Provide School Information to NCPCR PORTAL
अतिमहत्वाचे तातडीचे
महाराष्ट्र शासन
प्राथमिक शिक्षण संचालनालय
मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, डॉ. ऍनी बेझंट रोड,
पुणे - ४११००१.
दुरध्वनी :- (०२०) २६१२५६९२, २६०५४३१८
ईमेल: depmah2@gmail.com
क्र. प्राशिसं/एनसीपीसीआर/२०२४/७०१/ 2348
दिनांक:-१८/०३/२०२४
प्रति,
(१) विभागिय शिक्षण उपसंचालक सर्व.
(२) शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद (प्राथमिक/माध्यमिक) सर्व,
(३) शिक्षणनिरिक्षक सर्व
विषयः - केंद्र शासनाच्या राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोग, नवी दिल्ली यांचे Portal साठी आपल्या अधिनस्त शाळांची विहित नमुन्यातील माहिती मिळणेबाबत...
केंद्र शासनाच्या राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोग, नवी दिल्ली यांचेकडोल निर्देशानुसार सोबत जोडलेल्या विहित नमुन्यात त्यांचेकडून माहिती मागविण्यात आलेली आहे. तरी आपले विभाग/जिल्ह्याच्या अधिनस्त सर्व शाळांची दिनांक-१ एप्रिल, २०२३ ते ३१ मार्च, २०२४ या कालावधीची एकत्रीत माहिती सोबत जोडलेल्या विहित "परिशिष्ठ-अ" नमुन्यात संचालनालयास विनाविलंब दिनांक ३१ मार्च-२०२४ पर्यंत उपलब्ध करून द्यावी.
(शरद गोसावी)
शिक्षण संचालक (प्राथमिक),
महाराष्ट्र राज्य, पुणे
सहपत्रेः विहित "परिशिष्ठ-अ"
राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोग
National Commission for Protection of Child Rights
Regarding getting the prescribed pattern information of your affiliated schools for the portal of the National Commission for Protection of Child Rights, New Delhi of the Central Govt.
Regarding getting the prescribed pattern information of your affiliated schools for the portal of the
NCPCR PORTAL provide school
information of schools for the portal of NCPCR PORTAL
provide school information to NCPCR PORTAL
National Commission for Protection of Child Rights, New Delhi of the Central Govt.
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon