DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Pariksha Pe Charcha Contest for students


Participate & Get an Opportunity to Interact with Hon'ble Prime Minister Narendra Modi

Pariksha Pe Charcha 2024 -

Respected Additional Chief Secretary / Principal Secretary / Secretary,

As you know, registrations have opened for Pariksha Pe Charcha 2024 for students from Class 6 to 12, parents and teachers.

You are kindly requested to appoint a nodal officer for the event and also to ensure maximum participation of students, teachers and parents.

By registering and submitting a question in the contest, participants will also get opportunity to interact with

Hon'ble Prime Minister Narendra Modi.

Let us come together to celebrate exams as utsav of life. 

 Flow Chart

               ⬇️

Pariksha Pe Charcha Theme (Click)

               ⬇️

Participate now 

(Blue Colour Tab) 

Click

              ⬇️

Scroll Down

login with Mygov 

(black colour tab)

                     ⬇️

(use mobile no as New Registration and Submit Otp) Create New Account 

                     ⬇️

 (Redirecting on Home Page)

                     ⬇️

See Participate as

                Student 

                Teacher

                 Parent

        (Click on Submit)

Visit :👇

Participate Now

👇👇👇👇👇

CLICK HERE

Participation Process of Teacher on Pariksha Pe Charcha 2024

CLICK HERE

Participate Now वर Click करावे

Login With MyGov वर Click करावे+

Register Now वर click करावे

Register Now वर Click केल्यावर शिक्षकाची माहिती नमूद करावी व

Create New Account वर Click करावे

Register Mobile वर आलेला OTP टाकून Create New Account करावे

Register Mobile क्रमांक टाकून Login with OTP ने लॉगीन करावे

Register Mobile वर आलेला OTP टाकून लॉगीन करावे

स्क्रीन वर असलेल्या ४ option पैकी Teacher या option खाली असलेल्या submit बटनावर click करून शिक्षकाचे participation

स्क्रीन वर असलेल्या ४ option पैकी Student Participation through teacher login या option खाली असलेल्या submit बटनावर click करून विद्यार्थ्याचे participation नोंदवावे

विद्यार्थ्याचे प्रमाणपत्र download करावे

वर्गातील दुसऱ्या विद्यार्थ्याचे participation करावे

शिक्षकाने Registration यापूर्वी केलेले असेल तर शिक्षकाने participate Now वर click केल्यानंतर स्क्रीन वरील login With OTP ने लॉगीन करावे व आपले व आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांचे participation पूर्ण करून घ्यावे



Dear Students, Parents and Teachers, 

Greetings for the day!

In order to register and select participants who will be featured in the Pariksha Pe Charcha , an
online Multiple Choice Question (MCQ) competition is being conducted at


from 12th December, 2023 to 12th January 2024 for
children studying in classes from 6 to 12, teachers and parents. Participants may also ask
Questions which may feature in the interactive programme. All the participants will receive a
certificate signed by Director, NCERT.

You are requested to participate in the contest. Our students, parents and teachers should get a chance to participate in Pariksha pe Charcha

Thanks and regards 
Principal

This is to bring your attention to the enriching Webinar session organised by CBSE on' Pariksha Pe Charcha' by Honorable Prime Minister Narendra Modi, which is aimed at addressing the exam-related concerns and stress faced by students.

Date : 27th December'23

Time : 3:30 PM

Ensure your participation to reap benefits through the enriching discussion.


शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे ७०८ सदाशिव पेठ, कुमठेकर मार्ग, पुणे

जा.क्र.रा.शै. सं.प्र.प.म.पुणे / मूल्यमापन/परीक्षा पे चर्चा- ७ / २०२३ २४ / ६१५६ दिनांक :- २०/१२/२०२३

प्रति,
१) विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व).
२) प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व).
३) शिक्षणाधिकारी बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई.
४) शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक / निरंतर).
५) शिक्षण निरीक्षक मुंबई, (पश्चिम, दक्षिण, उत्तर).
६) प्रशासन अधिकारी (मनपा/नपा) सर्व 

विषय :- मा. पंतप्रधान महोदय यांच्यासमवेत परीक्षा पे चर्चा- ७ सन २०२४ या कार्यक्रमांतर्गत इयत्ता सहावी ते बारावी चे विद्यार्थी तसेच पालक व शिक्षक यांचे करिता आयोजित स्पर्धेबाबत

संदर्भ :- १. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय यांचे पत्र क्र. संकीर्ण- २०२३ / प्र.क्र. / ४३५/ एस.डी.- ४ / दिनांक १५ डिसेंबर २०२३

    उपरोक्त संदर्भीय पत्रान्वये मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी “परीक्षा पे चर्चा - ७ " या कार्यक्रमांतर्गत इयत्ता सहावी ते बारावीचे विद्यार्थी, पालक व शिक्षक यांचेसमवेत तालकटोरा स्टेडीयम, नवी दिल्ली येथे जानेवारी / फेब्रुवारी २०२४ मध्ये संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने २०५० विजेत्यांना मा. संचालक, राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली
    (NCERT) यांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. परीक्षा पे चर्चा - ७ या कार्यक्रमात आपल्या कार्यक्षेत्रातील शाळांमधील इयत्ता ६ वी ते १२ वी पर्यंतचे विद्यार्थी, शिक्षक व पालक यांचेसाठी online स्वरुपात MCQ (बहुपर्यायी ) प्रश्न स्पर्धा आयोजित करणेत आली आहे. सदर स्पर्धेत दिनांक १२ डिसेंबर २०२३ ते १२ जानेवारी २०२४ या कालावधीत सहभागी होता येईल. तसेच मा. पंतप्रधान महोदय यांच्याशी संवाद साधण्यासाठी विचारायच्या ५०० शब्दात प्रश्न विचारण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. तरी सदर स्पर्धेत सहभागीहोण्याकरिता राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील विद्यार्थी, शिक्षक व पालकांना अवगत करण्यात यावे.
    सदर कार्यक्रमात सहभागी होणारे विद्यार्थी मा. पंतप्रधान महोदय यांचे समवेत होणा-या परीक्षा पे चर्चा ७ कार्यक्रमासाठी online स्वरुपातील प्रश्नाची उत्तरे देतील. तसेच ५०० शब्दात मा. पंतप्रधान महोदय यांच्याशी संवाद साधण्यासाठी विचारण्यासाठी आपले प्रश्न तयार करतील व त्यातील NCERT मार्फत निवड केलेले काही प्रश्न सदर कार्यक्रमात प्रत्यक्ष घेतले जाऊ शकतात. परीक्षा पे चर्चा कार्यक्रमाच्या मागील आवृत्यांमध्ये सदर कार्यक्रमात प्रश्न विचारलेल्या सहभागींना मिडिया चॅनलद्वारे त्यांच्या कार्यक्रमांमध्ये उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित केले गेले आहे. त्याच धर्तीवर यावर्षी निवडलेल्या काही सहभागींना माध्यमांशी संवाद साधण्याची संधी मिळू शकते..

विद्यार्थी, पालक व शिक्षक स्पर्धेत


या वेबसाईटवरून सहभागी होण्यासाठी नाव नोंदवूण स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. तसेच मा. पंतप्रधान महोदय यांना प्रश्न विचारू शकतात. त्यापैकी काही विद्यार्थी, शिक्षक व पालक यांची मा. पंतप्रधान यांना प्रत्यक्ष प्रश्न विचारण्यासाठी निवड होऊन संधी मिळू शकते.

या कार्यक्रमाच्या अनुषंगाने प्राप्त झालेल्या सूचना-

सदर कार्यक्रमाचे आयोजन करणेसाठी सूचना लवकरच खालील अधिकृत संबधित कार्यालयास कळविण्यात याव्यात.
राज्य/केंद्रशासित प्रदेशातील तुमच्या विभागाच्या आणि माध्यमिक मंडळ ( secondary boards ) अंतर्गत कार्यरत सर्व शाळा आणि इतर संस्थांमधील प्रमुख ठिकाणे. आहे संबधित विभाग आणि राज्य/केंद्रशासित प्रदेशातील दुय्यम मंडळे,
• शिवाय, परीक्षेचा ताण कमी करण्याच्या दिशेने माननीय पंतप्रधानांच्या या महत्त्वपूर्ण उपक्रमाचा प्रचार आणि प्रसार करणेसाठी इतर नाविन्यपूर्ण उपायांचा अवलंब करू शकता असे कळविण्यात आले आहे.
राज्यातील सर्व खाजगी अनुदानित शाळा, विनाअनुदानित शाळा, राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाशी संलग्न शाळा व राज्यातील इतर बोर्डाशी सलग्न असलेल्या शाळांचे विद्यार्थी (CBSE, ICSE, केंब्रिज, ICSE) यांचा जास्तीत जास्त सहभाग ऑनलाईन स्पर्धेत नोंदविणे करिता आपल्या स्तरावरून प्रचार व प्रसार करणेबाबत कार्यवाही करणेत यावी.

सदर कार्यक्रमाच्या व्यापक प्रसारासाठी व स्पर्धकांच्या जास्तीत जास्त सहभागासाठी आपले कार्यालय व शाळांनी स्वतःची मिडिया योजना करून शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, शिक्षण मंत्रालय, भारत सरकार कार्यालयाशी शेअर करू शकता असे कळविले आहे.
तसेच शाळांनी सुद्धा या कार्यक्रमासंदर्भातील स्वतःचे पोस्टर्स, नाविन्यपूर्ण व्हिडीओ समाज संपर्क माध्यमावर #PPC2024 हा हॅशटॅग वापरून पोस्ट करावेत. यामधून काही निवडक नाविन्यपूर्ण व्हिडीओ Mygov प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केले जातील.

सदर कार्यक्रमाच्या व्यापक प्रसारासाठी स्पर्धकांच्या सहभागासाठी कार्यालय स्वतःची मिडिया योजना करून शालेय शिक्षण व साक्षरता विभाग कार्यालयाशी शेअर करू शकता असे कळविले आहे.

तरी उपरोक्त प्रमाणे सर्व सूचनेनुसार स्पर्धकांच्या जास्तीत जास्त सहभागासाठी आपले स्तरावरून सूचना देण्यात याव्यात.

(अमोल येडगे भा.प्र.से.)

संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे - ३०



Previous
Next Post »

2 comments

Click here for comments
Unknown
admin
January 1, 2024 at 12:32 AM ×

There is many non teaching work and events to teacher,by it difficult teaching and to complete aim of education.

Reply
avatar

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon