DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

ULLAS Nav Bharat Saksharta Karyakram Saptah


ULLAS Nav Bharat Saksharta Karyakram 
केंद्र पुरस्कृत “नव भारत साक्षरता कार्यक्रम"
(New India Literacy Programme)

केंद्र पुरस्कृत उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत राज्यात साक्षरता सप्ताह दि. १ ते ८ सप्टेंबर २०२४ या कालावधीत राबविणेबाबत...

संदर्भः- 
१. मा. सहसचिव, शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, शिक्षण मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली यांचे पत्र दिनांक १६/०८/२०२३

२. शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुबई दि.१४/१०/२०२२ वाचण्यासाठी या ओळीला स्पर्श करा 

    उपरोक्त संदर्भीय विषयान्वये, देशामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ची अंमलबजावणी सुरु झालेली आहे. त्याअनुषंगाने संदर्भ क्र २ अन्वये, केंद्रशासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यामध्ये केंद्रपुरस्कृत "उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रम" सन २०२२-२०२७ या कालावधीसाठी अंमलबजावाणी सुरु करण्यात आलेली आहे. केंद्र शासनाकडून "जन-जन साक्षर" व राज्य शासनाकडून "साक्षरतेकडून समृध्दीकडे" ही घोषवाक्ये देण्यात आलेलो आहेत.

    संदर्भ क्र.१ नुसार दि. ८ सप्टेबर या जागतिक साक्षरता दिनाचे औचित्य साधून संपूर्ण देशात दि. १ सप्टेबर ते ८ सप्टेंबर २०२४ या कालावधीमध्ये "साक्षरता सप्ताह" राबणिबाबत निर्णय केंद्रशासनाने घेतलेले आहे. त्याअनुषंगाने राज्यामध्ये या निर्णयाची प्रभाबो अमंलबजावणी करणेबाबत सूचित करण्यात आलेले आहे. सदर साक्षरता सप्ताह दरम्यान उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रमाचा लोगो, घोषवाक्ये समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहचवावेत. विद्यार्थी, शिक्षक व स्वयंसेवक यांना योजनेत स्वयंस्फूर्तीने भाग घेण्यासाठी उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रम mobile app वर स्व- नोंदणी करण्यासाठी प्रोत्साहित करावे. सदरच्या "साक्षरता सप्ताह" कालावधी मध्ये जिल्हा साक्षरता अभियान प्राधिकरण व विविध स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने वार्ड/गाव/शाळा/महाविद्यालय स्तरावर आयोजित करावयाचे उपक्रम या पत्रासोबत संलग्न करण्यात आलेल्या केंद्रशासनाच्या पत्रामध्ये सविस्तरपणे नमूद करण्यात आलेले आहेत.

    उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सदरच्या "साक्षरता सप्ताह" कार्यक्रमाची आपल्या व आपल्या अधिनस्त यंत्राणाकडून प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी. ज्या गावांमध्ये अद्यापही साक्षरता वर्ग चालू झालेले नाहीत. अशा गावांमध्ये प्राधान्याने क्षेत्रिय यंत्रणांमार्फत भेटी देऊन ८ सप्टेचर २०२४ या साक्षरता दिनी वर्ग सुरु करावेत व असाक्षरांचे अध्ययन-अध्यापन प्रभावीपणे चालू ठेवण्यात यावे. तसेच असाक्षरांच्या FLNT परीक्षेसाठी सराब चाचणीद्वारे तयारी करुन घ्यावी. साक्षरता सप्ताहामध्ये खूप मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमाचा प्रचार- प्रसार करावा, साक्षरता वर्गातील अध्ययन-अध्यापनासाठी निपुण भारत अंतर्गत साधरणपणे १००० उपलब्ध FIN व्हिडीओ, दिक्षा पोर्टलवर अपलोड केलेल्या FLN संबंधित व्हिडीओ व उज्जास भाग- १.२,३,४ ची मदत घेण्यात यावी.

    शिक्षणाधिकारी (योजना) जि.प. सर्व यांनी आपल्या जिल्हयामध्ये दिनाक १ सप्टेबर ते ८ सप्टेबर वा कालावधीत घेण्यात येणा-या विविध उपक्रमाची माहिती निवडक फोटो यासह अहवाल दिनांक १०/९/२०२४ रोजी सोबत दिलेल्या विहित नमुन्यातील प्रपत्रामध्ये 📧 LINK  या email वर न चूकता सादर करावा, जेणेकरुन केंद्रशासनास सदरची माहिती फोटो सादर करणे सोयीचे होईल.

साक्षरता सप्ताह अंतर्गत घेण्यात आलेल्या उपक्रमांचा दैनंदिन अहवाल खाली दिलेल्या लिंक मध्ये अचूक
नोंदवावा.




(डॉ. महेश पालकर)

शिक्षण संचालक,

शिक्षण संचालनालय (योजना) तथा सदस्य सचिव, राज्य साक्षरता अभियान प्राधिकरण,

सहपत्र 
१) संदर्भीय पत्र क्र.
२) अहवाल प्रपत्र

अहवाल प्रपत्र

साक्षरता सप्ताह कार्यक्रम (१ सप्टेबर २०२४ ते ८ सप्टेबर २०२४)
जिल्हा
अ.क्र     दिनांक घेण्यात आलेले उपक्रम उपक्रमात सहभागी संख्या शेरा
१) १ सप्टेबर नागरिक/ग्रामस्थ / असाक्षर व्यक्ती विद्यार्थी शाळा सामाजिक संस्था व इतर संस्था
२) २ सप्टेबर
३) ३ सप्टेबर
४) ४ सप्टेबर
५) ५ सप्टेबर
६) ६ सप्टेबर
७) ७ सप्टेबर
८)  ८ सप्टेबर

एकूण


Archana Sharma Awasthi Joint Secretary (SS1 & AE)

उल्लास LLULLAS

D.O. No. 20-36/2022-AE-1

Dear Madam / Sur,

Dated: 16th August. 2023

    As you are aware, Centrally Sponsored Scheme ULLAS- Nav Bharat Saaksharta Karyakram on Education for All (erstwhile termed as Adult Education), was approved by Government of India for implementation during FYs 2022-27 in alignment with National Education Policy (NEP) 2020. The Scheme has five components, namely (i) Foundational Literacy and Numeracy. (ii) Critical Life Skills (iii) Basic Education, (iv) Vocational Skills, (v) Continuing Education.

2. It has been decided to organise a literacy week front 1 September to 8 September 2023 celebrate International Literacy Day and to generate awareness among all the stakeholders about the ULLAS- Nav Bharat Saksharta Karyakram. The week-long literacy campaign should encompass a range of suggested activities (copy enclosed) which have to be carried out along with the celebration of International Literacy Day on 8th September 2023. Further, you are requested to ensure adequate media coverage including use of social media platforms to ensure extensive visibility of the literacy campaign

3 The logo, slogan/tagline-Jan Jan Sakshar and popular name ULLAS of Nav Bharat Saksharta Karyakram has already been launched by Hon'ble Education Minister during the celebration of y anniversary of National Education Policy (NEP) 2020 which was communicated vide DO letter of Secretary. Department of School Education & Literacy dated 20.07.2023. No.20-36/2022-AF-1 request you to popularise the logo, slogan and popular name during the literacy campaign, which will encourage the learners and motivate volunteers to take part in the scheme and register on 1LLAS app which is now open for self-registration. The aim of the literacy campaign should be to maximise registration of learners and volunteers on the ULLAS app and enrol learners for FLN Assessment Test (FLNAT) -1 of 2023-24 to be held in the last veek of September 2023. The CNCL and SCERTS support in this regard may be sought for contents & guidance.

4 ULLAS Nav Bharat Saksharta Karyakram is driven by volunteerism and janbhagidari. A people's movement in literacy campaign would make it successful. I look forward to your continued support and to make this programme successful. The details of all activities being conducted during literacy campaign under ULLAS- Nav Bharat Saksharta Karyakram en daily basis should be shared at the google tracker.

Let us strive to make JAN-JAN-SAAKSHAR in the country.

With regards,

Yours sincerel

(Archana Sharma Awasthi)

महाराष्ट्र शासन शिक्षण संचालनालय (योजना), महाराष्ट्र राज्य पुणे 
शिसंयो/योजना-३/नभासा/साक्षरता सप्ताह/२०२४-२५/1850
दिनांक-२७/०८/२०२४
प्रति,
१. विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व
२. प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सर्व
३. शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक/योजना) सर्व
४. प्रशासन अधिकारी (म.न.पा./न.पा) सर्व
५. शिक्षण निरीक्षक (दक्षिण/पश्चिम/उत्तर)
Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon