DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Balbharati Aitihasik Bodh Kathamala Link

Publication of Balbharati's Dictionary of Civics, Political Science and Administration, Historical Essays
Balbharati Aitihasik Bodh Kathamala on Civics Poli Sci Historical


Balbharati Aitihasik Bodh Kathamala Nagrikshastra Rajyashastra Prashasan kosh  Aitihasik Bodh Kathamala 

कथामालेचे तीन कालखंड 
प्राचीन कालखंड
मध्ययुगीन कालखंड
आधुनिक कालखंड

कोणत्या इयत्तासाठी 

कथामाला इयत्ता तिसरी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी उपयोगी 

कथामाला कोणत्या विषयांसाठी 
नागरिकशास्त्र, राज्यशास्त्र आणि प्रशासन कोश, ऐतिहासिक बोधपर
ऐतिहासिक कथामालेचे तीन भाग 
वाचक, विद्यार्थी मित्र, शिक्षक व पालक यांच्यासाठी तयार केले आहेत.

उदिष्ट - ऐतिहासिक घटनांच्या साखळीमागील कार्यकारण संबंध समजणे, घटनांचे विश्लेषण वस्तूनिष्ठपणे करणे, विषयाची समज व आवड निर्माण करणे तसेचनागरिकशास्त्र, राज्यशास्त्र आणि प्रशासन या विषयांच्या पाठ्यपुस्तकातील संज्ञा, संकल्पना अधिक स्पष्ट व्हाव्यात


बालभारतीच्या नागरिकशास्त्र, राज्यशास्त्र आणि प्रशासन कोश, ऐतिहासिक बोधपर कथामालेचे प्रकाशन

बालभारतीतर्फे पाठ्योत्तर प्रकाशित करण्यात आलेल्या इयत्ता तिसरी ते बारावीच्या नागरिकशास्त्र, राज्यशास्त्र आणि प्रशासन पाठ्यपुस्तकातील संकल्पना सोप्या भाषेत सचित्र उदाहरणासह स्पष्ट करण्यासाठी कोश आणि ऐतिहासिक बोधपर कथामाला तयार करण्यात आली आहे. या बोधपर कथामालाच्या तीन भागांचे प्रकाशन आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेल्या या प्रकाशन कार्यक्रमास शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. 

ऐतिहासिक घटनांच्या साखळीमागील कार्यकारण संबंध समजणे, घटनांचे विश्लेषण वस्तूनिष्ठपणे करणे, विषयाची समज व आवड निर्माण करणे या गोष्टींची जाणीव ठेवून हे ऐतिहासिक कथामालेचे तीनही भाग वाचक, विद्यार्थी मित्र, शिक्षक व पालक यांच्यासाठी तयार केले आहेत.


कथामालेच्या भाग एकमध्ये प्राचीन कालखंड, दोन मध्ये मध्ययुगीन आणि तीन मध्ये आधुनिक कालखंड अशा सचित्र कथा आहेत. वाचन संस्कृती वृद्धीगंत होण्यासाठी कथामालांचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. इतिहास विषय समितीच्या अध्यक्षपदी डॉ. शुभांगना अत्रे, सदस्य सचिव वर्षा सरोदे आहेत. 

नागरिकशास्त्र, राज्यशास्त्र आणि प्रशासन या विषयांच्या पाठ्यपुस्तकातील संज्ञा, संकल्पना अधिक स्पष्ट व्हाव्यात यासाठी संदर्भसाहित्य उपलब्ध व्हावे त्यातून अध्ययन आणि अध्यापन प्रक्रिया प्रभावी व्हावी यासाठी नागरिकशास्त्र आणि प्रशासन कोश तयार करण्यात आला आहे. नागरिकशास्त्र, राज्यशास्त्र आणि प्रशासन कोश विषय समितीच्या अध्यक्ष डॉ. गौरी कोपर्डेकर आहेत. 

Balbharati Aitihasik Bodh Kathamala Link

Publication of Balbharati Dictionary of Civics, Political Science and Administration, Historical Essays 

A glossary and historical case study have been prepared to explain the concepts in Civics, Political Science and Administration textbooks for Class III to XII published by Balbharti in a simple language with illustrated examples. The three parts of this cautionary tale were released today by Chief Minister Eknath Shinde, Deputy Chief Minister Devendra Fadnavis, Deputy Chief Minister Ajit Pawar. School Education Minister Deepak Kesarkar along with members of the Cabinet were present at this release program held in the Cabinet meeting.

All the three parts of the historical narrative have been prepared for readers, students, friends, teachers and parents, keeping in mind the importance of understanding the causal relationship behind the chain of historical events, analyzing the events objectively, creating understanding and interest in the subject.

Part one of the storybook contains illustrated stories of the ancient period, part two of the medieval period and part three of the modern period. Storytelling activities have been undertaken to increase reading culture. Dr. as Chairman of History Subject Committee. Shubhangana Atre, member secretary is Varsha Sarode.

A glossary of civics and administration has been prepared to make the terms and concepts in the textbooks of civics, political science and administration more clear, to provide reference material and to make the study and teaching process effective. Chairman of Civics, Political Science and Administration Thesaurus Subject Committee Dr. Gauri is Kopardekar.


Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon