DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

CTET

CENTRAL TEACHER ELIGIBILITY TEST (CTET) JANUARY - 2024

 अंतिम निकाल जाहीर


 


 

CTET Result 2024
The result has been released on the official website –

 CTET exam was held on January 2024. The final answer key was released on 15 September and objections were invited till 18 September. Candidates can check the direct link using their credentials.

केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा

Central Teacher Eligibility Test (CTET)

CENTRAL BOARD OF SECONDARY EDUCATION

CTET AUG-23 Result

Publish Date: September 25, 2023

CTET AUG-23 Result

How To Check CENTRAL TEACHER ELIGIBILITY TEST (CTET) AUGUST - 2023

Enter your Roll Number

 

SUBMIT 


❑ सार्वजनिक सूचना - CTET ऑगस्ट, २०२३ 
☞ २० ऑगस्ट, २०२३ रोजी झालेल्या CTET मध्ये बसलेल्या सर्व उमेदवारांना कळविण्यात येते की, उमेदवारांच्या OMR उत्तरपत्रिकेच्या स्कॅन केलेल्या प्रती आणि उत्तरपत्रिका १५/०९/२०२३ पासून ते १८/०९/२०२३ (रात्री ११.५९ पर्यंत)
  या वेबसाइटवर अपलोड केल्या आहेत. 
☞ १५/०९/२०२३ ते १८/०९/२०२३ (रात्री ११:५९ पर्यंत) 
वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या लिंकद्वारे उमेदवारांनी Answer Keys ला 1000 रू. प्रति प्रश्न अशी फीस भरुन आव्हान देता येईल.

❑ CTET ऑगस्ट, २०२३ लॉगिन लिंक ☞

❑ 17th CTET July 2023 Notification 👆
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
☞ Exam Mode : 
Computer based Test - Online

☞ ऑनलाईन application Date :
दि. 27.04.2023 ते दि. 27.05.2023 पर्यंत

☞ Date of Exam :
July 2023 to Aug 2023

☞ CTET Offical website : 





━━━━━━━━━━━━━━━━━━━━

Also Read हे हि वाचा
 TET महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे 

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे 
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा  २०१९  दिनांक १९ जानेवारी २०२० च्या परीक्षेमध्ये झालेल्या गैर प्रकारामुळे दाखल झालेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने गैरप्रकार या मध्ये समाविष्ट उमेदवारांची संपादणूक रद्द करणे व शास्ती करणेबाबत दिनांक ०३ ऑगस्ट २०२२ चे  परिषदेचे पत्र
निश्चित करण्यात आलेली  शास्ती
शिक्षक पात्रता परीक्षा २०१९ मधील संपादणूक रद्द करून यापुढे घेण्यात येणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेसाठी कायमस्वरूपी प्रतिबंध एकूण ७८७४ उमेदवार

pdf स्वरुपात  DOWNLOAD करा 

  CLICK HERE  

Also Read हे हि वाचा 

TET आता आयुष्यात फक्त एकदाच द्यावी लागणार, (NCTE) ने केली नियमांमध्ये सुधारणा.

TET (शिक्षक पात्रता) सर्टिफिकेट आता लाईफटाईम वैध,आता नसणार 7 वर्षाची मर्यादा.

        केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरीयाल निशंक यांनी शिक्षक पात्रता परीक्षा प्रमाणपत्राला आजीवन वैध असा दर्जा देण्याची घोषणा केली आहे.यापूर्वी हे प्रमाणपत्र 7 वर्षा पर्यंत ग्राह्य धरण्यात येत होते.शिक्षण क्षेत्रात सेवा करणाऱ्या लाखो उमेदवारांना ही दिलासा देणारी बातमी आहे.2011 पासूनच्या TET प्रमाणपत्राची वैधता आता आजीवन असणार आहे.

TET आता आयुष्यात फक्त एकदाच द्यावी लागणार, (NCTE) ने केली नियमांमध्ये सुधारणा

TET will now have to be given only once in a lifetime, (NCTE) amended the rules

       Government नोकरी हे देखील शिक्षकाचे स्वप्न असते. त्यासाठी B.Ed, D.Ed. केले जाते. तथापि, उदासीनतेमुळे, गरजू किंवा हुशार उमेदवार मागे पडतो आणि कुणी  तिसराच माणूस शिक्षक होतो.ही प्रथा थांबविण्यासाठी केंद्र व राज्य सरकारांनी शिक्षक पात्रता परीक्षा (TET) घेण्याचे ठरविले होते. तथापि, ही परीक्षा शिक्षकांसाठी अनिवार्य आणि नवीन उमेदवारांना कठीण बनत होती.केंद्र सरकारने आता मोठा दिलासा दिला आहे.
                 सुरुवातीच्या काळात शिक्षक म्हणून काम करणाऱ्यांना TET परीक्षा देणे अनिवार्य केले होते. तसेच TET परीक्षा दरवर्षी घेण्यात येत होती. एकदा परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर उत्तीर्ण प्रमाणपत्र सात वर्षांसाठी वैध होते. मात्र, आता केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. एकदा तुम्ही TET परीक्षा पास केल्यावर उमेदवाराला आयुष्यात कधीही TET परीक्षा द्यावी लागणार नाही.
           TET मुळे प्रतिभावान उमेदवारांना शिक्षक म्हणून नोकरी मिळवणे सोपे झाले आहे. यामुळे आता आणखी एक दिलासा मिळाला आहे. TET परीक्षा आजीवन केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. याचा अर्थ असा की जर तुम्हाला सात वर्षे नोकरी मिळाली नाही तर तुमची पात्रता सिद्ध करण्यासाठी तुम्हाला पुन्हा परीक्षा द्यावी लागणार नाही.
            नॅशनल कौन्सिल फॉर टीचर एज्युकेशन (NCTE) ने या नियमांमध्ये सुधारणा केली आहे. हे नियम राज्य सरकार तसेच केंद्र सरकारलाही लागू होतील. दोन्ही सरकारच्या परीक्षा एनसीटीईच्या नियमांच्या आधारे घेतल्या जातात. सीबीएसई आणि राज्ये स्वत: केंद्र सरकारसाठी परीक्षा घेतात. महिलांना या नव्या निर्णयाचा फायदा होईल.


Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon