DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Indian Armed Forces Flag Day

Indian Armed Forces Flag Day

Armed Forces Flag Day

Indian Armed Forces Flag Day

भारतीय सशस्त्र सेना ध्वज दिन

    आज ०७ डिसेंबर भारतीय सशस्त्र सेना ध्वज दिन Indian Armed Forces Flag Day आहे. हा दिवस शहीदांच्या आणि देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या जवानांचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी डिसेंबरला साजरा करण्यात येतो. हा दिवस आपल्या देशातील सर्व सैनिकांना समर्पित आहे.देशबांधव या दिवशी शहीद सैनिकांना श्रद्धांजली वाहतात. भारतीय सशस्त्र सेना ध्वज दिन गेल्या अनेक वर्षांपासून भारतातील सैनिक, नौसैनिक आणि वायू सैनिकांचा सन्मान करण्यासाठी साजरा करण्याची परंपरा आहे. 

    सशस्त्र सेनेच्या तीन शाखा म्हणजेच, भारतीय सैन्य दल, भारतीय वायू सेना आणि भारतीय नौसेना यांच्यावतीने राष्ट्रीय सुरक्षे प्रती आपल्या प्रयत्नांचं प्रदर्शन करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करतात. सैनिक म्हणजे, कोणत्याही देशाची सर्वात मोठी संपत्ती असतात आणि देशाला सुरक्षित आणि अखंड ठेवण्यासाठी ते महत्त्वाची भूमिका बजावतात 

Indian Armed Forces Flag Day

    दरवर्षी ७ डिसेंबरला 'भारतीय सशस्त्र सेना ध्वज दिन' मोठ्या थाटात साजरा करण्यात येतो. परंतु, अनेक लोकांना याचे कारण माहित आणि इतिहास माहित नसेल. यासंदर्भात इतिहास आणि अधिक माहिती जाणून घ्या खालील प्रश्न मंजुशेच्या माध्यामातून भारतीय सशस्त्र सेना ध्वज दिनाचे औचित्य साधून सर्वच वयोगटातील शालेय विद्यार्थ्यांकरिता व स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थांच्या ज्ञानात भर घालण्यासाठी ही प्रश्न मंजुषा नक्कीच उपयोगी पडेल Indian Armed Forces Flag Day

Indian Armed Forces Flag Day Quiz

Please fill the above data!

Generated By SHARAD DESHMYKH

coin : 0

Name : Apu

Roll : 9

Total Questions:

Correct: | Wrong:

Attempt: | Percentage:

Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon