सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मादाम कामा मार्ग,
हुतात्मा राजगुरु चौक,
मुंबई ४०००३२
दिनांक १९ जानेवारी, २०२४
सार्वजनिक सुट्टी, २०२४
क्रमांक:- सार्वसु-११२४/प्र.क्र.०२/जपुक (कार्या-२९) परक्राम्य संलेख अधिनियम, १८८१ (१८८१ चा २६) च्या कलम २५ खाली, जे अधिकार भारत सरकारच्या गृह मंत्रालयाची अधिसूचना क्रमांक ३१/१/६८- नेयूडीएल/तीन, दिनांक ८ मे १९६८ अन्वये महाराष्ट्र शासनाकडे सोपविण्यात आले आहेत, त्या अधिकारांचा वापर करुन, महाराष्ट्र शासन या अधिसूचनेद्वारे महाराष्ट्र राज्यात सन २०२४ सालासाठी खाली नमूद केलेला दिवस सार्वजनिक सुट्टी म्हणून जाहीर करील आहे :-
(अ) सार्वजनिक सुट्ट्या
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
परिपत्रक पीडीएफमध्ये डाउनलोड करण्यासाठी फक्त या ओळीला स्पर्श करा
(रो.दि.कदम-पाटील)
शासनाच्या उप सचिव
क्रमांक : सार्वसु-११२४/प्र.क्र.०२/जपुक (कार्या-२९) सामान्य प्रशासन विभाग, मादाम कामा मार्ग, हुत्तात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२, दिनांक: १९ जानेवारी, २०२४.
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon