DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

DIWALI SUTTI


चालू शैक्षणिक वर्षातील २०२४-२०२५ मधील पहिल्या सत्राची परीक्षा सध्या सुरु असून २७ ऑक्टोबरपर्यंत ही परीक्षा चालणार आहेत. २८ ऑक्टोबरपासून शाळांना, विद्यार्थ्यांना दिवाळीची सुट्टी लागेल. शालेय शिक्षण विभागाच्या कॅलेंडरनुसार ९ नोव्हेंबरपर्यंत दिवाळीची सुट्टी आहे, पण १० नोव्हेंबरला रविवार असल्याने सर्व शाळा ११ नोव्हेंबरपासून सुरु होतील. त्यामुळे यंदा विद्यार्थ्यांना तथा शाळांना १४ दिवस दिवाळीची सुट्टी असणार आहे.


Also Read 👇 



महाराष्ट्र शासन
शिक्षण आयुक्तालय,
महाराष्ट्र राज्य, मध्यवती इमारत, डॉ. अॅनी बेझंट मार्ग, पुणे ४११००१
दिनांक : २५.१०.२०२३

क्रमांक : शिआ/२०२३/संघटना निवेदने/आस्था क-माध्य/ ६५८७

प्रति,
26 OCT 2023
मा. शिक्षण संचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय, मध्यवर्ती इमारत, महाराष्ट्र राज्य, पुणे.

मा. शिक्षण संचालक, प्राथमिक शिक्षण संचालनालय, मध्यवर्ती इमारत, महाराष्ट्र राज्य, पुणे.

विषय: सन २०२३ २४ मधील दिपावली सुट्टयांबाबत राज्यातील शाळा व कनिष्ठ महाविद्यालये (शिक्षण विभाग) मध्ये समानता येण्यासाठी आपल्या स्तरावरुन दि. ९.११.२०२३ ते २५.११.२०२३ कालावधीत दिवाळीची सुट्टी जाहीर करणेबाबत

संदर्भ : श्री. तानाजी कांबळे, मुंबई जिल्हाध्यक्ष व श्री. आलिमोद्दीन सय्यद, मुंबई सचिव, महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटना, मुंबई यांचे क्र.MPSSM / २५/२०२३, दि.२३.१०.२०२३ चे निवेदन

महोदय,
उपरोक्त विषयी संदर्भाधीन निवेदन कृपया अवलोकन व्हावे (सोबत प्रत संलग्न)

सदर प्रकरणी निवेदनामध्ये नमूद केल्यानुसार दिवाळीच्या सुट्टीबाबत राज्यातील शाळा / कनिष्ठ

महाविद्यालय यांच्यामध्ये ताळमेळ नसल्याचे निदर्शनास आणून दिलेले आहे तरी याबाबत शासनाच्या प्रचलित

निर्देशानुसार कार्यवाही करुन संबंधिताना कळविण्यात यावे ही विनंती.

शिक्षण उपसंचालक (प्रशासन)
शिक्षण आयुक्तालय, पुणे

परिपत्रक पीडीएफ मध्ये डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा


Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon