Vidyarthi Nav Adnav Vadil Nav Jat Durusti karne babat
कार्यालय पंचायत समिता जाक्री जिप/शिवि/कावि/प्राथ-1/ 2496 120 मानव जि.प. शिक्षण विभाग (प्रा.) जिल्हा परिषद परभणी दिनांक - 2010 1 1 2020
BEO
प्रति,
सर्व गट शिक्षणाधिकारी, पंचायत समिती- मानवत
जि. परभणी
विषय :- विदयार्थ्याचे नाव /आडनाव/ वडिलांचे नाव /जन्म तारीख /जातीत दुरुस्ती करणेबाबत.
संदर्भ :- 1. रिट पिटिशन क्रमांक 8085/2017 जनाबाई हिंमतराव ठाकूर रा. अंमळनेर याच्या प्रकरणी दिलेल्या मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या निर्णय
उपरोक्त संदर्भीय औरंगाबाद खंडपीठाचा निर्णयाच्या अनुषंगाने कळविण्यात येते की सदरील निर्णयात विदयार्थ्याच्या शालेय रेकॉर्डमध्ये अनवधानाने झालेल्या चुकीची दुरुस्ती आता कधीही करता येणार असल्याबाबत निकाल दिलेला आहे. परंतु सदरील निकाल हा व्यक्तीश: एका केस मध्ये झालेला असून त्याबाबतचा कोणताही शासन निर्णय अदयाप पर्यंत प्राप्त झालेला नाही. तरी शाळास्तरावर विदयार्थ्याच्या शालेय रेकॉर्डमध्ये अनवधानाने झालेल्या चुकीची दुरुस्ती करून नये. असे • आपले अधिनस्त सर्व जिल्हा परिषद प्राथमिक/माध्यमिक शाळांना आपले स्तरावरून तात्काळ कळविण्यात यावे.
विदयार्थ्याच्या शालेय रेकॉर्डमध्ये अनवधानाने झालेल्या चुकीची दुरुस्ती शाळास्तरा वर झाली तर त्याची सर्वस्वी जबाबदारी संबधीत मुख्याध्यापकाची राहील याची नोंद घ्यावी.
शिक्षणाधिकारी (प्रा.) जिल्हा परिषद परभणी
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon