DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

नवोदय विद्यालय परीक्षा प्रवेशपत्र डाऊनलोड सुविधा उपलब्ध 2024 Jawahar Navodaya Vidyalaya Selection Test Admit Card

नवोदय विद्यालय परीक्षा प्रवेशपत्र डाऊनलोड सुविधा उपलब्ध  2024 Jawahar Navodaya Vidyalaya Selection Test Admit Card 

Navodaya Question Paper Answer Sheet OMR 

Click Here to Download Previous Year Question Booklet

20222  CLICK HERE 👈

20223  CLICK HERE 👈

20224  CLICK HERE 👈

Click Here to Download Answer  OMR Sheet 

  CLICK HERE 👈


नवोदय परीक्षा पूर्व सराव प्रश्न मंजुषा सोडविण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा


CLICK HERE👈


Jawahar Navodaya Vidyalaya Selection Test 2024 Admit Card 

समाजातील सर्व घटकातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्याच्या दृष्टीने भारत सरकाने प्रत्येक जिल्ह्यात इयत्ता सहावीत प्रवेश करणाऱ्या मुलांसाठी 'जवाहर नवोदय विद्यालय (Jawahar Navodaya Vidyalaya)' स्थापन केले आहे.
ज्या विद्यार्थ्याकडे विशेष प्रज्ञा आहे आणि ज्यांचा सर्जनशीलतेकडे कल आहे अशा विद्यार्थ्यांना , या जवाहर नवोदय विद्यालयातून उच्च माध्यमिक स्तरापर्यंत उत्तम द्रजाचे शिक्षण विनामूल्य देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे .
या परीक्षेत मानसिक क्षमता चाचणी , गणित , भाषा या तीन विषयांची चाचणी घेतली जाते. विद्यार्थ्यांना या महत्वाच्या परीक्षेची नीट तयारी करता यावी यासाठी या अप मध्ये मानसिक क्षमता चाचणी , गणित , भाषा या विषयांचे भरपूर प्रश्न देण्यात आले आहेत ...

नवोदय विद्यालय परीक्षा प्रवेशपत्र डाऊनलोड सुविधा उपलब्ध

नवोदय विद्यालय परीक्षा प्रवेशपत्र

pdf Download करण्यासाठी Website
Navodaya Exam 2024
Download Hall ticket
जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा
परीक्षा दिनांक २० जानेवारी २०२४

CLICK HERE

👆👆👆👆👆
नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा स्वरूप हे संयुक्त प्रश्नपत्रिका असते.

१००  गुणाची एकच प्रश्नपत्रिका असून प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी २ तास वेळदिलेला असतो. 
गुणांची विभागणी ही खालील प्रमाणे केलेली असते.
विभाग पहिला मानसिक क्षमता चाचणी गुण - ५० 
विभाग दुसरा अंकगणित क्षमता चाचणी 
गुण - २५
विभाग तिसरा भाषा क्षमता चाचणी 
गुण - २५
जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेला आपण चांगल्या पद्धतीने सामोरे जावे म्हणून खालील प्रश्न मंजुषा नक्की सोडवा व पुढील अद्यावत प्रश्न मंजुषेसाठी
 For Next Update साठी CLICK HERE
Subscribe to Next Update -


Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon