DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

PRIVATE SCHOOLS CONDITIONS OF SERVICE

 PRIVATE SCHOOLS CONDITIONS OF SERVICE

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
मंत्रालय, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मुंबई ४०० ०३२,
दिनांक १७ ऑक्टोबर २०२३.
अधिसूचना
महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) विनियमन, १९७७.
क्रमांक वेतन १८२३/प्र.क्र.३ / टीएनटी - ३. - महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) विनियमन अधिनियम, १९७७ ( १९७८ चा महाराष्ट्र - ३) च्या कलम १६ चे पोट-कलम (१) आणि पोट-कलम (२) चा खंड (ब) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा आणि याबाबतीत त्यास विनियमन अधिनियम समर्थ करणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करून, उक्त अधिनियमाच्या कलम १६ च्या उप-कलम (३) नुसार आवश्यक असल्याने यापूर्वी प्रसिद्ध करून आलेल्या हरकती विचारात घेऊन महाराष्ट्र शासन पुढीलप्रमाणे नियम करीत आहे :-
१. या नियमांना, महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) (दुसरी सुधारणा) नियम, २०२३, असे म्हणावे.
२. महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियम, १९८१ यांच्या अनुसूची "क" ऐवजी पुढील अनुसूची दाखल करण्यात येईल : :-
३. अनुसूची ''
(नियम ७ (१) पहा)
वेतनश्रेणी
(दिनांक १ जानेवारी २०१६ पासून लागू)
(रक्कम रुपयांमध्ये)

Salary and Pay Scale of Teachers

NOTIFICATION

 PRIVATE SCHOOLS CONDITIONS OF SERVICE

MAHARASHTRA EMPLOYEES OF PRIVATE SCHOOLS (CONDITIONS OF SERVICE) REGULATION ACT, 1977.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार -ब, ऑक्टोबर १८, २०२३ / आश्विन २६, शके १९४५

SCHOOL EDUCATION AND SPORTS DEPARTMENT

Mantralaya, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mumbai 400 032,

Dated the 17th October, 2023.

NOTIFICATION

MAHARASHTRA EMPLOYEES OF PRIVATE SCHOOLS 

(CONDITIONS OF SERVICE) REGULATION ACT, 1977

 PRIVATE SCHOOLS CONDITIONS OF SERVICE

No. Vetan - 1823/C.R.3/TNT-3.-In exercise of the powers conferred by sub-section (1) and clause (b) of sub-section (2) of section 16 of the Maharashtra Employees of Private Schools (Conditions of Service) Regulation Act, 1977 (Mah. III of 1978) and of all other powers enabling it in this behalf, the Government of Maharashtra hereby makes the following rules, the same having been previously published, as required by sub-section (3) of section 16 of the said Act, namely:-

ALSO READ 

युडायस प्लस ऑनलाईन प्रणालीमध्ये नोंदणी न झालेल्या इयत्ता २ री ते १२ वी पर्यंत विद्यार्थ्यांच्या बाबत

आधार क्रमांक नसल्याने नोंदणी बाकी आहे.

माहिती पूर्ण न भरल्याने डिलीट करण्यात आली आहे.

शाळांनी विद्यार्थ्यांची माहिती भरलेली नाही.

CLICK HERE


1. These rules may be called the Maharashtra Employees of Private Schools (Conditions of Service) (Second Amendment) Rules, 2023.

2. For Schedule 'C' of the Maharashtra Employees of Private Schools (Conditions of Service) Rules, 1981, the following Schedule shall be substituted, namely:-

"SCHEDULE 'C'

DOWNLOAD 

CLICK HERE 👇

DOWNLOAD CLICK HERE 👆

Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon