DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Shaheed Sukhdev Ramlal Thapar

 Shaheed Sukhdev Ramlal Thapar

शहीद सुखदेव रामलाल थापर

शहीद सुखदेव रामलाल थापर

Shaheed Sukhdev Ramlal Thapar

सुखदेव
सुखदेव थापर यांचा जन्म लायलपूर मध्ये १५ मार्च १९०७ रोजी झाला. भगतसिंग यांनी असेम्बली मध्ये बाँ*ब टाकल्या नंतर सुरू झालेल्या छापेसत्रात लाहोरमध्ये छापे टाकण्यात आले. तेव्हा काश्मिर बिल्डींग मध्ये पडलेल्या छाप्यात काही बाँ*ब जप्त करण्यात आले होते. ते बाँ*ब सुखदेव यांनी तयार केले होते, म्हणून त्यांनाही अटक करण्यात आली. लाहोर कटाच्या पहिल्या खटल्यात १६ आरोपींचा नेता म्हणूनच सुखदेव यांची नोंद करण्यात आली. नवे सदस्य गोळा करून त्यांना क्रांतिदलात समाविष्ट करून त्यांच्या लायकीप्रमाणे काम देण्यात सुखदेव तरबेज होते. लाहोर केसमध्ये त्यांना फाशीची शि*क्षा ठोठावण्यात आली. भगतसिंग, राजगुरू बरोबर सुखदेव देखील २३ मार्च १९३१ ला लाहोर तुरूंगात फाशी गेले.

शहीद सुखदेव : प्रश्नमंजुषा सोडवा 
यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकणारी प्रश्न मंजुषा सोडवा 



Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon