Navodaya Vidyalaya Exam Admit Card
जवाहर नवोदय विद्यालय समिती मार्फत या २०२५ -२६ या शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता नववी आणि अकरावीच्या रिक्त जागांसाठी ०८ फेब्रुवारी २०२५ रोजी जवाहर नवोदय विद्यालय आयोजित विविध परीक्षा केंद्रावर प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे
परीक्षा केंद्रावर सकाळी दहा वाजता प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे खालील संकेतस्थळावर प्रवेश पत्र उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत
Class 9th Download Admit Card LINK
Class 11th Download Admit Card LINK
Class XI Download Admit Card LINK
Also Read -
Navodaya Exam 2025
Download Hall ticket
जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा
परीक्षा दिनांक १९ जानेवारी २०२५
CLICK HERE
नवोदय हॉलतिकीट डाऊनलोड करत असताना विद्यार्थ्याचा "Registration number" आपणास मिळत नसेल तर पुढील पुढील प्रक्रियेद्वारे आपण आपल्या विद्यार्थ्यांचा रजिस्ट्रेशन नंबर मिळवू शकतो व त्या रजिस्ट्रेशन नंबरच्या द्वारे आपण हॉलतिकीट डाऊनलोड करू शकतो.
नोंदणी क्रमांक शोधण्यासाठी कृपया फॉर्म भरताना तुम्ही जसे भरले तसेच विद्यार्थ्याचे नाव, वडिलांचे नाव, आईचे नाव आणि जन्मतारीख टाका.
Candidate Name → Father Name → Mother Name → Date of Birth →
PLEASE ENTER EXACTLY THE SAME CANDIDATE DETAILS AS ENTERED DURING REGISTRATION.
Candidate Name
Father Name
Mother Name
Date of Birth
Registration नंबर मिळविण्यासाठी
ADMISSION IN CLASS IX
९ वी साठी रिक्त जागा
नवोदय विद्यालय समिती
शिक्षण मंत्रालय, भारत सरकार
नवोदय ९ वी साठी रिक्त जागा
सत्र २०२५-२६ च्या इयत्ता ९ वी मधील रिक्त जागांकरिता ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहे.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी CLICK HERE वर क्लिक करा
Also Read हे हि वाचा
नवोदय प्रवेश परीक्षा वर्ग सहावी प्रवेश पत्र डाऊनलोड कसे कराल
इ.5 वी नवोदय परीक्षेचे admit card (Hall ticket )वेबसाईटवर उपलब्ध झालेले आहेत.खालील link वरून download करा.
खालील CLICK HERE / link ला टच केल्यास येणाऱ्या पेजवरील Please click here for downloading
the Admit Card for Class VI Jawahar Navodaya Vidyalaya Selection
Test-2025 scheduled on 19th January 2025 याला टच करून नवीन येणाऱ्या
पेजवरील click here to download admit card याला टच करा.त्यात तुम्ही form
भरला तेव्हाचा registration नंबर व तुमची जन्म तारीख टाका.
CLICK HERE
Step 1 - या अधिकृत
वेबसाईटला भेट द्या CANDIDATE CORNER
Step 1 -मुखपृष्ठावर अलीकडील आद्यतने विभागात जा
Step 1 - या दुव्यावर क्लिक करा ज्यामध्ये असे लिहिले आहे VI प्रवेश निवड चाचणी - 2025 मधील प्रवेश पत्र डाऊनलोड करण्यासाठी
कृपया इथे क्लिक करा Step 1 - एक नवीन विंडो उघडेल
Step 1 - लॉग इन करण्यासाठी आणि आपली प्रवेश पत्र डाऊनलोड करण्यासाठी आपले वापर कर्ता नाव म्हणजेच User ID आणि Password आणि क्याप्चा Captch
कॅपच्या माहिती प्रविष्ट करा प्रवेश पत्र डाऊनलोड होईल

हे ही वाचा
जवाहर नवोदय विद्यालय निवड परीक्षा विषयी अधिक माहितीसाठी या ओळीला स्पर्श करा आणि प्रश्नमंजुषा सोडवा
जवाहर नवोदय विद्यालय निवड परीक्षा विषयी अधिक माहितीसाठी या ओळीला स्पर्श करा आणि प्रश्नमंजुषा सोडवा
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon