Pik Vima Tkrar
Pik Vima Soyabin Pivle Padle
How to Submit SOYABIN Yellow Vein Mosaic virus
सोयाबीन पिवळे पडणे पीक विमा तक्रार नोंद कशी करावी
How to file a soybean Yellow Vein Mosaic virus crop insurance claim Crop Insurance app
यलो वेन मोझाक yellow vein mosaic virus / okra yellow vein mosaic सोयाबीन पिवळे पडणे करीता पिक विमा तक्रार करण्याची पध्दत खालील प्रामाणे
१ शेतकऱ्यानी अॅनरॉईड मोबाईल Android Mobile वरुन करावयाची पध्दत..
सर्वात अगोदर Google Ply Store गूगल प्ले स्टोअर वरून Crop Insurance app क्रॉप इन्शूरन्स अँप इंस्टॉल करणे.
DOWNLOAD Crop Insurance app
२. क्रॉप इन्शुरन्स अॅप ओपन करणे.
३. CONTINUE WITHOUT LOGIN क्लिक करणे.
४. क्रॉपलॉस क्लिक करणे..
५. क्रॉप लॉस इंटेमेशन क्लिक करणे..
६ मोबाईल नंबर टाकणे.
७ मोबाईल वरील सहा अंकी OTP टाकणे.
८. सिझन (खरीप) सिलेक्ट करणे..
९ वर्ष २०२३ सिलेक्ट करणे.
१० SCHEME (PMFBY) प्रधान मंत्री फसल विमा योजना सिलेक्ट करणे.
११. स्टेट महाराष्ट्र सिलेक्ट करणे.
१२ FROM WHERE DID YOU ENROLL CSC क्लिक करणे.
१३ POLICY नंबर टाकणे (एकोणवीस अंकी
१४ पावती नंबर टाकल्यानंतर तुमची माहिती येईल.
१५ क्रॉप नेम (सोयाबीन) चौकोनात क्लिक करणे.
१६ टाईप ऑफ इंसिडन्स DISEASE वर क्लिक करणे.
१७ DATE ऑफ इंसिडन्स (ज्या दिवशी तक्रार करत आहात त्यादिवसाच्या अगोदर च्या दिवसाची तारीख टाकणे)
१८ स्टेज ऑफ इंसिडन्स (STANDING CROP) क्लिक करणे.
१९ क्रॉपलॉस % (90%) करणे.
२० REMARK मध्ये (येतो वेन मोझाक) लिहिणे,
२१अपलोड फोटो मध्ये शेतातील पिकाचा फोटो अपलोड करणे व होत नसल्यास पावतीचा फोटो टाकणे
२२ सबमिट बटन वर क्लिक करणे.
२३ डॉकेट आय डी आल्यावर OK क्लिक करणे.
अश्याप्रकारे सोयाबीन पिक विमा तकार ऑनलाईन करण्यात यावी
महाराष्ट्र
शासन मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी संपूर्ण माहिती असा
मिळवा मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कोणत्या आजारासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी मिळतो कागदपत्रे
कोणती लागतात - मुख्यमंत्री
सहाय्यता निधी संकेत स्थळाला जोडले जाण्यासाठी खालील दिलेल्या
लिंकवर टिचकी मारा |
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon