DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Mukhyamantri Vaidyakiy Sahayata Nidhi Mahiti

Mukhyamantri Vaidyakiy Sahayata Nidhi Mahiti


महाराष्ट्र शासन मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी संपूर्ण माहिती

असा मिळवा मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी

महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष अंतर्गत अर्थसहाय्य करण्यात येणाऱ्या आजारांच्या यादीत अनेक नवीन आजारांचा समावेश केला आहे.

कागदपत्रे कोणती लागतात -

१. अर्ज विहीत नमुन्यात असावा

२. निदान व उपचारासाठी लागणाऱ्या वैद्यकीय खर्चाचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. (खाजगी रुग्णालय असल्यास सिव्हील सर्जन जिल्हा रुगणालय यांचेकडून प्रमाणित करणे आवश्यक आहे.)

३. तहसिलदार कार्यालयाचा उत्पन्नाचा दाखला.

रुपये एक लाख साठ हजारा पेक्षा कमी असणे आवश्यक आहे.

४. रुग्णाचे आधारकार्ड (महाराष्ट्र राज्याचे) लहान बाळासाठी (बाल रुग्णांसाठी) आईचे आधारकार्ड आवश्यक

५. रुग्णाचे रेशनकार्ड (महाराष्ट्र राज्याचे)

६. संबंधीत आजाराचे रिपोर्ट असणे आवश्यक आहे. 

७. अपघातग्रस्त रुग्णांसाठी चङउ रिपोर्ट आवश्यक आहे.

८. प्रत्यारोपण रुग्णांसाठी शासकीय समितीची मान्यता आवश्यक आहे.

९. रुग्णालयाची नोंद मुख्यमंत्री सहाय्यता निधी कार्यालयाच्या संगणक प्रणालीवर असल्याची खात्री करावी.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी अर्थसहाय्याची मागणी ई मेल व्दारे  केल्यास  अर्थसहाय्याची मागणी ई मेल व्दारे केल्यास अर्जासह सर्व कागदपत्रे PDF स्वरुपात (वाचनीय) पाठवावी.

Email id:- CLICK HERE

व त्याच्या मुळ प्रती मुख्यमंत्री सहाय्यता निधी कडे टपालाव्दारे तात्काळ पाठविण्यात यावेत.

कोणत्या आजारासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी मिळतो मिळणाऱ्या आजारांची नांवे खालील प्रमाणे

Mukhyamantri Vaidyakiy Sahayata Nidhi Mahiti

१. कॉकलियर इम्प्लांट ( वय वर्ष २ ते ६),

२. हृदय प्रत्यारोपण

३. यकृत प्रत्यारोपण

४. किडणी प्रत्यारोपण

६. बोन मॅरो प्रत्यारोपण

५. फुफ्फुस प्रत्यारोपण

७. हाताचे प्रत्यारोपण

८. हिप रिप्लेसमेंट

९. कर्करोग शस्त्रक्रिया

१०. अपघात शस्त्रक्रिया

११. लहान बालकांचे शस्त्रक्रिया

१२. मेंदूचे आजार

१३. हृदयरोग

१४. डायलिसिस 

१५. अपघात

१६. कर्करोग (केमोथेरपी/ रेडिएशन)

१७. नवजात शिशुंचे आजार

१८. गुडघ्याचे प्रत्यारोपण 

१९. बर्न रुग्ण

२०. विद्युत अपघात रुग्ण

या अशा एकूण २० गंभीर आजारांसाठी उपरोक्त तीनही योजनांचा लाभ मिळू न शकणाऱ्या आणि राज्यातील या योजनेत नोंदणीकृत रुग्णालयात उपचार घेणाऱ्या पात्र रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून वैद्यकीय समितीमार्फत तपासून अर्थसहाय्य दिले जाते.

Mukhyamantri Vaidyakiy Sahayata Nidhi Mahiti

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी मिळणाऱ्या रुग्णालयांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खालील दिलेल्या CLICK HERE लिंकवर टिचकी माराCMRF Hospitals List pdf

मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत मिळविण्यासाठी राज्य सरकारकडून आता नवी सुविधा योजना सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार संपर्कासाठी ८६५०५६७५६७ हा नवा मोबाइल क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. या क्रमांकावर मिस्डकॉल देताच मुख्यमंत्री सहायता निधीचा अर्ज मोबाइलवर उपब्लध करून दिला जाणार आहे.मुख्यमंत्री सहाय्यता निधी टोल फ्री क्र. : ८६५०५६७५६७ संपर्क क्र. ०२२-२२०२६९४८


मुख्यमंत्री सहाय्यता निधी संकेत स्थळाला जोडले जाण्यासाठी खालील दिलेल्या लिंकवर टिचकी मारा

Website

 

CMMRF अ‍ॅप्लिकेशनवर अर्ज भरून मिळवता येणार मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी

Mukhyamantri Vaidyakiy Sahayata Nidhi Mahiti

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी मिळविणे आणखी सोपे झाले आहे . आता CMMRF या Android Mobile Apps  अ‍ॅप्लिकेशनवर अर्ज भरुन मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी मिळविता येणार आहे Download CMMRF या Android Mobile Apps खालील दिलेल्या लिंकवर टिचकी मारा

CLICK HERE

 

 वैद्यकीय मदत अर्ज वैद्यकीय मदतीसाठी कृपया खालील बटणावर क्लिक करावे.फॉर्म मिळवण्यासाठी  खालील दिलेल्या लिंकवर टिचकी मारा / क्लिक करावे

CLICK HERE

 

 


मुख्यमंत्री सहाय्यता निधी अर्जाची सद्यस्थिती पडताळा अर्जाची सद्यस्थिती पडताळण्यासाठी खालील दिलेल्या लिंकवर टिचकी मारा / क्लिक करावे

 


पुढील अद्यावत माहती मिळवण्यासाठी  खालील दिलेल्या लिंकवर टिचकी मारा / क्लिक करावे आणि आपल्या समुहात सामील व्हा 

 


Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon