Students Entry in UDISEplus without NID
सोबतच्या लिंकवर उपलब्ध करून देण्यात आले असून. लिंकवर जाण्यासाठी CLICK HERE टिचकी मारा तसेच मुख्याध्यापक प्रमाणपत्र पीडीएफ स्वरूपामध्ये डाऊनलोड करा.👇👇👇👇👇 |
महाराष्ट्र
शासन शालेय शिक्षण व क्रिडा विभाग समग्र शिक्षा निपुण
भारत महाराष्ट्र
प्राथमिक शिक्षण परिषद,
मुंबई महाराष्ट्र
प्राथमिक शिक्षण परिषद,
मुंबई दिनांक
19
OCT 2023 |
प्रति, गटशिक्षणाधिकारी, पंचायत
समिती (सर्व) |
विषय:
युडायस प्लस ऑनलाईन प्रणालीमध्ये नोंदणी न झालेल्या विद्यार्थ्यांची माहिती
उपलब्ध करून देणेबाबत..
|
सन २०२१-२२ या मागील वर्षामध्ये यु-डायस प्रणालीमध्ये राज्यातील सर्व
विद्यार्थ्यांची सविस्तर नोंदणी करण्यासाठी कळविण्यात आले होते परंतु असे दिसून
आले आहे, की शाळेत शिक्षण घेत असुनही बऱ्याच
विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली नाही, त्याकरिता शाळेच्या
मुख्याध्यापकांकडून इयत्ता २ री ते १२ वी पर्यंत विद्यार्थी जे सध्या त्याच
शाळेत शिक्षण होत आहेत त्यांची माहिती नोंदविण्यासाठी टॅब उपलब्ध करून
देण्यासाठी विनंती करण्यात येत आहे. |
विद्यार्थी
नोंदणी बाकी असण्याची कारणे पुढील प्रमाणे सांगण्यात येत आहे :- |
•
आधार क्रमांक नसल्याने नोंदणी बाकी आहे. •
माहिती पूर्ण न भरल्याने डिलीट करण्यात आली आहे. •
शाळांनी विद्याथ्र्यांची माहिती भरलेली नाही. |
याबाबत आपणास कळविण्यात येते की, शाळेच्या
मुख्याध्यापकांकडून विद्यार्थ्यांची माहिती न नोंदविण्याबाबत खुलासा घेण्यात
यावा व त्या शाळांची माहिती व खुलासा सोबत दिलेल्या लिंकवर भरण्यात यावा
त्यानंतर जिल्हा स्तरावर विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून
देण्यात येईल. इयत्ता २ री ते १२ वी पर्यंत विद्याथ्र्यांची नोंदणी बाकी
असलेल्या शाळांची माहिती |
सोबतच्या लिंकवर उपलब्ध करून देण्यात यावी. लिंकवर जाण्यासाठी CLICK HERE टिचकी मारासहा. संचालक (कार्यक्रम / प्रशा.) म.प्रा.शि.प., मुंबई.👇👇👇👇👇 |
जवाहर बाल भवन, पहिला मजला, नेताजी सुभाष मार्ग, चर्नी रोड (प.), मुंबई
हेही वाचाल
युडायस म्हणजे काय ?
UDISE+ 2023-24
DATA CAPTURE FORMATE
Students entry request in UDISE plus
Students Entry in UDISE plus without National ID
Students Entry in UDISE+ No National ID
Students Entry in UDISE+ without National ID
Students entry request in UDISE plus
Students Entry in UDISE+ Not Having National ID
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon