यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे पदवी प्रमाणपत्रे आता डिजिटल लॉकरवर YCMOU Open University Degree Certificates now on Digital Locker
मुक्त विद्यापीठाचे पदवी प्रमाणपत्रे आता डिजिटल लॉकरवर YCMOU Open University Degree Certificates now on Digital Locker‘Digital India'
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे पदवी प्रमाणपत्रे आता डिजिटल लॉकरवर YCMOU Open University Degree Certificates now on Digital Locker
डिजिटल इंडिया
भारत सरकार राबवत असलेल्या ‘डिजिटल इंडिया’
या उपक्रमांतर्गत मुक्त विद्यापीठाने विद्यापीठ अनुदान आयोग,
नवी दिल्ली यांचे शैक्षणिक मानपत्र डीजीलॉकर Digi Locker मध्ये उपलब्ध करून देण्यासंदर्भात
दिलेल्या निर्देशानुसार डिजीलॉकर अकॅडमी अवर्ल्ड रेकॉर्ड केली
आहे. त्यानुसार सन २०१९ मधील
विद्यार्थ्यांची पदवी प्रमाणपत्रे ई स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आले
आहेत. पहिल्या टप्प्यात यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०१८-१९ व २०१९-20 मधील
मे-२०१९ आणि मे -२०२०परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या
२ लाख ९० हजार विद्यार्थ्यांचे पदवी
प्रमाणपत्र हे डिजीलॉकर सुविधा मध्ये उपलब्ध करून देण्यात येणार
आहे.
दुसऱ्या टप्प्यात पदवी प्रमाणपत्र ही
टप्प्याटप्प्याने डीजीलॉकर सुविधा मध्ये उपलब्ध करून दिली जाणार आहेत.
यासाठी
विद्यार्थ्यांनी Click Here या
संकेतस्थळावर किंवा
डिजिलॉकर ॲप या पर्यायावर क्लिक करून आपले यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे
नाव निवडून नंतर पदवी प्रमाणपत्र विकल्प निवडून आपला शैक्षणिक माहिती
भरल्यानंतर विद्यार्थ्यास त्यांचे पदवी प्रमाणपत्र डिजिटल स्वरूपात डिजिलॉकर
वर उपलब्ध होणार आहे.
डिजीलॉकर मध्ये पदवी प्रमाणपत्र असे ठेवा
डिजीलॉकर ॲप प्ले स्टोर वरून डाऊनलोड करून विद्यार्थ्यांना अकाऊंट उघडावे लागेल.
गेट डॉक्यूमेंट फॉर्म युनिव्हर्सिटी प्रकल्पावर क्लिक करावे लागेल.
नंतर नोंदणी क्रमांक टाकून परीक्षा उत्तीर्ण वर्षाचे वर्ष निवडावी लागेल.
विद्यार्थ्यांचे
सुरक्षा होणार आहे आणि विद्यार्थी आपली पदवी डाऊनलोड सुद्धा करू शकणार आहे
हे
हि माहिती असू द्या.
आपल्याला मिळालेले
प्रमाणपत्र त्यावर बारकोड असेल तो स्कॅन केल्याने आपली शैक्षणिक माहिती सुद्धा
उपलब्ध होईल.
ज्या विद्यार्थ्यांना
पदवी प्रमाणपत्र साठी अर्ज सादर करतेवेळी आपला आधार क्रमांक नोंदविला असेल. अशा
विद्यार्थ्यांचे पदवी प्रमाणपत्र आधार क्रमांक आला डिजिटल लॉकर मध्ये लिंक करण्यात
आलेले आहे. डिजिटल पदवी प्रमाणपत्र वर डिजिटल साईन असून त्यास माहिती व
तंत्रज्ञान कायद्यानुसार कायदेशीर वैधता राहील
हे हि वाचा
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ निकाल
YCM Open University Result CLICK HERE
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon