शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT) २०२२ नुसार पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीतील उर्वरित रिक्त पदांसाठी 'मुलाखतीशिवाय' या प्रकारातील उर्दू माध्यमातील रूपांतरित फेरीतील (Urdu Conversion Round) उमेदवारांच्या निवडीच्या शिफारशीबाबत सूचना.
१. वापूर्वी दिनांक २५/०२/२०२४, २५/०६/२०२४ रोजीच्या पोर्टलवर प्रकाशित केलेल्या सूचनांचे उमेदवारांनी अवलोकन करावे,
२. पविष पोर्टल मार्फत शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT) २०२२ नुमार 'मुलाखतीशिवाय व मुलाखतीमह' या निवडीच्या प्रकारातील जाहिरातींसाठी उमेदवारांकडून दिनांक १४/०२/२०२० पर्यंत प्राधान्यक्रम घेण्यात आले होते, उमेदवारांनी पोर्टलवर लॉक केलेले प्राधान्यक्रम, व्यवस्थापननिहाय उपलब्ध आरक्षण (समांतर आरक्षणसह), अध्यापनाचा गट व माध्यम, अध्यापनाचा विषय व शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT) २०२२ मध्ये उमेदवारांनी प्राप्त केलेले गुण मा. न्यायालयाचे विविध आदेश व शासन निर्णयातील तरतुदी या सर्वांचा एकत्रित विचार करुन पोर्टलमार्फत उमेदवाराची गुणवत्तेनुसार उत्तम प्राधान्यक्रमावर निवडीसाठी मुलाखतीशिवाय या निवडीच्या प्रकारासाठी दिनांक २५/०२/२०२८ रोजी शिफारी करण्यात आल्या आहेत.
४. 'मुलाखतीशिवाय पदभरती' या प्रकारातर्गत उर्दू माध्यमातील उर्वरित रिक्त जागांसाठी, ती पदे अनारक्षित समजून त्या पदावर खुल्या संवगांतील उमेदवारांची गुणवत्तेनुसार निवडीसाठी निफारम करण्यात येत आहे. सदर लिफारम करतेवेळी उमेदवारांनी पोर्टलवर लॉक केलेले प्राधान्यक्रम व्यवस्थापननिहाय उर्वरित रिक्त पदे, अध्यापनाचा गट व माध्यम, अध्यापनाचे उर्वरित विषय व शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT) २०२२ मध्ये उमेदवारांनी प्रास केलेले गुण या सर्वांचा एकत्रित विचार करण्यात आलेला आहे.
५. 'मुलाखतीसह पदभरती' या प्रकारातील निवडप्रक्रियेसाठी स्टैंडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर (SOP) विकसित करण्यात आली आहे व शासन मान्यतेच्या अंतिम टप्प्यावर आहे. त्यामुळे गुणमूल्यांकन वस्तुनिष्ठ पद्धतीने होईल व त्या आधारे योग्य अभियोग्यता धारकाची निवड संस्थांकडून करण्यात येईल. सदर यात्री प्रसिद्ध करण्याची अन्य तांत्रिक तयारी पूर्ण झालेली आहे.
६. माजी सैनिक यांच्यासाठी राखून ठेवलेल्या ४८४ जागासाठी स्वतंत्र फेरी घेण्यात येणार आहे.
७. ज्या उमेदवारांनी प्राधान्यक्रम लॉक केलेले आहेत त्यांनी लॉगिन केल्यानंतर व अप्लिकेशन फॉर्म (Application form) या मेनू अंतर्गत अॅप्लिकेट रिकमडेड स्टेटम (Applicant Recommended Status) यावर क्लिक केल्यावर, सिलेक्ट इंटरव्यू टाइप (Select Interview type) या पिडाउन (Dropdown) मधून विश्वजाउट इंटरसह (Without Interview) मेनू निवडावा. त्यानंतर सिलेक्ट राऊद (Select Round) पा ड्रॉपडाऊन (Dropdown) मधून फेज-1 (Phase-1) उर्दू कनव्हर्जन राऊड (Urdu Conversion Round) यानंतर सबमिट (Submit) वर क्लिक करावे, त्यानंतर व्हयुव रिकर्मटेड इन्स्टिट्यूट निम्ट (View Recommended Institute List) पामध्ये आपनी निवडीसाठी निफारस आली असल्यास, मदर व्यवस्थापनाचे नाव व निफारम झालेले पड दिमेम, व्हयूव प्रेषारम्म वाइन स्टेटम (View Preference wise Status) यावर क्लिक केल्यानंतर आपण मॉक केलेले प्राधान्यक्रम दिमतीन व त्यातील शिफारस झालेला प्राधान्यक्रम हिरव्या रंगामध्ये दिसेल.
८. नियुक्ती प्राधिकारी / व्यवस्थापन यांनादेखील नियुक्तीबाबत स्वतंत्रपणे सूचना देण्यात येत आहेत.
९. निवडीसाठी शिफारस झालेल्या उमेदवाराच्या आवश्यक कागदपत्राची पडताळणी संबंधित व्यवस्थापनाची निवड समिती करेल, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. उमेदवारांच्या पात्रतेसंबंधीची कागदपत्रे निवडीच्या कोणत्याही टप्प्यावर चुकीची / अपूर्ण बनावट असल्याचे आढळल्यास, उमेदवाराची निवड कोणत्याही टप्प्यावर रद्द होईल तसेच अशा उमेदवारांवर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईन,
११. स्व-प्रमाणपत्रामध्ये नोंदी करतेवेळी उमेदवारांनी अपलोड केलेल्या प्रमाणपत्राची कागदपत्रांनी राज्यस्तरावरून कोणतीही पडताळणी करण्यात आलेली नाही, याची उमेदवारांनी व व्यवस्थापनांनी नोंद घ्यावी.
१२. निवडीसाठी निफारस आलेल्या उमेदवारांनी पुढील प्रक्रियेसाठी संबंधित व्यवस्थापनाच्या नियुक्ती प्राधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.
१३ . निक्षक पदभरतीच्या 'मुलाखतीनिवाय' या प्रकारातील उर्दू रूपांतरित फेरीतीन (Urdu Conversion Round) सर्व प्रक्रिया नियमबद्ध पद्धतीने पूर्ण केली आहे. तरी देखील या संदर्भात अभियोग्यताधारकांची स्वतःच्या निवडीचाबत तक्रार असण्यास त्याबाबत अना उमेदवारांना 'तक्रार निवारण व दुरुस्ती समिती' (Grievance Redressal and Correction Committee) कडे pavitra2022grcc@gmail.com या ईमेलवर सवळ पुराव्यासह विहित नमुन्यात (सोबत जोडला आहे.) सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाल्यापासून दहा दिवसांच्या मुदतीत अर्ज सादर करता येईन, या मिल पत्त्वावर कोणीही ग्रुप मेल अथवा अन्य ईमेल पाठवू नयेत, उमेदवाराव्यतिरिक्त इतर व्यक्तींनी, संस्थांनी, संघटनांनीही या ईमेल पत्त्यावर मेन पाठवू नयेत, पाठविल्यास असे मेन दुर्लक्षित करण्यात येतील. याशिवाय याबाबत कोणत्याही अधिकात्यानी मोबाईलवर अथवा व्यक्तिगत संपर्क साधू नये. विहित मुदतीनंतर प्राम ईमेल तसेच अन्य मार्गानी प्राप्म तकारी विचारात घेतल्या जाणार नाहीत, याची उमेदवारानी नोंद घ्यावी
१४. सदर निवडप्रक्रिया ही संगणकीय प्रणालीद्वारे होत असल्यामुळे यामध्ये मानवी हस्तक्षेपास वाव नाही, स्वामुळे उमेदवारांनी याबाबत कोणत्याही व्यक्ती । यत्रणेनी कोणत्याही माध्यमातून संपर्क साधू नये. १५. निवडीसाठी शिफारम झालेल्या सर्व उमेदवारांचे शालेय शिक्षण विभागातर्फे हार्दिक अभिनंदन व पुढील लैक्षणिक कार्यास शुभेच्या. आपण्या हातून होणान्या उसम मैक्षणिक कार्यामुळे अनेक सुसंस्कृत पिठ्या पडतील याची खात्री आहे.
Also read
Postponement TAIT SHIKSHAK BHARTI
TAIT PAVITRA PORTAL SHIKSHAK BHARTI Postponement
जिल्हा परिषद नागपूर शिक्षण विभाग (प्राथमिक)
जुने सचिवालयाचे मागे, रवीभवन समोर, सिव्हील लाईन, नागपूर - ४४० ००१
E-mail- mdmnagpur15@gmail.com
दुरध्वनी क्र. - 0712-2560902
जा, क्रमांक/जिपना/शिविप्रा/स्था-३/प.पो.शि.भ./प्र.क्र. 89-23/ /2024
दि. :- 11/03/2024
शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी 2022 मुलाखतीशिवाय पदनिवडीचा विकल्प दिलेल्या संस्थामध्ये "पवित्र प्रणाली" अंतर्गत शिक्षक पदभरती निवड यादीतील उमेदवारांना समुपदेशन पद्धतीने पदस्थापना प्रक्रीयेस स्थगीती देण्याबाबत.
सुधारीत जाहीर सूचना
या कार्यालयाची जाहीर सुचना दिनांक 06.03.2024 अन्वये पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध गुणवत्ता यादी नुसार जिल्हा परिषद, नागपूरला शिक्षक पदभरती करीता विकल्प दिलेल्या एकुण 345 उमेदवारांपैकी मुळ कागदपत्रे पडताळणी करीता उपस्थित झालेल्या उमेदवारांना शालेय शिक्षण व क्रिडा विभागाचे शासन निर्णय दिनांक 21 जून, 2023 मधील तरतुदीनुसार सोमवार दिनांक 12-03-2024 रोजी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, सी.पी. अॅन्ड बेरार हायस्कुल जवळ, रवीनगर, नागपूर येथे समुपदेशन पद्धतीने पदस्थापना देण्यात येणार होती.
परंतू प्रशासकिय कारणास्तव सदर समुपदेशन प्रक्रियेस स्थगीती देण्यात येत असुन याबाबत पुढील सूचना देण्यात येतील, याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.
या कार्यालयाव्दारे प्रसिद्ध दिनांक 06.03.2024 रोजीचे जाहीर सूचनेतील इतर सुचना / निर्देश कायम ठेवण्यात येत आहे.
(रोहिणी कुभार)
शिक्षणाधिकारी (प्राथमिक)
जिल्हा परिषद, नागपूर
त्याचप्रमाणे जिल्हा परिषद वर्धा जिल्हा परिषद भंडारा समुपदेशना स्थगिती देण्यात आलेली आहे
शिक्षण विभाग (प्राथमिक) जिल्हा परिषद भंडारा
जा. क्र./जिपभं/र्शािव/प्राथ./डे-०६/११३४/२०२४
दिनांक ११ मार्च, २०२४
शिक्षक अभियोग्यता व बुध्दिमत्ता चाचणी २०२२ मुलाखती शिवाय पर्दानवडीचा विकल्प दिलेल्या संस्थामध्ये "पवित्र प्रणाली" अंतर्गत शिक्षक पदभरती निवड यादीतील उमेदवारांना समुपदेशन पद्धतीने पदस्थापना प्रक्रियेस स्थगिती देण्याबाबत.
सुधारित सूचना
या कार्यालयाची सूचना क्र. भंजिप/शिक्षण/प्राथ./११०५/२०२४ दिनांक ०७.०३.२०२४ अन्वये पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध गुणवत्ता यादी नुसार जिल्हा परिषद, भंडारा अंतर्गत शिक्षक पदभरती करिता विकल्प दिल्याप्रमाणे जिल्हा परिषद (प्राथ.) इयत्ता १ ते ५ व इयत्ता ६ ते ८ जिल्हा परिषद, (प्राथ./माध्य.) च्या मूळ कागदपत्रे पडताळणी करिता उपस्थित झालेल्या उमेदवारांना शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे शासन निर्णय दिनांक २१ जून, २०२३ मधील तरतुदीनुसार मंगळवार दिनांक १२-०३-२०२४ रोजी जिल्हा परिषद सभागृह, भंडारा येथे समुपदेशन पद्धतीने पदस्थापना देण्यात येणार होती.
तथापि, मा. उप सचिव, ग्राम विकास विभाग, मंत्रालय मुंबई यांचे पत्र क्र.संकीर्ण २०२४/प्र.क्र.४५/ आस्था-१४/ दिनांक ११.०३.२०२४ अन्वये सदर समुपदेशन प्रक्रियेस स्थगिती देण्यात येत असून याबाबत पुढोल सूचना यथावकाश कळविण्यात येईल, याची सर्व संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी.
शिक्षणाधिकारी (प्रार्थामक) जिल्हा परिषद, भंडारा
प्रतिलिपीः- मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, भंडारा यांना माहितीस्ती सविनय सादर.
शिक्षणाधिकारी (प्रार्थामक) जिल्हा परिषद, भंडारा
Aptitude and Intelligence Test 2022 regarding deferment of the placement process through counseling to the candidates shortlisted for the recruitment of teachers under the PAVITRA PORTAL in the institutes which have given the option of appointment without interview.
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon