Maharashtra State Board of Secondary & Higher Secondary Education S.R.No.832-A, Final Plot No. 178, 179, Near Balchitrawani, Behind Agharkar Research Institute, Bhamburda, Shivajinagar, Pune-411004.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे स.नं.८३२९, फायनल एलीट नं. १७८. १७९वालचित्रवाणीजवळ, आधारकर रिसर्च इन्स्टिट्युटच्या मागे, भांबुर्डा, शिवाजीनगर, पुणे ४११००४.
तातडाच् ईमेलद्वारे
क्र.रा.मं./ट.वि.परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती२३-२४/1485 पुणे ४११००४. दिनांक - १२ एप्रिल २०२४
प्रति विभागीय सचिव सर्व विभागीय मंडळे.
विषय - सन २०२३-२४ मधील राज्यातील दुष्काळसदृश्य भागातील विद्यार्थ्यांची (इ.१०वी व इ.१२वी) परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती करणेसाठी Online द्वारे माहिती सादर करणेसाठी मुदतवाढ देणेबाबत.
संदर्भ - १. शासन निर्णय क्र.एससीवाय-२०२३/प्र.क्र. ३७/म-७, दि.३१/१०/२०२३
२. शासन सन निर्णय र्णय क्र. एस्सीबाय-२०२३/प्र.क्र. ३७/म-७, दि.१०/११/२०२३ ३. शासन निर्णय क्र.संकीर्ण २०१९/प्र.क्र.४७/एसडी-५ दि. १ ऑगस्ट, २०१९
४. शा. शुध्दीपत्रक क्र. संकीर्ण २०१९/प्र.क.र.४७/एसडी-५ दि.०३/०२/२०२०
५. शा.नि.क्र. एफईडी १५९२/१००२/८११३२)/ साशि-५, दि. १८/१०/१९९३ ६. क्र.रा.मं./ट.वि.परीक्षा शुल्क प्रतिपूती / २३-२४८११३१, पुणे ४ दि.१३/३/२०२४
७. अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघ, महाराष्ट्र यांचे पत्र. ८. क्र.रा.मुं. टू.वि.प्रीक्षी शुल्क प्रतिपूर्ती / २३-२४/१३०५, पुणे ४ दि. २६/३/२०२४
९. शाळांचे ईमेलद्वारे प्राप्त झालेले अर्ज दि. ३०/३/२०२४.
१०. क्र.रा.मं./ट.वि.परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती / २३-२४/१३६६, पुणे ४ दि.०३/४/२०२४
उपरोक्त विषयास अनुसरुन आपणांस कळविण्यात येते की, शासनाचे संदर्भीय क्र.१व २ च्या शासन निर्णयानुसार, टंचाईग्रस्त / दुष्काळग्रस्त भागातील इ.१०वी व इ.१२वी च्या विद्यार्थ्यांचे संपूर्ण परीक्षा शुल्काची प्रतिपूर्ती ही विद्यार्थी/पालकांच्या आधार संलग्न Bank account मध्येच राज्यमंडळ स्तरावरुन करण्यात येणार आहे. शासन निर्णयानुसार जाहीर झालेल्या दुष्काळसदृश्य ४० तालुके व याव्यतिरिक्त १०२१ महसूल
विभागातील बाधित क्षेत्रातील सर्व माध्यमिक शाळा / उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांना 'माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी मार्च २०२४' मधील परीक्षेस प्रविष्ठ झालेल्या नियमित विद्याथ्यांची यादी
इ.१०वीसाठी
आणि इ.१२वीसाठी
ह्या
लिंकवर उपलब्ध करुन दिलेली आहे. सदर लिंकवर दि.१२ एप्रिल २०२४ पर्यंत माहिती सादर करण्याची मुदतवाढ
देण्यात झाली होती. तथापि, काही शाळांनी पात्र विद्याथ्यांची माहिती / यादी अंतिम करताना तांत्रिक अडचणी येत असल्याचे नमूद केले आहे.
मुदतवाढीच्या अनुषंगाने, ज्या शाळा / कनिष्ट महाविद्यालयांनी यापूर्वी माहिती सादर केली आहे,
तथापि मुदत संपुष्टात आल्याने ज्या विद्याथ्यांची माहिती अप्राप्त असल्याने सादर केली नाही, अशी माहिती अप्राप्त असलेल्या विद्यार्थ्यांची माहिती online द्वारे भरण्यासाठी, दि.१९ एप्रिल, २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. याबाबत संबंधित शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांनी प्रपत्र'अ' व प्रपत्र'ब'
प्रमाणपत्रासह संबंधित विभागीय मंडळात जमा करायचे आहेत, राज्यमंडळ कार्यालयाकडे पाठविण्यात येऊ नयेत,online द्वारे प्राप्त होणा-या माहितीद्वारेच राज्यमंडळ स्तरावरुन परीक्षा शुल्क प्रतिपूर्तीची कार्यवाही करण्यात येणार
असल्याचे, आपल्या कार्यकक्षेतील सर्व शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांना सूचित करण्यात यावे.
(अनुराधा ओक) सचिव राज्यमंडळ, पुणे
तातडीचे ईमेलद्वारे
Tel: Chairman (P):STD (020)-25651751 Secretary (P):25651750&EPABX-25705000& Email: secretary.stateboard@gmail.com
क्र.रा.मं./ट.वि.परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती २३-२४//256
पुणे ४११००४. दिनांक - २१ मार्च २०२४
प्रति,
*विभागीय सचिव सर्व विभागीय मंडळे,
विषय - सन २०२३-२४ मधील राज्यातील दुष्काळसदृश्य भागातील विद्यार्थ्यांची (इ.१०वी व इ.१२वी) परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती करणेसाठी Online द्वारे माहिती सादर करणेसाठी मुदतवाढ देणेबाबत.
संदर्भ- १. शासन निर्णय क्र. एससीवाय-२०२३/प्र.क्र.३७/म-७, दि.३१/१०/२०२३ य-२०२३/प्र.क्र.३७/म-७, दि.१०/११/२०२३
२. शासन निर्णय क्र. एससीबाय-२०२
३. शासन निर्णय क्र. संकीर्ण २०१९/प्र.क्र.४७/एसडी-५, दि. १ ऑगस्ट, २०१९ . शुध्दीपत्रक क्र. संकीर्ण २०१९/प्र.क.र.४७/एसडी-५, दि.०३/०२/२०२० ४. शा
५. शा.नि.क्र. एफईडी १५९२/१००० ०२/(११३२)/साशि-५, दि. १८/१०/१९९३
६. क्र.रा.मं./टं.वि.परीक्षा शुल्क प्रतिपूती / २३-२४/११३१. ७. अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघ, महाराष्ट्र यांचे पत्र. पुणे ४ दि. १३/३/२०२४
उपरोक्त विषयास अनुसरुन आपणांस कळविण्यात येते निर्णयानुसार, टंचाईग्रस्त / दुष्काळग्रस्त भागातील इ.१०वी शुल्काची प्रतिपूर्वी ही दुष्काळसदृश्य ४० की, शासनाचे संदर्भीय क्र.१ व २ च्या शासन व इ.१२वी च्या विद्यार्थ्यांचे संपूर्ण परीक्षा विभागातील बाधित क्षेत्रातील सर्व शासन निर्णयानुसार जाहीर झालेल्या राज्यमंडळ स्तरावरुन करण्यात येणार आहे. तालुके व याव्यतिरिक्त १०२१ महसूल माध्यमिक शाळा / उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांना 'माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी - मार्च २०२४' मधील परीक्षेस प्रविष्ठ झालेल्या नियमित विद्यार्थ्यांची यादी अनुक्रमे
आणि
ह्या लिंकवर उपलब्ध करुन दिलेली आहे.
सदर २०२४ पर्यंत माहिती सादर करण्याची मुदत देण्यात आली होती. लिंकवर दि. १.२० मार्च, २०२ विविध शिक्षक संघटनांनी केलेल्या मागनीनुसार विद्यार्थ्यांची माहिती प्राप्त होण्यास विलंब होत असल्याने, सदर माहिती सादर करण्यासाठी दि.२६ मार्च, २०२४ पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात येत आहे.
मुदतवाढीच्या अनुषंगाने आपल्या विभागीय मंडळ कार्यकक्षेतील सर्व माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांना दि. २६ मार्च, २०२४ पर्यंत ऑनलाईन पध्दतीने माहिती भरणेबाबत अंतिम मुदतवाढ देण्यात येत असल्याचे सूचित करण्यात यावे. तसेच आपण वैयक्तिक लक्ष घालून विहित कालावधीमध्ये माहिती राज्यमंडळाकडे सादर करणेबाबत संबंधितांचा पाठपुरावा करणे आवश्यक आहे.
प्रत माहितीस्तव तथा तातडीच्या पुढील कार्यवाहीसाठी -
१. मा.प्रधान सचिव, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई ३२.
२. मा.आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, मध्यवर्ती इमार्त, पुणे ४११००१.
३. मा. शिक्षण संचालक (योजना), मध्यवर्ती इमारत, पुणे
४. विभागीय शिक्षण उपसंचालक पुणे/नागपूर/छ. संभाजीनगर / अमरावती / नाशिक / लातूर
५. शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांना कळविण्यात येते / कोल्हापूर / बृहन्मुंबई - की, बाधित क्षेत्रातील पात्र विद्याथ्याँची माहिती ऑनलाईन पध्दतीने
राज्यमंडळास विहित वेळेमध्ये सादर होण्याच्या दृष्टीने पाठपुरावा करावा.
६. श्रीमती योगिता देशमुख, कक्ष अधिकारी (SD) (SD-5), शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई ३२
(अनुराधा ओक)
सचिव राज्यमंडळ, पुणे
Also Read
Maharashtra state Board SSC HSC EXAM 2024 fee refund link circular
PARIKSHA FEES PRATIPURTI SCHEME CIRCULAR
fee refund
SSC HSC EXAM 2024 PARIKSHA FEES PRATIPURTI SCHEME CIRCULAR
Maharashtra State Board of Secondary & Higher Secondary Education S.R.No.832-A, Final Plot No. 178, 179, Near Balchitrawani, Behind Agharkar Research Institute, Bhamburda, Shivajinagar, Pune-411004.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे स..नं.८३२ए, फायनल एलॉट नं. १७८, रिसर्च इन्स्टिट्युटच्या मागे, भांबुर्डा, शिवाजीनगर, पुणे ४११००४.
Tel: Chairman(P):STD.(020)-25651751 Secretary(P):25651750&EPABX-25705000 & Email: secretary.stateboard@gmail.com
तातडीचे ईमेलद्वारे
क्र.रा.मं. दं. वि. परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती २३-२४/1131 पुणे ४११००४.
दिनांक - १३ मार्च २०२४
प्रति
विभागीय सचिव सर्व विभागीय मंडळे,
विषय - सन २०२३-२४ मधील राज्यातील दुष्काळसदृश्य भागातील विद्यार्थ्यांची (इ.१० वी व इ.१२वी) परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजनेची अंमलबजावणीबाबत (कार्य पद्धती)
राज्यातील दुष्काळ सदृश्य भाग कोणते यासंबंधीचा शासन निर्णय शेवटी लिंक केलेला आहे
संदर्भ - १. शासन निर्णय क्र. एससीवाय-२०२३/प्र.क्र. ३७/म-७, दि.३१/१०/२०२३
२. शासन निर्णय क्र. एससीबाय-२०२३/प्र.क्र. ३७/म-७, दि.१०/११/२०२३ ३. शासन निर्णय क्र. संकीर्ण २०१९/प्र.क्र.४७/एसडी-५, दि. १ ऑगस्ट, २०१९ ४. शा. शुध्दीपत्रक क्र. संकीर्ण २०१९/प्र.क.र.४७/एसडी-५, दि.०३/०२/२०२० ५. शा.नि.क्र.एफईडी १५९२/१००२/ (११३२)/साशि-५, दि. १८/१०/१९९३
उपरोक्त विषयास अनुसरुन आपणांस कळविण्यात येते की, शासनाचे संदर्भीय क्र.१ व २ च्या शासन निर्णयानुसार, टंचाईग्रस्त / दुष्काळग्रस्त भागातील इ.१०वी व इ.१२वी च्या विद्याथ्यांचे शुल्काची प्रतिपूर्ती ही संपूर्ण परीक्षा राज्यमंडळ स्तरावरुन करण्यात येणार आहे. शासन निर्णयानुसार जाहीर झालेल्या दुष्काळसदृश्य ४० तालुके व याव्यतिरिक्त १०२१ महसूल विभागातील बाधित क्षेत्रातील सर्व माध्यमिक शाळा / उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांना 'माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी - मार्च २०२४' मधील परीक्षेस प्रविष्ठ झालेल्या नियमित विद्यार्थ्यांची यादी अनुक्रमे
लिंक ला जोडली जाण्यासाठी या लिंक्स
आणि
ह्या लिंकवर उपलब्ध करुन दिलेली आहे. सदर लिंक मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर
प्रसिध्द करण्यात आली आहे. संगणक प्रणालीच्या अनुषंगाने तयार करण्यात सूचना (कार्यपध्दती) यासोबत देण्यात येत आहेत.
सदर योजना नव्याने कार्यान्वित झाली असून या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आपल्या विभागीय मंडळ कार्यकक्षेतील सर्व माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांना दि. २० मार्च, २०२४ पर्यंत ऑनलाईन पध्दतीने माहिती भरणेबाबत सूचित करण्यात यावे. तसेच आपण वैयक्तिक लक्ष घालून बिहित कालावधीमध्ये माहिती राज्यमंडळाकडे सादर करणेबाबत संबंधितांचा पाठपुरावा करणे आवश्यक आहे.
(अनुराधा ओक)
सचिव राज्यमंडळ,
पुणे
प्रत माहितीस्तव तथा तातडीच्या पुढील कार्यवाहीसाठी
१. मा.प्रधान सचिव, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई ३२.
२. मा.आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, मध्यवर्ती इमार्त, पुणे ४११ ००१. ३ . मा. शिक्षण संचालक (योजना), मध्यवर्ती इमारत, पुणे ४११००१.
५ विभागीय उपसंचालकार नाराजीही योना कळविण्यात येते की सदर आदेशानुसार सर्व कार्यवाही तातडीने पूर्ण होईल / अमरावती / नाशिक / लातूर कालाबाद / कोल्हापूर / बृहन्मुंबई -
४ . शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांना कळविण्यात तु येते की तातडीने सबै मुख्याध्यापक/प्राचार्य यांचेशी समक्ष संपर्क साधून् बाधित क्षेत्रातील पात्र विद्यार्थ्यांची माहिती ऑनलाईन पध्दतीने राज्यमंडळास विहित वेळेमध्ये सादर होण्याच्या दृष्टीने
पाठपुरावा करावा. ६. श्रीमती योगिता देशमुख, कक्ष अधिकारी (SD-5), शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई ३२
सन २०२३-२४ मध्ये राज्यातील जाहीर झालेले दुष्काळ सदृश्य ४० तालुके व त्याव्यतिरिक्त १०२१ महसूल विभागातील इ.१०वी, इ.१२वीच्या विद्यार्थ्यांना RTGS / NEFT द्वारे परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजना
कार्यपध्दती
१. शासन निर्णयानुसार जाहीर झालेल्या दुष्काळ सदृश्य १५ जिल्ह्यातील ४० तालुके व या तालुक्यांव्यतिरिक्त १०२१ महसूल विभागातील, बाधित क्षेत्रातील सर्व माध्यमिक शाळा / उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांना 'माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च २०२४' मधील परीक्षेस प्रविष्ठ झालेल्या नियमित विद्यार्थ्यांची यादी इ.१० वीसाठी
आणि इ.१२वीसाठी
ह्या दोन लिंकवर उपलब्ध करुन दिलेली आहे. सदर लिंक मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर
प्रसिध्द करण्यात आली आहे.
२. सदर लिंकवर पहिल्या रकान्यात विद्यार्थ्यांनी परीक्षा आवेदनपत्रामध्ये सादर केलेल्या माहितीच्या आधारे, माध्यमिक शाळा / उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयाचे नाव व सांकेतिक क्रमांक (Index Number), विद्यार्थ्यांचे नाव, विद्यार्थ्याचे गाव, महसूल मंडळ, तालुका, जिल्हा, विद्यार्थ्यांचा बैठक क्रमांक, आधार क्रमांक, आवेदनपत्रामध्ये नमूद केलेला Bank Account Number, Bank IFSC code अशी माहिती उपलब्ध करुन दिलेली आहे. सदर माहितीमध्ये त्रुटी निदर्शनास आल्याने Bank account चा तपशील नव्याने मागविण्यात येत आहे.
३. मुख्याध्यापक / प्राचार्य माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालय यांनी दुस-या रकान्यामध्ये नमूद केलेले पाच पात्रता निकष तपासून त्यापुढे बरोबर (1) असे दर्शविल्यानंतरच तो विद्यार्थी ह्या योजनेंतर्गत परीक्षा शुल्क प्रतिपूर्तीसाठी पात्र होणार आहे. अन्यथा सदर विद्यार्थी ह्या योजनेंतर्गत परीक्षा शुल्क प्रतिपूर्तीसाठी अपात्र ठरणार आहे.
४. पात्र झालेल्या विद्यार्थ्यांच्या नावाखाली "Qualify" दर्शविले जाईल. त्यानंतर सदर विद्यार्थ्यांची bank account ची माहिती भरण्यास रकाने उपलब्ध (enable) केले जातील. याच पध्दतीने सर्व पात्र विद्यार्थ्यांचे निश्चितीकरण करण्यात यावे. ह्या योजनेसाठी पात्र लाभाथ्यर्थ्यांची सर्व माहिती क्रमाने (Bank account number, Bank IFSC code, MICR code, खातेदाराचे नाव, खातेदाराचा आधार क्रमांक, खातेदाराचे लाभार्थ्यांशी नाते इ.) नव्याने भरणे आवश्यक आहे. रकान्यातील सर्व माहिती परिपूर्ण / अचूकपणे भरण्यात यावी.
५. शासन निर्णय दि.१/८/२०१९ मधील अ.क्र.८ नुसार ही योजना स्वयं अर्थसहाय्यीत शाळा वगळता अन्य सर्व म्हणजे शासकीय / खाजगी अनुदानित / विना अनुदानित माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना लागू राहील.
६. 'Qualified / Disqualified' लाभार्थ्यांची यादी प्रमाणित (यादीच्या शेवटी सहा मुद्दे नमूद केले आहेत) केल्यानंतर 'मुख्याध्यापक / प्राचार्य' यांनी स्वाक्षरी upload करावयाची आहे. स्वाक्षरी upload केल्यानंतर submit हे बटन उपलब्ध होईल. त्यानुसार bank accountचा तपशील प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांची माहिती निर्धारीत दि. २० मार्च, २०२४ अखेर online पध्दतीने राज्यमंडळास सादर (submit) करावयाची आहे. माहिती एकदा submit केल्यानंतर पुनःश्व submit करता येणार नाही. सदर माहिती online पध्दतीने राज्यमंडळास प्राप्त होणार आहे.
७. परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजनेंतर्गत सर्व अभिलेख (प्रमाणपत्र Annexure 'A' 'B') हे संबंधित माध्यमिक शाळा / उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर जतन करण्यात यावेत.
८. प्रिंट घेतेलेले प्रमाणपत्र, प्रपत्र 'अ' व प्रपत्र 'ब' याची एक साक्षांकीत प्रत संबंधित विभागीय मंडळास सादर करावी.
९. परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती ही राज्यमंडळ स्तरावरुन NEFT / RTGS व्दारे विद्यार्थ्यांच्या / पालकांच्या आधार संलग्न Bank account मध्ये वर्ग करण्यात येणार असल्याने, सदर माहिती उपलब्ध न झाल्यास अथवा चुकीची माहिती अथवा चुकीचा Bank Account दिल्यास सदर लाभापासून विद्यार्थी वंचित राहणार असल्याने परिपूर्ण माहिती निर्धारित कालावधीमध्ये भरण्याची दक्षता घेण्यात यावी. ही जबाबदारी पूर्णतः संबंधित मुख्याध्यापक / प्राचार्य यांची राहील.
१०. सदर योजना नव्याने कार्यान्वित झाली असल्याने, या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मुख्याध्यापक / प्राचार्य, शिक्षणाधिकारी (माध्यमिक), विभागीय शिक्षण उपसंचालक आणि विभागीय सचिव, विभागीय मंडळ यांनी वैयक्तिक लक्ष घालून विहित कालावधीमध्ये राज्यमंडळाकडे माहिती सादर करणेबाबत पाठपुरावा करणे आवश्यक आहे.
११. उपरोक्त सर्व माहिती परिपूर्ण / अचूक भरल्याशिवाय पात्र लाभार्थ्यांना परीक्षा शुल्क प्रतिपूर्तीची रक्कम वर्ग केली जाणार नाही, याची नोंद घ्यावी.
उपरोक्त १ ते ११ मधील सूचनांचे वाचन करण्यात आले असून, त्यातील तपशील समजून घेण्यात आलेला आहे.
(अनुराधा ओक) सचिव राज्यमंडळ, पुणे
१० वी, १२ वीच्या परीक्षा सन 2024 परीक्षा शुल्क परतावा
परिपत्रक वाचा 👀 किंवा डाऊनलोडसाठी उपलब्ध
HSC SSC Fees Refund Circular
परिपत्रक वाचा 👀 किंवा डाऊनलोडसाठी उपलब्ध
HSC SSC Fees Refund Circular
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon