7th Pay Comm Instal through online mode
Also Read 👇
महाराष्ट्र शासन प्राथमिक शिक्षण संचालनालय
डॉ. अॅनी बेझंट मार्ग, मध्यवर्ती इमारत
पुणे ४११००१.
दुरध्वनी :- (०२०) २६१२१३९२
प्रति,
विभागीय शिक्षण उपसंचालक,
विभाग- सर्व.
दुरध्वनी (०२०) २६१२१३९४
ई- मेल depbudget333@gmail.com
प्राशिसं/वेतन/२०३/२०२३-२०२४/
दिनांक :- ०८.०४.२०२४.
विषय :- राज्यातील सर्व विविध मनपा/नपा/नप/कटक मंडळे येथून एकतर्फी/पती-पत्नी एकत्रीकरणातून आंतर जिल्हा बदलीने मनपा/नपा/नप/कटक मंडळे क्षेत्रात बदली झालेल्या शिक्षकांचे थकीत वेतन देयके, सातव्या वेतन आयोगाचे हप्ते, वैद्यकीय देयके, वरिष्ठ निवडश्रेणी फरक, रजा वेतन, व इतर थकीत देयके अदा करणेसाठी आदेशित करणेबाबत.
संदर्भः- राज्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य महानगरपालिका व नगरपालिका प्राथमिक शिक्षक संघ यांचे पत्र क्रमांक २५/२०२४ दिनांक २२.०३.२०२४.
उपरोक्त विषयान्वये इतबर विभागातील मनपा/नपा/नप कटक मडळे येथून एकतर्फी/पती-पत्नी एकत्रिकरणातून बदलीने आपल्या विभागातील मनपा/नपा/नप/कटक मंडळे येथे बदलीने हजर झालेल्या शिक्षक कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन देयके, सातव्या वेतन आयोगाचे हप्ते, वैद्यकीय देयके, वरिष्ठ/निवडश्रेणी फरक, रजा वेतन, व इतर थकीत देयके अदा करणेबाबत संदर्भीय पत्रान्वये विनंती करण्यात आलेली आहे.
उक्त पत्राच्या अनुषंगाने आपणांस कळविण्यात येते की, आपल्या अधिनस्त असलेल्या मनपा/नपा/नप/ कटक मंडळे येथे किती शिक्षक इतर विभागतील मनपा/नपा/नप/कटक मंडळे येथे बदलीने आले आहेत याची माहिती खालील विवरणपत्रामध्ये दोन दिवसांत संचालनालयास सादर करावी.
कर्मचा अ. नांव
क्र.
आंतरजिल्हा बदलीने रूजू दिनांक
कोणत्या मनपा/नपा/न प/कटक मंडळे यातून आले त्याचे नांव
थकीत वेतनाचा प्रकार
१. नियमित थकीत वेतन
रक्कम रू. हजारात
२. इतर थकीत वेतन (वेरष्ठ वेतनश्रेणी, महागाई भत्ता, रजा वेतन
३. सातव्या वेतन आयोगाचे हप्ते (१,२,३ व ४)
४. वैद्यकीय देयके
५. इतर थकीत देयके
प्रत :- माहितीस्तव अग्रेषित
(देविदास कुलाळ)
Also Read 👇
शिक्षण उपसंचालक (प्राथमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे-०१
१) मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, विस्तार भवन, मुंबई.
२) मा. आयुक्त (शिक्षण), शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे-०१.
महाराष्ट्र शासन प्राथमिक शिक्षण संचालनालय
डॉ. अॅनी बेझंट मार्ग, मध्यवर्ती इमारत
पुणे - ४११००१.
दुरध्वनी :- (०२०) २६१२१३९२
दुरध्वनी (०२०) २६१२१३९४
ई- मेल depbudget333@gmail.com
प्रति,
१) विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व
दिनांक :-१५.०२.२०२४
प्राशिसं/सातवावेतन/२०३/२०२३-२०२४/1356
२) शिक्षणाधिकारी प्राथमिक, सर्व
३) अधीक्षक, वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक, प्राथमिक, सर्व.
विषय :- खाजगी अनुदानित व जिल्हा परिषद, इतर स्थानिक स्वराज्य संस्था कटक मंडळे अंतर्गत कार्यरत व सेवानिवृत्त शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचा-यांच्या थकीत देयके, ७ वा वेतन आयोग हप्ता व इतर देयके ऑनलाईन पध्दतीने अदा करणे बाबत.
उपरोक्त व्यियान्वये शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
१. थकीत देयके - खाजगी शाळांच्याबाबत संचालनालय स्तरावरुन ज्या देवकांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे, मंजुरी दिलेल्या प्रशासकीय आदेशानुसार सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात थकीत देयके ऑनलाईन काढण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यानुसार आवक जेष्ठतेनुसार देयके अदा करण्याची कार्यवाही करण्यात यावी.
२. सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा २, ३, व ४ था हप्ता व इतर थकीत देयके शालार्थ प्रणाली द्वारे ऑनलाईन मधून अदा करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. लेखाशिर्ष २२०२०२०८/०४ व २२०२०१७३/०४ मध्ये सेवानिवृत्त व कार्यरत शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे ७ वा वेतन आयोगाचा (१,२, ३, राहिला असल्यास) चोथा हप्ता ऑनलाईन पध्दतीने अदा करण्यात यावा.
३. लेखाशिर्ष २२०२०२०८/०४ व २२०२०१७३/०४ मध्ये सेवानिवृत्त शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे ७ वा वेतन आयोग सातव्या वेतन आयोगाचा (१,२, ३, राहिला असल्यास) चौथा हप्ता ऑनलाईन पध्दतीने अदा करण्यात यावा.
४. लेखाशिर्ष २२०२३२६१ मध्ये सेवानिवृत्त व कार्यरत शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे ७ वा वेतन आयोगाचा (१,२, राहिला असल्यास) ३ रा हप्ता ऑनलाईन पध्दतीने अदा करण्यात यावा.
५. उर्वरीत लेखाशिर्ष बाबत स्वतंत्र पत्र / सूचना देण्यात येतील.
६. अंशतः अनुदानित शाळेतील २० टक्के, ४० टक्के अनुदानाचा पुढील वाढीव टप्पा याच आर्थिक वर्षामध्ये सदर
टप्पा वाढ झाली व या वाढीव टप्याचा फरक अदा करण्याचे बाकी असल्यास अदा देय फरक ऑनलाईन मधून
अदा करताना प्रलंबित थकीत देयके प्रमाणे गृहीत धरुन हा फरक अदा करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यानुसार देयके अदा करण्यात यावी.
७. सन २०२३-२४ याच आर्थिक वर्षातील थकीत देयके प्रशासकीय मान्यता आदेशाच्या आधारे काढण्यासाठी शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन सुविधा देण्यात आली आहे. देयके ऑनलाईन काढण्याची कार्यवाही करावी.
८. शासन निर्णय दिनांक ४/०१/२०२४ नुसार शालार्थ प्रणालीद्वारे वेतन व भत्त्यांचे प्रदान स्टेट बैंक ऑफ इंडिया सीएमपी (Cash Management Product) ई-कुबेर (E- Kuber) प्रणालीमार्फत थेट कर्मचा-यांच्या बैंक खात्यात करण्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्यात यावी.
९. सन २०२३-२४ वित्तीय वर्षातील माहे मार्च २०२३ पासूनची थकबाकी या वित्तीय वर्षामध्ये आहरित करण्याची सुविधा शालार्थ प्रणालीमध्ये उपलब्ध करण्यात आली आहे. त्यानुसार देयके अदा करावी.
१०. चकीत प्रशासकीय मान्यतेची लोकायुक्त प्रकरणे, न्यायालयीन प्रकरणे प्रथम प्राधान्याने काढण्याची कार्यवाही करावी.
उपरोक्त देयके अदा करण्याची सुविधा शालार्थ प्रणालीमध्ये Live करण्यात आलेली आहे. वरील नमूद मुद्यातील देयके ऑनलाईन सादर करून पारीत करण्याची तात्काळ आवश्यक ती कार्यवाही करावी. दिलेल्या अनुदानाचा पुर्ण विनियोग दि.२५.०२.२०२४ पर्यतं करून अहवाल संचालनालयास सादर करावा.
मा. शिक्षण संचालक यांचे मान्यतेने.
प्रत- माहितीस्तव सविनय सादरः
१) मा. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे-१
प्रत- जिल्हा कोषागार अधिकारी, सर्व
२) श्रीम. रोहिणी किरवे, कक्ष अधिकारी, टिएनटी-३, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई-३२
(देविदास कुलाळ)
शिक्षण उपसंचालक (प्राथमिक)
महाराष्ट्र राज्य, पुणे-१.
Also Read 👇
शिक्षण संचालनालय
(माध्यमिक व उच्च माध्यमिक) महाराष्ट्र राज्य, मध्यवर्तीइमारत, डॉ. अॅनी बेझंट रोड, पुणे-४११ ००१.
e-mail: doesecondary1@gmail.com
दूरध्वनी : (020) 24530396
क्र.शिसंमा/२०२३/टि-७/शालार्थ/७ वावेआ/ऑनलाईन / ८५१ प्रति,
दिनांक :- १४/०२/२०२४. 14 FEB 2024
१) विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व
२) शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक), सर्व
३) शिक्षण निरीक्षक (उत्तर/दक्षिण/पश्चिम) मुंबई
४) अधीक्षक, वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक, (माध्यमिक) सर्व.
विषय :- माहे फेब्रुवारी २०२४ चे वेतन देयके ७ वा वेतन आयोग ४ था हप्ता (राहिलेला १, २ व ३ रा) हप्त्यासह ऑनलाईन पद्धतीने पारीत करणेबाबत.
संदर्भ- १) संचालनालयाचे पत्र क्र. शिसंमापू/शिक्षक शिक्षकेतर/टि-५/६/२३-२४/६२६७ दि. २०/१२/२०२३
२) संचालनालयाचे पत्र क्र. शिसंमा/२०२३/टि-७/शालार्थ/थ. दे/ ऑनलाईन/५५७/ दि. ३०/०१/२०२४
३) दि. १३/०२/२०२४ रोजी व्हीसीमध्ये दिलेले निर्देश.
उपरोक्त विषयास अनुसरून संदर्भ क्र. २ पहावे. त्यानुसार उर्वरित लेखाशीर्षीबाबत स्वतंत्र आदेश/सूचना निर्गमित करणेबाबत विचाराधिन होते.
दि. १३/०२/२०२४ रोजीच्या व्हीसी मध्ये दिलेल्या निर्देशानुसार लेखाशीर्ष क्र. २२०२०४४२, २२०२०४७८,२२०२३३६१, २२०२३३७९, २२०२०५११, २२०२०४६९, २२०२०५०२, २२०२१९०१, २२०२१९४८, २२०२एच९७३ मध्ये
मयत, सेवानिवृत्त व कार्यरत सर्व पात्र शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे ७ वा वेतन आयोगाचा (१,२, ३ हप्ता राहिला असल्यास) चौथा हप्ता माहे फेब्रुवारी २०२४ चे वेतन देयकासोबत ऑनलाईन पद्धतीने यथानियम अदा करावे.
भविष्यात सातवा वेतन आयोग पहिला, दुसरा, तिसरा व चौथा हप्त्याबाबत तक्रारी निर्माण झाल्यास संबंधित शिक्षणाधिकारी व अधीक्षक, वेतन पथक (माध्यमिक) यांचेवर जबाबदारी निश्चित करण्यात यईल याची नोंद घ्यावी.
उपलब्ध करून दिलेले अनुदान प्रचलित नियमानुसार आपणाकडून केलेल्या मागणीच्या मर्यादेत खर्च होईल या अनुषंगाने कार्यवाही करण्यात यावी.
मा. शिक्षण संचालक यांचे मान्यतेने.
प्रत- माहितीस्तव सविनय सादरः
१) मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय मुंबई-३२
२) मा. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे-१
३) मा. शिक्षण संचालक, प्राथमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे-१
(दिपक चवणे)
शिक्षण उपसंचालक (अंदाज व नियोजन)
४) श्रीम. रोहिणी किरवे, कक्ष अधिकारी, टिएनटी-३, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई-३२
👇👇👇👇👇
Regarding online remittance of salary payments for the month of February 2024 along with 7th Pay Commission 4th installment (remaining 1st, 2nd and 3rd) installments
Online Remittance of 7th Pay Commission 4th Installment
Also Read 👇
Regarding payment of arrears, 7th Pay Commission installments and other dues of private aided and Zilla Parishads, other local bodies, Catack Mandals of teachers and non-teaching staff working under Catack Mandals through online mode
शिक्षण संचालनालय (माध्यमिक व उच्च माध्यमिक)
महाराष्ट्र राज्य, मध्यवर्तीइमारत, डॉ. अॅनी बेझंट रोड, पुणे-४११००१.
दूरध्वनी : (020) 24530396
e-mail: doesecondary1@gmail.com
क्र.शिसंमा/२०२३/टि-७/शालार्थ/थ. दे/ऑनलाईन / 557
दिनांक :- २९/०१/२०२४.
30 JAN 2024
प्रति,
१) विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व
२) शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक), सर्व
३) शिक्षण निरीक्षक (उत्तर/दक्षिण/पश्चिम) मुंबई
४) अधीक्षक, वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक, (प्राथमिक/माध्यमिक) सर्व.
विषय :- खाजगी अनुदानित व जिल्हा परिषद, इतर स्थानिक स्वराज्य संस्था, कटक मंडळे अंतर्गत कार्यरत व सेवानिवृत्त शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या थकीत देयके, ७ वा वेतन आयोग हप्ता व इतर देयके ऑनलाईन पध्दतीने अदा करणे बाबत
उपरोक्त व्वियान्वये शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
१. थकीत देयके - खाजगी शाळांच्याबाबत संचालनालय स्तरावरुन ज्या देयकांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे, मंजुरी दिलेल्या प्रशासकीय आदेशानुसार सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात थकीत देयके ऑनलाईन काढण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यानुसार आवक जेष्ठतेनुसार देयके अदा करण्याची कार्यवाही करण्यात यावी.
२. सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा २, ३, व ४था हप्ता व इतर थकीत देयके शालार्थ प्रणाली द्वारे ऑनलाईन मधून अदा करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. लेखाशिर्ष २२०२०५५८,२२०२०५३१,२२०२०५४९,२२०२०५७६ मध्ये सेवानिवृत्त व कार्यरत शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे ७ वा वेतन आयोगाचा (१,२, ३, राहिला असल्यास) चौथा हप्ता ऑनलाईन पध्दतीने अदा करण्यात यावा.
३. लेखाशिर्ष २२०२०४४२,२२०२०४७, मध्ये सेवानिवृत्त शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे ७ वा वेतन आयोग सातव्या वेतन आयोगाचा (१,२, ३, राहिला असल्यास) चौथा हप्ता ऑनलाईन पध्दतीने अदा करण्यात यावा.
४. लेखाशिर्ष २२०२३३६१ मध्ये सेवानिवृत्त व कार्यरत शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे ७ वा वेतन आयोगाचा (१,२, राहिला असल्यास) ३ रा हप्ता ऑनलाईन पध्दतीने अदा करण्यात यावा.
५. उर्वरीत लेखाशिर्ष बाबत स्वतंत्र पत्र / सूचना देण्यात येतील.
६. अंशतः अनुदानित शाळेतील २० टक्के, ४० टक्के अनुदानाचा पुढील वाढीव टप्पा याच आर्थिक वर्षामध्ये सदर टप्पा वाढ झाली व यावाढीव टप्याचा फरक अदा करण्याचे बाकी असल्यास अदा देय फरक ऑनलाईन मधून अदा
करताना प्रलंबित थकीत देयके प्रमाणे गृहीत धरुन हा फरक अदा करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यानुसार देयके अदा करण्यात यावी.
७. सन २०२३-२४ याच आर्थिक वर्षातील थकीत देयके प्रशासकीय मान्यता आदेशाच्या आधारे काढण्यासाठी शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन सुविधा देण्यात आली आहे. देयके ऑनलाईन काढण्याची कार्यवाही करावी.
८. शासन निर्णय दिनांक ४/०१/२०२४ नुसार शालार्थ प्रणालीद्वारे वेतन व भत्त्यांचे प्रदान स्टेट बँक ऑफ इंडिया सीएमपी (Cash Management Product) ई-कुबेर (E- Kuber) प्रणालीमार्फत थेट कर्मचा-यांच्या बँक खात्यात करण्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्यात यावी.
९. सन २०२३-२४ वित्तीय वर्षातील माहे मार्च २०२३ पासूनची थकबाकी या वित्तीय वर्षामध्ये आहरित करण्याची
सुविधा शालार्थ प्रणालीमध्ये उपलब्ध करण्यात आली आहे. त्यानुसार देयके अदा करावी. १०. थकीत प्रशासकीय मान्यतेची लोकायुक्त प्रकरणे, न्यायालयीन प्रकरणे प्रथम प्राधान्याने काढण्याची कार्यवाही करावी.
उपरोक्त देयके अदा करण्याची सुविधा शालार्थ प्रणालीमध्ये Live करण्यात आलेली आहे. वरील नमूद मुद्यातील
देयके ऑनलाईन सादर करून पारीत करण्याची तात्काळ आवश्यक ती कार्यवाही करावी. दिलेल्या अनुदानाचा
पुर्ण विनियोग दि.०७/०२/२४ पर्यतं करून अहवाल संचालनालयास सादर करावा.
मा. शिक्षण संचालक यांचे मान्यतेने.
(दिपक चवणे)
शिक्षण उपसंचालक
(अंदाज व नियोजन)
प्रत- माहितीस्तव सविनय सादरः
१) मा. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे-१
२) मा. शिक्षण संचालक, प्राथमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे-१
३) श्रीम. रोहिणी किरवे, कक्ष अधिकारी, टिएनटी-३, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई-३२
प्रत- जिल्हा कोषागार अधिकारी, सर्व
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon