DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

SEAS PARAKH



महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे 

दि. २७ ऑक्टोबर २०२३

विषय :- राज्य शैक्षणिक संपादणूक सर्वेक्षण (SEAS) - PARAKH २०२३ कार्यवाहीबाबत.....

वेळापत्रक सविस्तर वाचण्यासाठी किंवा पीडीएफ मध्ये हवे असल्यास खालील दिलेल्या लिंक वर टिचकी मारा 



महाराष्ट्र शासन

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे ७०८ सदाशिव पेठ, कुमठेकर मार्ग, पुणे ४११०३०

E-mail: evaluationdept@maa.ac.in

संपर्क क्रमांक (०२०) २४४७६९३८

जा.क्र. राशैसंप्रपम / मूल्यमापन / SEAS / २०२३-२४ / ४५८१

दि. २७ सप्टेंबर २०२३

प्रति,

१) विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व),

२) विभागीय विद्याप्राधिकरण (सर्व), ३) प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व),

४) शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक, ) जि.प. (सर्व),

५) शिक्षणाधिकारी, बृहन्मुंबई, मनपा, ६) शिक्षण निरीक्षक, मुंबई (उत्तर, दक्षिण, पश्चिम),

विषय: राज्य शैक्षणिक संपादणूक सर्वेक्षण (SEAS ) - PARAKH २०२३ अंमलबजावणीबाबत.......

संदर्भ: १. राष्ट्रीय शैक्षणीक संशोधन व प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांचे ई-मेल पत्र क्र. फा. सं ३१-६/

परख (रा.मू.के./२०२३-२४/४९ दि. ०९ ऑगस्ट २०२३

२. राष्ट्रीय शैक्षणीक संशोधन व प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांचे ई-मेल पत्र क्र. फा. सं ३१-६ / परख / रा.मू.के./ २०२३-२४ / ४९ दि. २९ ऑगस्ट २०२३

SEAS PARAKH

३. राष्ट्रीय शैक्षणीक संशोधन व प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांचे ई-मेल पत्र क्र. फा. सं ३१-६/ परख / ESD / २०२३-२४ दि. २० सप्टेंबर २०२३

४. राष्ट्रीय शैक्षणीक संशोधन व प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांचे ई-मेल पत्र क्र. फा से ३१-६ / परख / ESD / २०२३-२४ दि. २० सप्टेंबर २०२३

उपरोक्त संदर्गीय विषयांन्वये दिनांक ०३ नोव्हेंबर २०२३ रोजी राज्य शैक्षणिक संपादणूक सर्वेक्षण (SEAS) २०२३ - PARAKH राज्यातील काही निवडक शासकीय, शासकीय अनुदानित व खाजगी मध्ये इयत्ता ३री, ६ वी व ९ वी मधील विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने संदर्भ क्र. २ व ३ अन्वये राष्ट्रीय शैक्षणीक संशोधन व प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांनी सदर उपक्रमाचे वेळापत्रक या कार्यालयास पाठविले आहे. तसेच यासोबत Operational Guidelines CUM Training Manual प्राप्त झालेले आहे. तथापि उपरोक्त संदर्भीय पत्रानुसार राज्यात सदर सर्वेक्षण अंमलबजावणी खालीलप्रमाणे होणार आहे.

राज्य शैक्षणिक संपादणूक सर्वेक्षण (SEAS ) - PARAKH २०२३ अंमलबजावणीबाबत...

SEAS PARAKH

उपरोक्त परिपत्रक pdf स्वरूपात वाचण्यासाठी किंवा डाऊनलोड करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी खालील दिलेल्या लिंक वर टिचकी मारा 
राज्य शैक्षणिक संपादणूक सर्वेक्षण (SEAS ) - PARAKH २०२३ अंमलबजावणीबाबत...

उपरोक्त परिपत्रक pdf स्वरूपात वाचण्यासाठी किंवा डाऊनलोड करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी खालील दिलेल्या लिंक वर टिचकी मारा 

 CLICK HERE



प्रश्नपत्रिका स्वरूप

वस्तुनिष्ठ बहुपर्यायी NAS राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणा

सारखे विचार प्रवर्तक, उच्चस्तरीय, चिंतनात्मक व उपयोजनात्मक

SEAS PARAKH Questions Answers Paper

            राज्यस्तरीय अध्ययन संपादन सर्वेक्षण २०२३ चे आयोजना बाबत राज्यातील इयत्ता तिसरी सहावी आणि नववीच्या विद्यार्थ्यांची अध्यायनस्थिती जाणून घेण्यासाठी राज्यस्तरीय संपादणूक सर्वेक्षणचे आयोजन दिनांक ०३ नोवेंबर २०२३ रोजी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे SCERT मार्फत करण्यात येणार आहे सदर सर्वेक्षण चाचणीचे स्वरूप विद्यार्थ्यांना समजावे आत्मविश्वासाने सामोरे जाण्यासाठी व सराव व्हावा म्हणून राज्यस्तरीय अध्ययन संपादन सर्वेक्षण पूर्व सराव प्रश्न मंजुषाचे आयोजन करण्यात आले आहे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवावा

सर्वेक्षण पूर्व सराव प्रश्न मंजुषा सोडविण्यासाठी टिचकी मारा 

 CLICK HERE


Seas School List  Maharashtra 2023

महाराष्ट्रातील जिल्हा तालुका शाळांची यादी DOWNLOAD साठी टिचकी मारा 

 CLICK HERE


Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon