक्स


आणि



ह्या लिंकवर उपलब्ध करुन दिलेली आहे. सदर लिंक मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर 


'माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च २०२४' मधील परीक्षेस प्रविष्ठ झालेल्या नियमित विद्यार्थ्यांची यादी इ.१० वीसाठी



 आणि इ.१२वीसाठी 



 ह्या दोन लिंकवर उपलब्ध करुन दिलेली आहे. सदर लिंक मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर


  प्रसिध्द करण्यात आली आहे.

  

हेही वाचा 



Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon