DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

TAIT Exam 2022 Online Date Declared

TAIT Exam 2022 Online Date Declared

TAIT Exam 2022 Conducted Online Declared

TAIT Exam2022 Conducted Online Date Declared

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,
17, डॉ. आंबेडकर मार्ग, लाल देवळाजवळ
पुणे-01

Phone No. - ०२०-२६१२३०६६/६७ 
Email: mscepune@gmail.com
जा.क्र. मरापप/बापवि/२०२३/५३९

दिनांक: ३०/०१/२०२३

प्रति,
१) मा. महासंचालक, माहिती व जनसंपर्क संचालनालय, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई- ४०००३२
मा. विभागीय प्रसिद्धी उपसंचालक, पुणे/नागपूर/औरंगाबाद/मुंबई/कोल्हापूर/अमरावती/नाशिक/लातूर/कोकण
२) ३) मा. संचालक, दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई ४०००३२
४) मा. संचालक, आकाशवाणी, मुंबई केंद्र, नवीन प्रसारण भवन, बॅकबे रेक्लेमेशन, आमदार निवासाजवळ, मुंबई- २०
५) मा. संचालक, आकाशवाणी केंद्र, पुणे/नागपूर/औरंगाबाद/मुंबई/जळगांव/रत्नागिरी/सांगली/कोल्हापूर/सातारा/सोलापूर/नाशिक
६) सर्व जिल्हा प्रसिद्धी अधिकारी
७) मा. वृत्तपत्र संपादक

विषय : शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) - २०२२ निवेदनाबाबत.

महोदय,
महाराष्ट्र शासनाच्या पत्र क्रमांक संकिर्ण-२०२१/प्र.क्र.१७३/टीएनटी-०१, दि. ०३/०८/२०२२ अन्वये महाराष्ट्र
राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने "शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) - २०२२" चे आयोजन ऑनलाईन पध्दतीने दिनांक २२/०२/२०२३ पासून करण्यात येणार आहे. सदर परीक्षेसंदर्भातील निवेदन यासोबत जोडलेले आहे.
सदर निवेदनास आपल्या कार्यकक्षेतील वृत्तपत्रातून आणि आकाशवाणी व दूरदर्शन केंद्रांनी प्रादेशिक बातम्यांचे वेळी विनामूल्य प्रसिद्धी देण्याची व्यवस्था करावी, ही विनंती.
(संजयकुमार राठोड)

प्रत माहितीसाठी सविनय सादर :-
उपायुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे-०१
१) मा. खाजगी सचिव, मा. मंत्री, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई - ४०००३२.
२) मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई- ४०००३२.
३) मा. आयुक्त (शिक्षण) महाराष्ट्र राज्य, पुणे,
४) मा. शिक्षण संचालक (प्राथमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे-१.
५) मा. शिक्षण संचालक (माध्यमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे,
६) मा. संचालक, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे-३०.

प्रत माहिती व कार्यवाहीसाठी :
१) विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व
२) शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) जिल्हा परिषद, सर्व.
३) शिक्षण निरीक्षक मुंबई (उ/द/प)


परिपत्रक वाचण्यासाठी किंवा डाऊनलोड उपलब्ध  

मित्रांनो  Click to Download    टिचकी मारा १५ सेकंद थांबा त्यानंतर   Download File वर टिचकी मारा    

Download File


Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon