CHHATRAPATI SHAHU MAHARAJ RESEARCH, TRAINING AND HUMAN DEVELOPMENT INSTITUTE (SARTHI), PUNE
छत्रपती शाहू महाराज
संशोधन,
प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी),नाशिक
महाराष्ट्र शासनाची
अंगीकृत संस्था सारथी मार्फत पदवी झालेल्या मराठा/कुणबी विद्यार्थ्यांना सुवर्ण
संधी अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१-०१-२०२४ आहे. शासनातर्फे रु ८०००/- दरमहा
विद्यावेतन व मोफत IBPS SBI RBI Banking परीक्षा
तयारी करून मिळेल. या करिता कळील दिलेल्या लिंकवर जाऊन अर्ज करायचा आहे.
कागदपत्रे मराठा
1. शाळा
सोडल्याचा दाखला
4. उत्पन्नाचा
दाखला
2. पदवी
गुणपत्रक
5. आधार कार्ड
3. डामासाइल
प्रमाणपत्र
6. पासपोर्ट
साईझ फोटो
कागदपत्रे कुणबी
1. शाळा
सोडल्याचा दाखला
5. उत्पन्नाचा
दाखला
2. पदवी
गुणपत्रक
6. नॉन क्रीमी
लियर प्रमाणपत्र
3. डोमासाइल
प्रमाणपत्र
4. जातीचा दाखला
7. आधार कार्ड
8. पासपोर्ट
साईझ फोटो
या करिता ओळीला स्पर्श करा या लिंकवर जाऊन अर्ज करायचा आहे.
Also Read -
महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था "महाज्योती" तर्फे नामांकित प्रशिक्षकामार्फात संपूर्ण मोफत प्रशिक्षण
महाज्योती तर्फे OBC, VJNT, SBC या प्रवर्गातील नॉन क्रिमिलेअर गटातील १० वी उत्तीर्ण
विद्यार्थ्यांकारिता JEE/NEET/MHT-CET 2023 परीक्षेसाठी नामांकित प्रशिक्षकामार्फत मोफत प्रशिक्षण
कार्यक्रम राबविण्यात येत आहे. यासोबत विद्यार्थ्यांना मोफत TABLET व INTERNET सुविधा पुरविण्यात येणार
आहे. याबाबतची सविस्तर माहिती
या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. याकरिता आजच नोंदणी करावी.
ज्या विद्यार्थ्यांकडे सद्यस्थितीत नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र उपलब्ध नाही मात्र ते नॉन-क्रिमिलेअर गटातील आहे,
असे विद्यार्थी सुद्धा तात्पुरत्या स्वरुपात नोंदणी करू शक़तात.
सुविधा ओळीला स्पर्श करा
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon