DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Divyang Free Mobile Shop On eVehicle

Divyang Free Mobile Shop On eVehicle application Link

CAUTION / सूचना

महाराष्ट्रातील दिव्यांग व्यक्तींना ही रिक्षावाकत योजनेअंतर्गत विभागनिहाय सर्व जिल्ह्यांच्या लाभार्थ्यांच्या याद्या खाली लिंक वरून पाहता येतील त्यासाठी खालील दिलेल्या लिंकला स्पर्श करून आपला प्रथम विभाग निवडा त्यानंतर आपला जिल्हा निवडा

SEE BENEFICIARIES LIST

सर्व जिल्हा लिस्ट दिव्यांग ई रिक्षावाटप योजना

CLICK HERE 
👆👆👆👆👆

अद्यापही काही अर्जदारांचा फॉर्म भरावयाचा शिल्लक आहे. तथापि फॉर्म भरण्यासाठी आवश्यक असणारे कागदपत्र मिळविण्यासाठी अर्जदार यांना पुरेसा कालावधी मिळत नसल्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे आर्थिक वर्ष २०२३-२०२४ मधील ई-व्हेईकल करिता अर्ज सादर करण्यासाठी दि.०८.०१.२०२४ रोजी सायंकाळी ०५.०० वाजे पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.

सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात ई-व्हेईकल करिता अर्जदार नावनोंदणी करण्यासाठी दि.०१.०४.२०२४ पासून ऑनलाइन नोंदणी पोर्टल/लिंक उपलब्ध करून देण्यात येईल.

राज्यातील दिव्यांग व्यक्तींना पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान (मोबाईल शॉप ऑन ई- व्हेईकल) मोफत उपलब्ध करून देण्याबाबतच्या योजनेसाठी पात्र दिव्यांगांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. या योजनेचा अधिकाधिक लाभ घेण्याचे आवाहन महाराष्ट्र दिव्यांग वित्त व विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक यांनी केले आहे.

याबाबतचे पोर्टल दिनांक ३ डिसेंबर २०२३ रोजी प्रक्षेपित करण्यात आले आहे. ऑनलाईन अर्ज मागविण्यासाठी

CLICK HERE 

ही लिंक उपलब्ध करुन देण्यात असून या लिंकद्वारे दि. ०८ जानेवारी २०२४ सकाळी १० वाजेपर्यंत अर्ज करता येईल.
दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने हरित उर्जेवर चालणा-या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान (मोबाईल शॉप ऑन ई-व्हेईकल) Divyang Mobile Shop On evehicle मोफत उपलब्ध करुन देण्याबाबतची योजना लागू करण्यासंदर्भात दिनांक १०.०६.२०१९ रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीची कार्यवाही महाराष्ट्र दिव्यांग वित्त व विकास महामंडळ, मर्या. यांचे स्तरावरुन सुरु आहे.
योजनेचा उद्देश -
१. दिव्यांग व्यक्तींना पुरेशा सोयी - सुविधा उपलब्ध करुन रोजगार निर्मितीस चालना देणे.
२. दिव्यांग व्यक्तींचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे.
३. सर्वसामान्य व्यक्तींप्रमाणे दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या परिवार/कुटुंबासमवेत जीवन जगण्यास सक्षम करणे.
प्रस्तुत योजनेचा लाभ राज्यातील गरजू दिव्यांग व्यक्तींना मिळण्यासाठी अर्जदार नाव नोंदणी (अर्ज) करण्यासाठी पोर्टल दिनांक ०३.१२.२०२३ रोजी प्रक्षेपित करण्यात आले असून दिव्यांग व्यक्तींकडून ऑनलाईन अर्ज मागविणेसाठी CLICK HERE   हि लिंक उपलब्ध करुन देण्यात आली आहे. सदर लिंकद्वारे दिव्यांग व्यक्तींना ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी दिनांक ०८.०१.२०२४ स.१०.०० वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. तरी सदर योजनेचा लाभ अधिकाधिक दिव्यांग व्यक्तींनी घ्यावा.

            ⭕ नम्र निवेदन⭕

आर्थिक वर्ष २०२३-२०२४ मधील ई-व्हेईकल करिता अर्ज सादर करण्यासाठी दि.०८.०१.२०२४ रोजी सायंकाळी ०५.०० वाजे पर्यंत देण्यात आलेली मुदतवाढ संपुष्टात आली आहे.
सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात ई-व्हेईकल करिता नव्याने अर्जदार नाव नोंदणी/ ऑनलाईन अर्ज करण्यासाठी दि.०१.०४.२०२४ पासून ऑनलाइन नोंदणी पोर्टल/लिंक सकाळी ११.०० पासून उपलब्ध करून देण्यात येईल
त्यासाठी पुढील अध्यायात माहिती तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येण्यासाठी आपल्या ज्ञानयात्री तंत्रस्नेही यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करून ठेवा बेल बटन दाबा म्हणजेच पुढील सूचना तुम्हाला प्राप्त होतील

Next Update

FOLLOW WEBSITE

CLICK HERE 

▶️ SUBSCRIBE

CLICK HERE 

For Google News -

CLICK HERE 

🥏 Join Our Social Media Group 

CLICK HERE 

©️®️

Previous
Next Post »

2 comments

Click here for comments
January 3, 2024 at 8:51 PM ×

My name is Sarosh Sk Aasif am live in muktaingar.

Reply
avatar
January 3, 2024 at 8:54 PM ×

Equation is best in life and equation is collect easy.

Reply
avatar

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon