DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

B Ed प्रवेश प्रक्रिया 2024-26

B.Ed. Admission Process 2024-2026


List Showing Points Claimed by the Candidates 

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ सेवांतर्गत बीएड प्रवेश प्रक्रिया 2024 - 2026 विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर गुणवत्ता यादी जाहीर गुणवत्ता यादी पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. ओपन झालेल्या विंडो मधून आपल्या जिल्ह्याची यादी डाऊनलोड करा.


District wise List LINK 

Also Read -


Yashwantrao Chavan Maharashtra Open University for the year 2024-26 in-service B.Ed. (P80) Online admission of course started

दि.१८/१०/२०२४

सेवांतर्गत बी.एड.P80) शिक्षणक्रम 2024-26 प्रवेश वेळापत्रक

यशवंतराव चव्हाण मराहाष्ट्र मुक्त विद्यापीठाचे सन 2024-26 या तुकडीसाठी सेवांतर्गत बी.एड. (P80) शिक्षणक्रमाचे ऑनलाईन प्रवेश दि. 18 ऑक्टोबर, 2024 पासून सुरू होत आहेत. ऑनलाईन अर्ज भरण्याचे वेळापत्रक खालीलप्रमाणे-

ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी उपलब्ध दिनांक - दि. 18/10/2024

ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम दिनांक - दि. 22/10/2024 (रात्री 11.59 वा. पर्यंत)

अर्जाचे स्वयं संपादन करण्याची मुदत - दि. 23/10/2024

ऑनलाईन प्रवेशासाठी, इतर माहिती आणि वेळापत्रकासाठी विद्यापीठाच्या संकेतस्थळ

🌐👉 LINK  👈 


🌐👉 LINK  👈या संकेतस्थळाना भेट द्यावी.

सहाय्यक कक्ष अधिकारी,
नोंदणी विभाग

Also Read 👇 

बी.एड. विशेष शिक्षण (P21) -2024-27 तुकडी प्रवेश

YCMUpdate

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ,नाशिक

Yashwantrao Chavan Maharashtra Open University, Nashik

• संकेतस्थळ Website: ycmou.ac.in ycmou.digitaluniversity.ac

जा.क्र.यचममुवि/नोंदणी/2024/239

दिनांक: 22.08.2024

सूचनापत्रक क्र. 4/2024-25

बी.एड. विशेष शिक्षण (P21) -2024-27 तुकडी प्रवेश

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे सन 2024-27 या तुकडीसाठी बी.एड. विशेष शिक्षण शिक्षणक्रम (HI, VI &ID) (P21) या शिक्षणक्रमाचे ऑनलाईन प्रवेश सुरू होत आहे.

अ.क्र.
1. तपशील
• मुदत - ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याची मुदत

दिनांक 23.08.2024 ते दिनांक 11.09.2024 पर्यंत (रात्री 11.59 पर्यंत)

1) ज्या विद्यार्थ्यांना या शिक्षणक्रमाला प्रवेश घ्यायचा आहे, त्या विद्यार्थ्यांनी Admission Prospectus (माहिती पुस्तिका) 🌐👉LINK  👈  या ठिकाणी या शिक्षणक्रमाची माहिती पुस्तिका उपलब्ध आहे.

2) प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी वर नमूद केलेल्या विहित कालावधीत पूर्णपणे व अचूक भरलेला प्रवेश अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.

उपकुलसचिव नोंदणी कक्ष

संचालक
विद्यार्थी सेवा विभाग


ALSO READ - 

YCMOU May-June 2024 Result YCMOU निकाल जाहीर
मे-जून महिन्यात YCMOU मार्फत घेतलेल्या MA च्या सर्व परीक्षेचा निकाल आज YCMOU वेबसाईट वर जाहीर करणात आलेला आहे. YCMOU May-June 2024 Result 
विद्यार्थी आपला निकाल आपला PRAN क्रमांक टाकून YCMOU खालील दिलेल्या निकाल लिंक वर टिचकी मारून बघू शकतात.

निकाल पाहण्यासाठी लिंक:-

Results Link 👇


Results Link 👆



Also Read -
YCM Open University Result 
Yashwantrao Chavan Maharashtra Open University Result
YCM Open University Result 

निकाल कसा बघाल 
खलील संकेतस्थळावर गेल्यावर 
 संकेतस्थळाला जोडले जाण्यासाठी  

   CLICK HERE 

Exam Event ------ Select ---------- <= निवडा 
PRN ---------------- <= कायम नोंदणी क्रमांक  
Enter the above code -----------------  <= वरील अंक व अक्षरे जशीच्यातशी नोंदवा 
Search वर टिचकी / click करा 
Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon