DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Holiday announced for students




महाराष्ट्र शासन

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय (विस्तार), दालन क्र. ४१५, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजग्रमा चोक, मंत्रालय, मुंबई ४०००३२.

E-mail id: sd.sesd-mh@gov.in

दुरध्यनी क्र. २२०२४७४५

क्रमांक: संकोणं-२०२३/प्र.क्र.१०००/एसडी-४

प्रति,

दिनांक: १९ एप्रिल, २०२४.

१) शिक्षण संचालक (प्राथमिक), महाराष्ट्र, पुणे.

२) शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), महाराष्ट्र, पुणे,

विषयः- राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहणेपासून सवलत देणेबाबत.

संदर्भ:- शिक्षण संचालक (प्राथमिक) य शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) यांचे पत्र क्र.जा.क्र. प्राशिर्स/उन्हाळी/२०२४/३१५५. दिनांक १८.०४.२०२४.

उपरोक्त संदभर्भीय पत्रान्वये आपण राज्यामध्ये काही दिवसांपासून तापमानामध्ये याड झाली असून सर्वत्र उष्णतेची लाट पसरली असल्यामुळे राज्यातील सर्व शाळांमधील विद्याथ्यांना शाळेत उपस्थित राहणेपासून सवलत देणेबाबतच्या प्रस्तावास मान्यता मिळणेबाचत विनंती केली आहे.

२. वरील नमूद प्रस्तावाच्या अनुषंगाने मला असे कळविण्याचे निर्देश आहेत की, राज्यामध्ये काही दिवसांपासून तापमानामध्ये वाढ झाली असून सर्वत्र उष्णतेची लाट पसरली आहे. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून राज्यातील सर्व शाळांमधील विद्याथ्यांना शाळेत उपस्थित राहणेपासून सवलत देणे आवश्यक आहे. त्यामुळे राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहणेपासून सवलत देण्यासंदर्भात खालील सुचना देण्यात येत आहेत.

१) राज्यातील राज्य मंडळाच्या सर्व शाळांमधील विद्याव्यांना दिनांक २२.०४.२०२४ पासून शाळेत उपस्थित राहणेपासून सवलत देण्यात येत आहे.

२) राज्यातील इतर मंडळांच्या शाळा वेळापत्रकानुसार सुरू असल्यास अथवा अशा शाळांमध्ये महत्वाचे शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येत असल्यास, विद्यार्थ्यांना उपस्थित राहणेपासून सवलत देण्याबाबत शाळा प्रशासनाने त्यांच्या स्तरावर उचित निर्णय घ्यावा.

३) आगामी शैर्भाणक वर्षात शाळा सुरु करण्यायावत शासन परिपत्रक क्र. संकिर्ण-२०२३/प्र.क्र.१०५/एस.डी.-४. दिनांक २०.०४.२०२३ नुसार कार्यवाही करावी.

३. वरील सूचनांचे पालन होईल याबाबतची दक्षता शिक्षण संचालक (प्राथमिक) व शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) यांनी प्यावी.

(तुषार महाजन)

उप सचिव, महाराष्ट्र शासन.

प्रतः

१) मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई-३२.

२) प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.

३) आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे.



उन्हाळी सुट्टी 2024 बाबत महत्त्वपूर्ण परिपत्रक डाऊनलोड करा
👇

राज्यातील प्राथमिकमाध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना सुटी जाहीर




दिवाळी सुट्टी 2023 बाबत महत्त्वपूर्ण परिपत्रक डाऊनलोड करा
👇

राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना सुटी जाहीर

महाराष्ट्र शासन

दीपावली सुट्टी 2023 त्याचबरोबर संपूर्ण वर्षाचे सुट्ट्यांचे महाराष्ट्र शासनाचे राजपत्र

सदर शासन परिपत्रक PDF DOWNLOAD




ALSO READ 

महाराष्ट्र शासन

प्राथमिक शिक्षण संचालनालय,

प्रति,

दि. २० एप्रिल, २०२३

१. विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व

२. मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.सर्व

३. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जि.प., सर्व

विषयः राज्यातील प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांची सन २०२३ ची उन्हाळी सुट्टी व शैक्षणिक वर्ष सन २०२३ - २४ सुरू करणेबाबत.

राज्यातील प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांच्या कालावधीमध्ये एकवाक्यता व सुसंगती आणण्यासाठी सन २०२३ ची उन्हाळी सुट्टी व आगामी शैक्षणिक वर्षा करिता २०२३ - २४ मध्ये शाळा सुरु करण्याबाबत खालील प्रमाणे सुचना देण्यात येत आहेत-

१.      मंगळवार दि. ०२ मे, २०२३ पासून उन्हाळी सुट्टी लागू करुन सदर सुट्टीचा कालावधी बुधवार दि. १४ जून २०२३ पर्यंत ग्राहय धरण्यात येवून पुढील शैक्षणिक वर्ष सन २०२३ - २४ मध्ये गुरुवार दि. १५ जून, २०२३ रोजी शाळा सुरू करण्यात येतील. तसेच जून महिन्यातील विदर्भाचे तापमान विचारात घेता उन्हाळ्याच्या सुट्टी नंतर तेथील शाळा शुक्रवार दि. ३० जून, २०२३ रोजी सुरू होतील.

२.      २. प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांचा निकाल दि. २९ एप्रिल २०२३ रोजी अथवा त्यानंतर सुट्टीच्या कालावधीत जाहिर करवा, तथापि तो निकाल विद्यार्थी/ पालकांपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी संबंधीत शाळेची राहील.

३.      ३. शाळांतून उन्हाळ्याची व दिवाळीची दीर्घ सुट्टी कमी करून त्याऐवजी गणेशोत्सव अगर नाताळ यासारख्या सणांचे प्रसंगी ती समायोजनाने संबंधित जिल्ह्याच्या शिक्षण अधिकारी (प्राथमिक) यांच्या परवानगीने घ्यावी.

४.      ४. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील परिशिष्टामध्ये शालेय कामकाजाचे किमान दिवस अ) इ. १ ली ते ५ वी साठी किमान २०० कार्यदिन / प्रत्येक शैक्षणिक वर्षात प्रत्यक्ष अध्यापनाचे किमान ८०० घडयाळी तास

५.      ब) इ. ६ वी ली ते ८ वी साठी किमान २२० कार्यदिन / प्रत्येक शैक्षणिक वर्षात प्रत्यक्ष अध्यापनाचे किमान १००० घडयाळी तास निश्चित केले आहेत. त्यानुसार कामाचे दिवस होणे आवश्यक आहे. JE SE

६.      ५. माध्यमिक शाळा संहिता नियम ५२.२ नुसार शैक्षणिक वर्षातील सर्व प्रकारच्या एकूण सुट्टया ७६ दिवसापेक्षा जास्त होणार नाहीत, याची दक्षता घेण्यात यावी.

७.      उपरोक्त सूचनांनुसार सन २०२३ - २४ या शैक्षणिक वर्षामध्ये प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा सुरू करण्याबाबतचे निर्देश आपल्या स्तरावरुन तात्काळ निर्गमित करावेत व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल संचालनालयास सादर करावा.

८.      (शरद गोसावी)

९.      शिक्षण संचालक (प्राथमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे- ०१.

सदर शासन परिपत्रक PDF DOWNLOAD  


Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon