DRAFT NOTIFICATION SAGE SOYARE LETTER
DRAFT NOTIFICATION SAGE- SOYARE NO OBJECTIONS LETTER
समस्त सर्वश्री,
मराठा, मराठा कुणबी, कुणबी मराठा, व कुणबी+
बंधू आणि भगिनींनो सविनय विनंती करण्यात येते की, महाराष्ट्र शासनाने नुकतीच एक अधिसूचना जारी करून मराठा, मराठा कुणबी, कुणबी मराठा, व कुणबी यांना आरक्षण देणे संदर्भात किंवा लागू करणे संदर्भात सगे सोयरे शब्दाच्या व्याख्येत बदल केलेले आहेत त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने आधिसूचना जारी / जाहीर केलेली आहे त्यावर आपल्याला लवकरात लवकर ना हरकत पत्र माननिय सचिव सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मुंबई यांना पाठवायचे आहे त्यासाठी विहित कालमर्यादा निशित केली असल्यामुळे आपण वेळात वेळ काढून खालील दिलेल्या नमुन्यामध्ये ना हरकत पत्र साध्या कोऱ्या कागदावर लिहून किंवा मुद्रित करून / टाईप करून आवश्यक ती माहिती भरून भारतीय डाक पोस्टाने किंवा हस्त पोहोच लवकरात लवकर खालील दिलेल्या पत्त्यावर पाठवावी किंवा समक्ष सादर करून पोहोच पावती घ्यावी अशा प्रकारचे नम्र आवाहन माझ्याकडून व समाजातर्फे आपल्याला करण्यात येत आहे आपल्या सहकार्याची अपेक्षा धन्यवाद मित्रांनो
⏬⏬⏬⏬⏬⏬⏬
नाहरकत पत्र दिनांक : प्रति, सचिव,
सामाजिक न्याय व विशेष साह्य विभाग, दालन
क्रमाक १३६ व १३७ ,
पहिला मजला, विस्तार इमारत, मादाम कामा मार्ग मंत्रालय, हुतात्मा राजगुरु चौक मंत्रालय मुंबई 400032 विषयः
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार नियम आदेश RNI NO. MAHBIL /2009/37831 अधिसूचनामधील क 2 प्रमाणे सूचना व हरकतीच्या बद्दल. महोदय, वरील
विषया प्रमाणे अधिसुचनेतील आपण ‘सगेसोयरे’ शब्दाच्या व्याख्यात केले गेलेले बदल योग्य असून
त्या बद्दल आपले खूप खूप आभार ! या
निर्णयाचा खूप मोठा फायदा नव्याने इतर मागास प्रवर्गात येणाऱ्या अंदाजे ५ कोटी लोक
संख्या असलेल्या सर्वसामान्य गरजवंत मराठा, मराठा कुणबी, कुणबी मराठा व कुणबी
ना तसेच जातीच्या नोंदी न मिळालेला प्रवर्गानाही फायदा होणारआहे याचा विचार
प्रशासन म्हणून आपण केला त्याबद्दल खूप खूप धन्यवा! द आम्हाला खालील
कायद्यानुसार खालील प्रमाणे फायदा होणार आहे १) गरजूना शिक्षण घेताना मेरीट लिस्ट मध्ये २) गरीब विद्यार्थी
यांना शिक्षणात फीस मध्ये सवलत ३) गरजूंना नोकरभरतीत असलेल्या आरक्षित जागे मध्ये इत्यादी, ठिकाणी
थेट फायदा होणारा आहे त्यामुळे एकूणच सर्वस्वी पाहता आपल्या या निर्णयामुळे
महाष्ट्रातील सर्व गरजवंत समाजाला याचा नक्कीच मोठा फायदा होणार आहे त्यामुळे
आपल्या या निर्णयाला पाठिंबा असून माझी काही एक हरकत नाही. त्यामुळे आपण २७
जानेवारी २०२४ रोजी पारित केलेली सदरील अधिसूचना योग्य असून लवकरात लवकर ती पुढे
घटनेत नियमित करून लागू कहावी हि विनंती. धन्यवाद ! आपला विश्वासू,
नाव : ----------------------------------- प्रवर्ग
: ----------------------------------- पता : ----------------------------------- ----------------------------------- संपर्क : ---------------------------------
|
या पत्राची प्रिंट काढून सही नाव पत्ता लिहून खालील मेल वर पाठवा. सर्वांना पाठवावयास सांगा
इतर समाजाच्या हरकती खूप येतील त्यांच्यापेक्षा दुप्पट आपल्या नाहरकती गेल्या पाहिजे
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon