DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Implementation of Cleanliness Fortnight In All schools


स्वच्छता ही सेवा

राज्यातील सर्व शाळेत स्वच्छता अभियान अंतर्गत 'स्वच्छता ही सेवा' हा उपक्रम राबविण्यात येणार ! 

उपरोक्त विषयाचे अनुषंगाने शासन निर्देशानुसार केंद्र शासनाच्या वतीने देशभरात दिनांक १४ सप्टेंबर २०२४ ते दिनांक ०२ आक्टोंबर २०२४ या कालावधीत "स्वच्छता हि सेवा" उपक्रम मोठ्या प्रमाणावर राबविण्या बाबत शासन निर्देश आहेत 

सदर उपक्रम हा सर्वच शासकिय विभांगांना राबविणे अनिवार्य आहे.

या मध्ये शालेय स्तरावर खालील प्रमाणे उपक्रम

१) टाकऊ पासून टिकावू वस्तू तयार करणे.
२) रॅली चे आयोजन करणे
३) शालेय परिसर व ग्राम परिसर स्वच्छता श्रमदान
४) सांस्कृतिक कार्यक्रम / पथनाटय
५) स्वच्छता प्रतिज्ञा
६) स्वच्छतेवर आधारीत विविध स्पर्धा भाषण स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा तसेच विविध खेळ प्रतियोगीता आयोजीत करणे.

करिता आपण सर्व शाळा महाविद्यालयाच्या मुख्यध्यापकांना अवगत करुन या मध्ये सदर उपक्रमाचे काटेकोर नियोजन व अंमलबजावणी करणे करिता आदेशित करावे

तालुका व ग्रामस्तरावर सफाई कर्मचारी यांचे सफाई मित्र शिबीर आयोजीत करावयाचे असून, तालुका वैद्यकिय अधिकारी यांनी सदर कर्मचा- यांची आरोग्य तपासणी तसेच त्यांना हातमोजे, मास्क ई. सुविधा शिबीरा मध्ये उपलब्ध करुन देणे बाबत संबधीताना अवगत करावे. यात हयगय होणार नाही यांची दक्षता घ्यावी.

ग्रामपंचायत स्तरावर दिनांक १४ सप्टेंबर २०२४ ते दिनांक ०२ आक्टोंबर २०२४ अनेक उपक्रम राबविण्यात येणार असून, ग्रामस्तरावर कार्यरत सीआरपी यांचे माध्यमातून सर्व उपक्रमांमध्ये महिला बचत गटाच्या सदस्यांनी सक्रीय सहभाग नोंदवावा या करिता तालुका अभियान व्यवस्थापक उमेद यांनी नियमीत पाठपुरावा करावा.

स्वच्छता शपथ व प्रमाणपत्र

स्वच्छता हि सेवा उपक्रमाची यशस्वी अंमबजावणी करुन दिनांक  १४ सप्टेंबर २०२४ ते दिनांक ०२ आक्टोंबर २०२४ या कालावधीत शासनाने नेमुण दिलेल्या सर्व उपक्रमांची काटेकोर अंमबजावणी होईल तसेच सर्व उपक्रमांचे



या केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर इव्हेंट क्रीऐट करुन उपक्रम राबवून त्याचे फोटो अपलोड करून इव्हेन्ट क्लोज करुन घेणे

खालील लिंकवर क्लिक करा आणि नोंदणी करा

खालील लिंक वर क्लिक करा आणि प्रमाणपत्र डाऊनलोड करा


Also Read 👇 

Implementation of "Cleanliness Fortnight" in all schools of the state from 01st September, 2024 to 15th September, 2024

महाराष्ट्र शासन
शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, 
पुणे

जा.क्र.आस्था-अ/प्राथ-१०६/स्वच्छा पंधरवडा/२०२४/5372

दि.२९.०८.२०२४ / 30 AUG 2024

विषय : राज्यातील सर्व शाळांमध्ये दि.०१ सप्टेंबर, २०२४ ते दि.१५, सप्टेंबर, २०२४ या कालावधीत "स्वच्छता पंधरवडा" उपक्रम राबविण्याबाबत...

महोदय,
उपरोक्त विषयी कळविण्यात येते की, सर्व शाळांमध्ये दि.०१ सप्टेंबर, २०२४ ते दि.१५, सप्टेंबर, २०२४ या कालावधीत "स्वच्छता पंधरवडा" उपक्रम राबविण्याबाबत संदर्भीय पत्रान्वये सदर उपक्रमाचे दिनदर्शिका व कृती आराखडा देण्यात आला आहे. या पंधरवड्या दरम्यान करण्यात आलेल्या उपक्रमांची छायाचित्रे आणि व्हिडीओज सदर पत्रात देण्यात आलेल्या Google लिंकवर पाठविण्यात याव्यात.

संदर्भीय पत्रामध्ये दिलेल्या मार्गदर्शक सूचना आपल्यास्तरावरुन राज्यातील सर्व शाळांमध्ये यशस्वीरीत्या राबविण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करावी. आपण केलेल्या कार्यवाहीबाबत शासनास व या कार्यालयास अवगत करावे, ही विनंती.

🌐

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तसेच सदर परिपत्रक पीडीएफ मध्ये हवे असल्यास या ओळीला स्पर्श करा 

(डॉ. श्रीराम पानझाडे)

शिक्षण उपसंचालक (प्रशासन) आयुक्त (शिक्षण) कार्यालय, म.रा., पुणे

प्रति,
१. मा. शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), संचालनालय, म.रा., पुणे
२. मा. शिक्षण संचालक (प्राथमिक), संचालनालय, म.रा., पुणे
Swachhata Pandarvada Upkram Google drive link 
३. मा. विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व विभाग


संदर्भ : केंद्रीय शिक्षा मंत्रालय, नवी दिल्ली यांचे पत्र दि.०२.०८.२०२४ (प्रत संलग्न)

प्रत माहिती व पुढील कार्यवाहीस्तव

१. शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक), 
सर्व जिल्हा परिषदा 
२. शिक्षण निरीक्षक (पश्चिम, उत्तर, दक्षिण), बृहन्मुंबई महानगरपालिका
३. शिक्षणाधिकारी/प्रशासकीय अधिकारी, महानगरपालिका/नगरपालिका सर्व

प्रत माहितीस्तव

मा. आयुक्त शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे स्वीय सहाय्यक
विपिन कुमार, भा.प्र.से.
अपर सचिव
Vipin Kumar, IAS
Additional Secretary
समग्र शिक्षा
Samagra Shiksha
भारत सरकार शिक्षा मंत्रालय स्कूल शिक्षा और साक्षरता विभाग
Government of India Ministry of Education Department of School Education & Literacy
D.O.No.F.27-2/2024-IS-9nd Dated 2 August, 2024

Dear Sir/Madam,

Please refer to my DO letter of even no. dated 9th July, 2024 regarding observing of Swachhata Pakhwada, 2024 from 1 to 15th September, 2024 (Copy enclosed).

2. In the aforesaid communication, a calendar of activities was suggested for observing Swachhata Pakhwada, 2024 in a befitting manner. Your State/ UT would have finalized the action plan for observing Swachhata Pakhwada, 2024 in all schools and educational institutions, which may be shared with this Department.

3. The Head Teacher/ Principal of the schools may act as Nodal person for conducting activities under the Swachhata Pakhwada. The participation of the school children may be duly reported by the Head of the school/ institution, which may be consolidated and reported to this Department in an online mode. State-wise consolidated figure of the participation in your State/ UT may be communicated to this Department through Google Tracker. The photographs and videos of the activities undertaken during the Pakhwada may be sent to this Department and uploaded on Google Tracker/ Drive.

4. The details of Swachhata Pakhwada Google Tracker and Drive created for this purpose are as under:

Swachhata Pakhwada Google Tracker link:-






Swachhata Pakhwada Google Drive Link:-


https://drive.google.com/drive/u/1/folders/1XXY_Xokvcr_nhrBWc_XgCWwd2VoCdh6

5.All the States/UTs are requested to share the details of NODAL OFFICER, (Name, Designation, Contact number and Email ID- Gmail only) for Swachhata Pakhwada 2024, for giving access of tracker/drive for uploading data, photographs, videos etc. by 15.08.2024.

Only Nodal Officer would be allowed to access the Google Tracker/ Drive. The steps for
accessing the Tracker and Drive are enclosed at Annexure.

Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon