DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Let’s Change Chitrapat


महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण संचालनालय पुणे दि. २८ जून, २०२३.

प्रति,

१. विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व.

२. शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, सर्व

३. शिक्षण निरिक्षक बृहन्मुंबई (दक्षिण / पश्चिम / उत्तर)


विषय:- "लेटस चेंजहा चित्रपट राज्यातील शाळांमधून दाखविण्याबाबत परवानगी देणे बाबत.


संदर्भ :- १. शालेय शिक्षण व किडा विभाग, मंत्रालय, मुंबई, शासन निर्णय २०२३ / प्र. क्र. १८/ प्रशिक्षण, दिनांक ११ एप्रिल २०२३

२. श्री समर्थ फिल्म्स यांचे पत्र क्र. VIP/२०२३/१२, दिनांक ११.०५.२०२३

            महाराष्ट्र शासनाच्या स्वच्छ विदयालय स्वच्छ महाराष्ट्र" या अभियानाला गती मिळण्यासाठी व केंद्र सरकारच्या "स्वच्छ भारत मिशन" वर आधारित "श्री समर्थ फिल्मस निर्मित "लेटस चेंज" हा शैक्षणिक व सामाजिक बोधपूर्ण चित्रपट महाराष्ट्रातील निष्काळजीपणे कचरा टाकणा-यांची आणी थुंकण्याची सवय कायमस्वरूपी मोडून काढावयाची आहे. महाराष्ट्राला "Littering & Spitting Free" घोषीत करण्यासाठी "लेटस चेंज" हा चित्रपट दाखवण्याची आवश्यकता आहे. ज्यामुळे सर्वाच्या मनामध्ये स्वच्छतेचे विचार पेरण्यास आपणांस मदत होईल. हेच विदयार्थी पुढील सक्षम भारताचे नागरिक घडतील.

Let’s Change Chitrapat 

            हा चित्रपट पाहून स्वच्छतेचे महत्व वाढेल आणि मुलांच्या माध्यमातुन समाजाला सुध्दा अधिक स्वच्छता राखण्याचा संदेश पोहोचेल आणि शाश्वत स्वच्छता राखण्यास मदत होईल. तसेच या उपक्रमाअंतर्गत हा चित्रपट सवलतीच्या दरात प्रती विदयार्थी रू २०/- (अक्षरी रु. वीस मात्र) आकारून दाखविण्याची परवानगी दिलेली असून राज्यातील सर्व शाळांनी चित्रपट आवर्जून पहावे सर्व शासकिय अधिकारी, कर्मचारी, मुख्याध्यापक व शिक्षकांनी परिपूर्ण सहकार्य करावे.

(शरद गोसावी)

शिक्षण संचालक (प्राथमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे- ०१.

Let's Change

       महाराष्ट्र शासनाने राज्यातील शाळांमध्ये दाखवण्यास परवानगी दिलेला, स्वच्छता उपक्रमाविषयी मजेदार लेट्स चेंज चित्रपट खालील लिंक वर पाहण्यासाठी उपलब्ध 👇



CLICK HERE



 Quiz on Global / world Hand Wash Day 

जागतिक हात धुणे दिवसा वर प्रकाश टाकणारी प्रश्न मंजुषा सोडवा व आपल्या ज्ञानात भर घाला सर्व स्पर्धा परीक्षा देणाऱ्या व सर्व इयत्तांच्या विद्यार्थ्या करीता उपयुक्त प्रश्न मंजुषा


प्रश्न मंजुषा सोडविण्यासाठी 
To solve the question Quiz
CLICK HERE 👇

" Let’s  Change" is an educational and social awareness film produced by Shree Samarth Films based on the "Swachh Bharat Mission" of the Government of Maharashtra to speed up the campaign "Swachh Vidyalaya Swachh Maharashtra" and to permanently break the habit of careless litterers and spitting in Maharashtra. Maharashtra needs to show the movie "Let’s  Change" to declare it "Littering & Spitting Free". This will help us to instill the thoughts of cleanliness in everyone's mind. These students will become the next competent citizens of India.

    By watching this film, the importance of cleanliness will increase and through the medium of children, the message of maintaining more cleanliness will reach the society and help in maintaining sustainable cleanliness. Also under this initiative, this film has been allowed to be shown at a discount rate of Rs.20/- per student (literally Rs. twenty) and all the schools in the state should watch the film compulsorily.

Let’s Change Chitrapat 

    By watching this film, the importance of cleanliness will increase and through the medium of children, the message of maintaining more cleanliness will reach the society and help in maintaining sustainable cleanliness. Also under this initiative, this film has been allowed to be shown at a discount rate of Rs.20/- per student (literally Rs. twenty) and all the schools in the state should watch the film compulsorily.



Previous
Next Post »