DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

बँक IBPS 8612 जागांवर भरती

  बँक मध्ये 8612 जागांवर भरती  

'Recruitment for 8612 Vacancies in Bank 

बँकेत नोकरी करण्याची संधी, पीओसह 8612 विविध पदांवर भरती, आजच करा अर्ज

बँकेत नोकरीसाठी तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शनने (IBPS) विविध सरकारी बँकांमध्ये लिपिक पीओसह अनेक पदांवर भरतीची अधिसूचना जारी केली आहे.

 या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया काल 1 जून 2023 पासून सुरू झाली आहे. उमेदवार IBPS ऑनलाइन CLICK HERE  च्या अधिकृत वेबसाइटद्वारे 21 जून 2023 पर्यंत अर्ज करू शकतात. 

ऑफिस असिस्टंट (लिपिक), ऑफिसर स्केल-I/PO (असिस्टंट मॅनेजर) , ऑफिसर स्केल

2 (व्यवस्थापक) आणि ऑफिस स्केल

3 (वरिष्ठ मॅनेजर) या पदांसाठी एकूण 8612 पदांची भरती करायची आहे. या पदांवर निवडलेल्या उमेदवारांच्या नियुक्त्या विविध ग्रामीण बँकांमध्ये जातील.

 पदानुसार संख्या.

ऑफिस असिस्टंट - 5538 पदे

 अधिकारी स्केल I - 2485 पदे

ऑफिसर स्केल II (कृषी अधिकारी) - 60 पदे

 ऑफिसर स्केल II (मार्केटिंग ऑफिसर) - 3 पदे

ऑफिसर स्केल II (ट्रेझरी मॅनेजर) - 8 पदे

ऑफिसर स्केल II (कायदा) - 24 पदे

 ऑफिसर स्केल II (CA) - 18 पदे

ऑफिसर स्केल II (IT) - 68 पदे

ऑफिसर स्केल II (जनरल बँकिंग ऑफिसर) - 332 पदे

अधिकारी स्केल III - 73 पदे

कोण करू शकतं अर्ज

या विविध पदांसाठी शैक्षणिक पात्रता स्वतंत्रपणे विहित करण्यात आली आहे. वयोमर्यादाही वेगळी ठरवण्यात आली आहे. अधिक शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा माहितीसाठी उमेदवार जारी केलेली भरती अधिसूचना तपासू शकतात.

 चार टप्प्यात होईल नियुक्ती...

या सर्व पदांसाठी निवडलेल्या उमेदवारांची निवड प्राथमिक परीक्षा, मुख्य परीक्षा, मुलाखत आणि कागदपत्रांद्वारे केली जाईल.

 अशा प्रकारे करा अर्ज...

- IBPS CLICK HERE या च्या अधिकृत वेबसाइट वर जा.

- होम पेजवर दिलेल्या संबंधित पदासाठी अर्ज करण्यासाठी लिंकवर क्लिक करा.

- मेल आयडी इत्यादी आवश्यक डिटेल्स प्रविष्ट करून रजिस्ट्रेशन करा.

- आता अर्ज प्रक्रिया सुरू करा आणि डाक्युमेंट्स अपलोड करा.

- अर्ज फी भरा आणि सबमिट करा.

  CLICK HERE


 बँकेत नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक मोठी संधी आहे.  पदवी उत्तीर्णांसाठी मोठी भरती जाहीर केली आहे. विविध पदाच्या तब्बल ८६१२ जागा भरण्यासाठीची अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार पात्र उमेदवाराने २१ जून २०२३ पूर्वी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.

शैक्षणिक पात्रता :   मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण केलेली असावी.

 वयोमर्यादा : 

अर्ज फी :

किती पगार मिळेल ?

या वेबसाइटवरून अर्ज करा 
फक्त ऑनलाइन अर्ज करता येतो. यासाठी, उमेदवारांना बँकेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल, ज्याचा पत्ता आहे –



या पदांसाठी उमेदवारांची निवड लेखी चाचणी आणि मुलाखतीद्वारे केली जाईल. लेखी परीक्षा वस्तुनिष्ठ प्रकारची असेल. याबद्दल नवीनतम अद्यतने मिळविण्यासाठी वेळोवेळी हि वेबसाइट तपासत रहा.

भरतीची जाहिरात पाहा



 ऑनलाईन अर्ज करा..



 शुद्धीपत्रक पाहा



Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon