DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Check Salary Account numbers in Shalarth


Joint account and employee account numbers in Shalarth Pranali are correct.

Regarding ensuring that joint account and employee account numbers in the Shalarth Pranali are correct.

Regarding ensuring that joint account and employee account numbers in the school system are correct.

शासन शालेय शिक्षण व क्रिडा विभाग वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक (माध्यमिक) जळगाव (जुने बी. जे. मार्केट जळगाव)

Email ID- sups jal@gmail.com

जा.क्र. वेतन पथक (मा.)/जल/आस्था/२०२४/५६८

दिनांक : 03.08.2028.

FAST CMP/E-Kuber बावत सुचना

प्रति,

मुख्याध्यापक / प्राचार्य अनुदानित खाजगी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा जिल्हा जळगाव

विषय -: शालार्थ प्रणालीतील संयुक्त खाते व कर्मच्या-यांचे खाते क्रमांक बरोबर असल्याची खात्री करणेबाबत.


संदर्भ : FAST CMP / E- Kuber प्रणाली बाबत कोषागार कार्यालयाच्या प्राप्त सुचना.

उपरोक्त संदर्भिय विषयान्वये सुचित करण्यात येते की, जळगाव कोषागार कार्यालयाने FAST CMP / E- Kuber प्रणाली कार्यान्वीत केलेली आहे. आपल्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची माहे मार्च २०२४ देय एप्रिल २०२४ ची नियमीत वेतन देयके Fast CMP (E-kuber) प्रणालीमार्फत होणार आहेत. त्यामुळे शाळेचा संयुक्त खाते व कर्मच्या-यांचे खाते क्रमांक आणि IFSC क्रमांक बरोबर असल्याची खात्री आपल्या स्तरावर करण्यात यावी अन्यथा कर्मच्या-यांचे वेतन बँक खात्यात जमा न झाल्यास संबंधीत शाळा जबाबदार राहील याची नोंद घ्यावी.

अधीक्षक

वेतन व भविष्य निर्वाह निधी


Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon