महाराष्ट्र जलसंपदा विभागात तब्बल 4497 पदांवर भरती जाहीर
या
पदांसाठी होणार भरती :
वरीष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गट-ब (अराजपत्रित),
निम्नश्रेणी लघुलेखक गट-ब (अराजपत्रित),
कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक (गट-क),
भूवैज्ञानिक सहाय्यक (गट-क),
आरेखक (गट-क),
सहाय्यक आरेखक (गट-क),
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (गट-क),
प्रयोगशाळा सहाय्यक (गट-क),
अनुरेखक (गट-क), दप्तर कारकुन (गट-क),
मोजणीदार (गट-क), कालवा निरीक्षक (गट-क),
सहाय्यक भांडारपाल (गट-क),
निष्ठ सर्वेक्षण सहाय्यक
(गट-क).
परीक्षा
शुल्क :
खुला
प्रवर्ग - ₹.१०००/-,
मागासवर्गीय/आ.दू.
घटक/अनाथ/दिव्यांग प्रवर्ग – ₹.९००/-.
इतका
पगार मिळेल :
वरीष्ठ
वैज्ञानिक सहाय्यक गट-ब –
44,900/- ते 1,42,400/-
निम्नश्रेणी
लघुलेखक –
41,800/- ते 1,32,300
कनिष्ठ
वैज्ञानिक सहाय्यक -41,800/-
ते 1,32,300
भूवैज्ञानिक
सहाय्यक –
38600/- ते 1,22,800/-
आरेखक
–
29,200/- ते 92,300/-
सहाय्यक
आरेखक –
25,500/- ते 81,100/-
स्थापत्य
अभियांत्रिकी सहाय्यक –
25,500/- ते 81,100/-
प्रयोगशाळा
सहाय्यक –
21,700/- ते 69,100
अनुरेखक
–
21,700/- ते 69,100/-
दप्तर
कारकुन –
19,900 ते 63,200/-
मोजणीदार
–
19,900/- ते 63,200/-
कालवा
निरीक्षक –
19,900/- ते 63,200/-
सहाय्यक
भांडारपाल –
19,900/- ते 63,200/-
कनिष्ठ
सर्वेक्षण सहाय्यक –
19,900/- ते 63,200/-
शैक्षणीक पात्रता पदानुसार वेगवेगळी असून कृपया मूळ जाहिरात वाचावी
लिंक ३ नोहेंबर पासून सुरु
महाराष्ट्र
जलसंपदा विभागामार्फत विविध पदांसाठी मेगाभरती होणार असून अर्ज करण्याची शेवटची
तारीख 24 नोव्हेंबर 2023 आहे
जलसंपदा
विभाग अर्ज प्रक्रिया सुरू परीक्षा TCS घेणार
आहे
Link
:-
या
वेबसाइटवरून अर्ज करा
Authorize
Website
अर्ज कालावधी :- 3 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबर
सविस्तर जाहिरात येथे पहा
भरतीची
जाहिरात पाहा
भरतीची जाहिरात वाचा:
Online Apply -
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon