DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Class 9th to 12th Revised Evaluation

Class 9th to 12th Revised Evaluation Scheme

Class 9th 10th 11th 12th Revised Syllabus Assessment Evaluation Scheme

इयत्ता ९ वी व इ. १० वी विषय योजना व सुधारित मूल्यमापन योजना.

Class 9th and 10th Syllabus and Revised Assessment Evaluation Scheme

महाराष्ट्र शासन 

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग 

शासन निर्णय क्र. संकीर्ण २०१९/प्र.क. (२४३/१९)/एसडी-४ 

हुतात्मा राजगुरु चौक, 

मादाम कामा मार्ग, मंत्रालय (विस्तार), 

मुंबई-३२ 

दिनांक :- ०८ ऑगस्ट, २०१९.

संदर्भ- शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र. अभ्यास-२११८/प्र.क्र.२४३/एस.डी.४, दि.९ जुलै, २०१९.

प्रस्तावना-

इयत्ता ९ वी ते इ. १२ वी विषय योजना व मूल्यमापन योजनेचा पुर्नविचार करण्याकरिता शासन निर्णय दि. ९ जुलै, २०१९ अन्वये शिक्षण आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली होती. समितीने सादर केलेल्या अहवालातील शिफारशी विचारात घेऊन इ.९ वी व इ. १० वी करिता या शासन निर्णयान्वये सन २०१९-२० पासून विषय योजना व सुधारित मूल्यमापन योजना करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय-

सन २०१९-२० पासून इ.९ वी व इ. १० करिता विषय योजना व सुधारित मूल्यमापन योजना खाली नमूद

केल्याप्रमाणे निश्चित करण्यात येत आहे. १) लेखी मूल्यमापनासोबत विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या क्षमतांचे मापन करण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांच्या करण्यात येत आहे.

प्रगतीचे सातत्यपूर्ण मूल्यमापन होण्यासाठी अंतर्गत मूल्यमापन समाविष्ट २) इ.९ वी व इ. १० करिता भाषा आणि सामाजिक शाखे या विषयांकरिता लेखी परीक्षेव्दारे मूल्यमापन ८० गुणांचे व अंतर्गत मूल्यमापन २० गुणांचे राहील.

३) इ. १० वीची अंतिम परीक्षा (राज्य मंडळामार्फत घेण्यात येणारी) ही केवळ इ. १० वीच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल.

४) अंतर्गत मूल्यमापनामध्ये विद्यार्थ्यांकरिता द्यावयाचे प्रकल्प हे समावेशित स्वरूपाचे असतील व हे प्रकल्प

शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडून वर्गात करून घ्यावेत. ५) इ.९ वी व इ. १० वीच्या अंतिम परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप व घटकनिहाय गुणभार राज्य मंडळ स्तरावर संबंधित विषयांच्या अभ्यास समितीच्या/अभ्यास गटाच्या सहायाने निश्चित केले जाईल.

६) इ.९ वी व इ. १० मध्ये उत्तीर्ण होण्याकरिता विद्यार्थ्यास प्रत्येक विषयात लेखी व अंतर्गत मूल्यमापन मिळून किमान ३५ टक्के गुण प्राप्त करणे अनिवार्य राहील.

७) राज्य मंडळाच्या प्रचलीत निकषाप्रमाणे सवलतीच्या गुणांची तरतूद (Grace Marks System) सुरू राहील तसेच शास्त्रीय कला, चित्रकला, लोककला व क्रीडा क्षेत्रात प्राविण्य मिळविणाऱ्या/सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना देण्यात येणारे सवलती अतिरिक्त गुण प्रचलीत निकषाप्रमाणे सुरू राहतील.

८) इ.९ वी व इ. १० वी साठी विषय योजना, मूल्यमापन योजना व परीक्षेचा कालावधी याबद्दलचा तपशील सोबत दिल्याप्रमाणे आहे.


तोंडी परीक्षेकरिता पुढील २ कौशल्ये निवडण्यात यावीत.

श्रवण कौशल्य- (खालीलपैकी कोणतेही एक) (५ गुण)

१. परिच्छेद ऐकून त्यावर आधारित विचारलेल्या वस्तुनिष्ठ प्रश्नांची उत्तरे लिहिणे (किमान ५ प्रश्न)

२. ५ वाक्य किंवा १० शब्द ऐकून लिहिणे.

३. कविता ऐकून त्यावर आधारित वस्तुनिष्ठ प्रश्नांची उत्तरे लिहिणे (किमान ५)

४. Audio Clip ऐकून त्यावर आधारित वस्तुनिष्ठ प्रश्नांची उत्तरे लिहिणे (किमान ५)

भाषण कौशल्य- (खालीलपैकी कोणतेही एक) (५ गुण)

१. वाचन केलेल्या कोणत्याही एका पुस्तकाविषयीचे स्वमत प्रकट करावे.

२. दिलेल्या विषयांवर विचार प्रकट करावे (सदर विषय विद्यार्थ्यांच्या अनुभव विश्वाशी सुसंगत असावेत).

३. पाठ्यपुस्तकातील पाठ किंवा कविता यावर ८ ते १० वाक्यांमध्ये आपले विचार प्रकट करावेत.


भाषा विषयांच्या अंतर्गत मूल्यमापनातील तोंडी परीक्षेचे प्रत्येक विद्यार्थ्याचे (कौशल्यातील ज्या पर्यायाची निवड केली आहे, त्याप्रमाणे) खालील अभिलेख शाळा स्तरावर जतन करणे अनिवार्य राहील.

१) श्रवण कौशल्य (उदा. श्रवण, आकलनाच्या उत्तरपत्रिका जमा करणे).

२) भाषण कौशल्य (उदा. वाचलेल्या पुस्तकाबद्दल विद्यार्थ्यांचे स्वमत).

Class 9th and 10th Syllabus and Revised Assessment Evaluation Scheme

भाषा विषय उत्तीर्णतेचे निकष-

परीक्षा प्रथम सत्र- १०० गुण + द्वितीय सत्र- १०० गुण = २०० / २ = १०० गुण सरासरी. याप्रमाणे ३ भाषांचे १०० प्रमाणे सरासरी ३०० गुण.

३०० गुणांच्या तीन भाषा विषयांचा गट उत्तीर्णतेसाठी एकत्रित असेल. या तीन भाषा विषयांच्या एकत्रित गटामध्ये उत्तीर्णतेसाठी किमान १०५ गुण आवश्यक राहील. त्यापैकी १०० गुणांच्या भाषा विषयांमध्ये किमान २५ व दोन्ही संयुक्त भाषा विषयांमध्ये मिळून किमान २५ गुण प्राप्त होणे आवश्यक राहील.

२) गणित विषयासाठी लेखी आणि अंतर्गत मूल्यमापनाची गुणविभागणी पुढीलप्रमाणे-.

प्रथम सत्र

द्वितीय सत्र

लेखी परीक्षा - ८० गुण

लेखी परीक्षा - ८० गुण

गणित भाग १ (बीजगणित) - ४० गुण

गणित भाग १ (बीजगणित) - ४० गुण

गणित भाग २ (भूमिती) - ४० गुण

गणित भाग २ (भूमिती) - ४० गुण

अंतर्गत मूल्यमापन- २० गुण

१) गृहपाठ- २ गृहपाठ (गणित भाग १ व भाग २ प्रत्येकी एक) यावर आधारित (प्रत्येकी ५ गुण) -१० गुण

२) प्रात्यक्षिक परीक्षा / बहुपर्यायी प्रश्न परीक्षा (भाग १- १० गुण व भाग २- १० गुण)

या २० गुणांचे रूपांतर १० गुणांत करावे.

अंतर्गत मूल्यमापन- २० गुण

१) गृहपाठ- २ गृहपाठ (गणित भाग १ व भाग २ प्रत्येकी एक) यावर आधारित (प्रत्येकी ५ गुण) -१० गुण

२) प्रात्यक्षिक परीक्षा / बहुपर्यायी प्रश्न परीक्षा (भाग १- १० गुण व भाग २- १० गुण) या २० गुणांचे रूपांतर १० गुणांत करावे.

अंतर्गत मूल्यमापन- २० गुण

१) गृहपाठ- २ गृहपाठ (गणित भाग १ व भाग २ प्रत्येकी एक) यावर आधारित (प्रत्येकी ५ गुण) -१० गुण

२) प्रात्यक्षिक परीक्षा / बहुपर्यायी प्रश्न परीक्षा (भाग १- १० गुण व भाग २- १० गुण)

या २० गुणांचे रूपांतर १० गुणांत करावे.

अंतर्गत मूल्यमापन- २० गुण

१) गृहपाठ- २ गृहपाठ (गणित भाग १ व भाग २ प्रत्येकी एक) यावर आधारित (प्रत्येकी ५ गुण) -१० गुण

२) प्रात्यक्षिक परीक्षा / बहुपर्यायी प्रश्न परीक्षा (भाग १- १० गुण व भाग २- १० गुण) या २० गुणांचे रूपांतर १० गुणांत करावे.

 

प्रथम सत्र परीक्षा - १०० गुण द्वितीय सत्र परीक्षा १०० गुण २०० / २ = १०० गुण सरासरी.

३) विज्ञान व तंत्रज्ञान विषयासाठी लेखी आणि अंतर्गत मूल्यमापनाची गुणविभागणी पुढीलप्रमाणे-

प्रथम सत्र

द्वितीय सत्र

विज्ञान भाग १-४० गुण

विज्ञान भाग १- ४० गुण

विज्ञान भाग २-४० गुण

विज्ञान भाग २- ४० गुण

प्रात्यक्षिक परीक्षा व उपक्रम-२० गुण प्रयोग-१२ गुण (पेपर १-६ गुण, पेपर २-६ गुण)

नोंदवही- ०४ गुण (पेपर १-२ गुण, पेपर २-२ गुण)

उपक्रम नोंदणी- ०४ गुण (पेपर १-२ गुण, पेपर २-२ गुण)

उपक्रम नोंदवही शाळास्तरावर ठेवणे आवश्यक राहील.

प्रात्यक्षिक परीक्षा व उपक्रम- २० गुण

प्रयोग- १२ गुण (पेपर १-६ गुण, पेपर २- ६ गुण)

नोंदवही- ०४ गुण (पेपर १- २ गुण, पेपर २-२ गुण)

उपक्रम नोंदणी- ०४ गुण (पेपर १-२ गुण, पेपर २-२ गुण)

उपक्रम नोंदवही शाळास्तरावर ठेवणे आवश्यक राहील.

 प्रथम सत्र परीक्षा- १०० गुण द्वितीय सत्र परीक्षा १०० गुण २०० / २ = १०० गुण सरासरी-

. उत्तीर्णतेसाठी गणित व विज्ञान विषयांचा एक गट असेल. दोन्ही विषयांच्या एकत्रित गटामध्ये उत्तीर्णतेसाठी २०० गुणांपैकी किमान ७० गुण प्राप्त होणे आवश्यक आहे व त्यापैकी प्रत्येक विषयात किमान २५ गुण प्राप्त होणे आवश्यक राहील.

४) सामाजिक शाने विषयासाठी लेखी आणि अंतर्गत मूल्यमापनाची गुणविभागणी पुढीलप्रमाणे-

प्रथम सत्र

द्वितीय सत्र

इतिहास व राज्यशास्त्र २८+१२=४० गुण

इतिहास व राज्यशास्त्र २८+१२=४० गुण

भूगोल = ४० गुण

भूगोल = ४० गुण

 

अंतर्गत मूल्यमापन = २० गुण (प्रथम व द्वितीय सत्रासाठी प्रत्येकी)

विषय

गृहपाठ (प्रत्येकी ५ गुणांचे)

गुण

रूपांतर (गुण)

बहुपर्यायी प्रश्न

गुण

रूपांतर (गुण)

इतिहास+ राज्यशाख

१+१

 

१०

१ चाचणी

८+२

भूगोल

१०

१ चाचणी

१०

 

प्रथम सत्र परीक्षा १०० गुण द्वितीय सत्र परीक्षा १०० गुण २०० / २ = १०० गुण सरासरी. इ.९ वीमध्ये सराव चाचण्या, गृहपाठ व अन्य लेखी कार्य प्रचलित पध्दतीप्रमाणे सुरू राहील.

३. इ.१० वी साठी विषयनिहाय मूल्यमापन योजना-

इ. १० वीच्या शैक्षणिक वर्षामध्ये प्रथम सत्र परीक्षा, सराव परीक्षा (Preliminary Examination) या 

इ.९वी च्या विषयनिहाय मूल्यमापन आराखड्याप्रमाणे आयोजित केल्या जातील.

राज्य मंडळामार्फत आयोजित माध्यमिक शालान्त (इ.१० वी) परीक्षा पुढील मूल्यमापन योजनेप्रमाणे राहील.

१) भाषा विषयांसाठी लेखी परीक्षा आणि अंतर्गत मूल्यमापनाची गुणविभागणी पुढीलप्रमाणे-

अंतिम लेखी परीक्षा

८० गुण

अंतर्गत मूल्यमापन

२० गुण

१) तोंडी परीक्षा- श्रवण कौशल्य-५ गुण भाषण कौशल्य - ५ गुण

१० गुण

२) स्वाध्याय- प्रत्येकी ५ गुणांचे २ स्वाध्याय घ्यावेत

१० गुण

 

तोंडी परीक्षेकरिता पुढील २ कौशल्ये निवडण्यात यावीत.

श्रवण कौशल्य-(खालीलपैकी कोणतेही एक) (५ गुण)

१. परिच्छेद ऐकून त्यावर आधारित विचारलेल्या वस्तुनिष्ठ प्रश्नांची उत्तरे लिहिणे (किमान ५ प्रश्न)

२. वाक्य किंवा १० शब्द ऐकून लिहिणे.

३. कविता ऐकून त्यावर आधारित वस्तुनिष्ठ प्रश्नांची उत्तरे लिहिणे (किमान ५)

४. Audio Clip ऐकून त्यावर आधारित वस्तुनिष्ठ प्रश्नाची उत्तरे लिहिणे (किमान ५)

भाषण कौशल्य- (खालीलपैकी कोणतेही एक) (५ गुण)

१. वाचन केलेल्या कोणत्याही एका पुस्तकाविषयीचे स्वमत प्रकट करावे.

२. दिलेल्या विषयांवर विचार प्रकट करावे (सदर विषय विद्यार्थ्यांच्या अनुभव विश्वाशी सुसंगत असावेत).

३. पाठ्यपुस्तकातील पाठ किंवा कविता यावर ८ ते १० वाक्यांमध्ये आपले विचार प्रकट करावेत.

४. भाषा विषयांच्या अंतर्गत मूल्यमापनातील तोंडी परीक्षेचे प्रत्येक विद्यार्थ्याचे (कौशल्यातील ज्या पर्यायाची निवड केली आहे, त्याप्रमाणे) खालील अभिलेख शाळा स्तरावर जतन करणे अनिवार्य राहील.

१) श्रवणकौशल्य (उदा. श्रवण आकलनाच्या उत्तरपत्रिका जमा करणे.)

२) भाषणकौशल्य (उदा. कोणत्याही वाचलेल्या एका पुस्तकाबाबत विद्यार्थ्यांचे स्वमत.)

भाषा विषय उत्तीर्णतेचे निकष-

३०० गुणांच्या तीन भाषा विषयांचा गट उत्तीर्णतेसाठी एकत्रित असेल. या तीन भाषा विषयांच्या एकत्रित गटामध्ये उत्तीर्णतेसाठी किमान १०५ गुण आवश्यक राहील. त्यापैकी १०० गुणांच्या भाषा विषयांमध्ये किमान २५ व दोन्ही संयुक्त भाषा विषयांमध्ये मिळून किमान २५ गुण प्राप्त होणे आवश्यक राहील.

२) गणित विषयासाठी लेखी आणि अंतर्गत मूल्यमापनाची गुणविभागणी पुढीलप्रमाणे राहील.

अंतिम लेखी परीक्षा ८० गुण

गणित भाग १ (बीजगणित)- ४० गुण

गणित भाग २ (भूमिती)- ४० गुण

. अंतर्गत मूल्यमापन- २० गुण

१. गृहपाठ २ गृहपाठ (गणित भाग १ व भाग २ प्रत्येकी एक) यावर आधारित (प्रत्येकी ५ गुण)- १० गुण

२. प्रात्यक्षिक परीक्षा / बहुपर्यायी प्रश्न परीक्षा (भाग १- १० गुण व भाग २- १० गुण) या २० गुणांचे रूपांतर १० गुणांत करावे.

३) विज्ञान व तंत्रज्ञान विषयासाठी लेखी आणि अंतर्गत मूल्यमापनाची गुणविभागणी पुढीलप्रमाणे राहील.

अंतिम लेखी परीक्षा- ८० गुण

विज्ञान भाग १- ४० गुण

विज्ञान भाग २-४० गुण

विज्ञान व तंत्रज्ञान विषयासाठी अंतर्गत मूल्यमापनाची गुणविभागणी पुढीलप्रमाणे-

प्रात्यक्षिक परीक्षा उपक्रम- २० गुण

प्रयोग- १२ गुण (भाग १-६ गुण, भाग २-६ गुण)

नोंदवही- ०४ गुण (भाग १-२ गुण, भाग २-२ गुण)

उपक्रम नोंदणी- ०४ गुण (भाग १-२ गुण, भाग २- २ गुण) उपक्रम नोंदवही शाळास्तरावर जतन करणे आवश्यक राहील.

प्रात्यक्षिक परीक्षेसाठी बहिस्थ परीक्षकांची नियुक्ती विभागीय मंडळाकडून करण्यात येईल.

उत्तीर्णतेसाठी गणित व विज्ञान विषयांचा एक गट असेल. दोन्ही विषयांच्या एकत्रित गटामध्ये उत्तीर्णतेसाठी २०० गुणांपैकी किमान ७० गुण प्राप्त होणे अनिवार्य असेल व त्यापैकी प्रत्येक विषयात किमान २५ गुण प्राप्त होणे अनिवार्य राहील.

४) सामाजिक शाने विषयासाठी लेखी आणि अंतर्गत मूल्यमापनाची गुणविभागणी पुढीलप्रमाणे राहील.

अंतिम लेखी परीक्षा- ८० गुण

अंतर्गत मूल्यमापन = २० गुण

इतिहास व राज्यशास्त्र २८ + १२ = ४० गुण

भूगोल = ४० गुण

एकूण = १०० गुण

अंतर्गत मूल्यमापन = २० गुण पुढीलप्रमाणे

 

विषय

गृहपाठ (प्रत्येकी ५ गुणांचे)

गुण

रूपांतर (गुण)

बहुपर्यायी प्रश्न

गुण

रूपांतर (गुण)

इतिहास + राज्यशास्त्र

१+१

१०

१ चाचणी

८+२

भूगोल

१०

१ चाचणी

१०

 

४. इ. ९ वी १० वी ची विषय योजना व मूल्यमापन योजना याबाबतची माहिती प्रपत्र अ मध्ये तपशीलवार देण्यात आली आहे.

५. इ. ९ वी, १० वी च्या श्रेणी विषयातील वैकल्पिक गटात संरक्षणशास्त्र या विषयाला सद्यस्थितीत एम.सी.सी. (इ. ९ साठी) स्काउट गाईड, नागरी संरक्षण व वाहतूक सुरक्षा, एन.सी.सी. हे विषय सुरू आहेत. शैक्षणिक वर्ष २०२०-२१ पासून कार्यशिक्षण, समाजसेवा व व्होकेशनल V, ४२ इ. व्यवसाय विषयांचे पर्याय उपलब्ध राहतील.

६. जलसुरक्षा हा विषय श्रेणी विषयांमध्ये नव्याने समाविष्ट करण्यात येत असून शैक्षणिक वर्ष २०२०-

२१ पासून हा विषय श्रेणी विषयात अनिवार्य राहील स्वविकास व कलारसास्वाद हा विषय संरक्षण शास्त्र या विषयासोबत वैकल्पिक गटात समाविष्ट असेल.

७. इ.९ वी व इ.१० वी अभ्यासक्रम, विषय योजना, मूल्यमापन योजना यासंदर्भातील माहिती सर्व

संबंधितांना मिळावी याकरिता शिक्षकांसाठी प्रत्यक्ष प्रशिक्षणाचे आयोजन राज्य मंडळातर्फे करण्यात येईल.

८. इ. ९ वी व १० वीची विषय व मूल्यमापन योजनेसंदर्भातील सर्व आवश्यक सूचना राज्य मंडळातर्फे सर्व माध्यमिक शाळांना देण्यात येतील.

सदर शासन निर्णय शासनाच्या स्पर्श करा या संकेत स्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक क्रमांक २०१९०८०८१८०५०१०९२१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावांने,

(डॉ. सुवर्णा सि. खरात)

सह सचिव, महाराष्ट्र शासन

Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon