DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Veer Baal Diwas Quiz

Veer Baal Diwas Quiz

महत्वाचे/तात्काळ

 प्रति,

1विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व,

2 प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सर्व

3 शिक्षणाधिकारी माध्यमिक/. प्राथमिक,योजना सर्व

4 शिक्षण निरीक्षक मुंबई उत्तर दक्षिण पश्चिम 

5.प्रशासनाधिकारी मनपा/नपा सर्व

6.गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती सर्व

विषय : 26 डिसेंबर 2023 वीर बाल दिवस साजरा करणेबाबत.....

भारत सरकारने गृहमंत्रालयाच्या अधिसूचना नुसार साहिबजादा जोरावर सिंग आणि साहिबजादा फत्तेहसिंह यांच्या स्मरणार्थ दरवर्षी 26 डिसेंबर हा दिवस वीर बाल दिवस म्हणून साजरा करण्याचे निर्देशित केलेले आहे.

वीर बाल दिवसांचे स्मरण करण्यासाठी सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात यावे .

त्यामध्ये

वादविवाद स्पर्धा, 

निबंध स्पर्धा

कविता लेखन

चित्र काढणे,

 कथा कथन,

अशा विविध विषयावर उपक्रमांचे आयोजन करण्यात यावे.

शाळांमध्ये डिजिटल प्रदर्शने लावण्यात यावी, व या कालावधीतील शालेय परिसराचे फोटो सोशल मीडियावर ठेवण्यात यावे. 

 वीर बाल दिवसा वरील आधारित लघुपट विद्यार्थ्यांना दाखवण्यात यावेत.

 वीर बाल दिवस अनुषंगिक बाबींवर 

प्रश्न मंजुषामध्ये सहभागी होण्यासाठी

👇👇👇👇👇

CLICK HERE 

My Gov My Bharat portal वर प्रश्नमंजुषा अपलोड करण्यात आलेली आहे. प्रश्न मंजुषामध्ये सहभागी होण्यासाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करण्यात यावे 

          संचालक

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे

Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon