DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Science Exhibition विज्ञान आणि गणित शिक्षकांसाठी प्रशिक्षण कार्यक्रमाचा ऑनलाईन उद्घाटन समारंभ Inspiring India in Research Innovation and STEM Education (IRISE) Programme

Science Exhibition 
Vidnyan Pradarshani 

 विज्ञान प्रदर्शनी 


प्रादेशिक विद्या प्राधिकरण राज्य विज्ञान व गणित शिक्षण संस्था रविनगर नागपूर ४९ वे राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे अनुषंगाने तालुका व जिल्हास्तरीय विज्ञान गणित व पर्यावरण २०२१-२२ आयोजित करणेबाबत परिपत्रक  दि. ०५ आगस्ट  २०२२ 
सविस्तर वाचा किंवा डाऊनलोड करा डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

  CLICK HERE  




 Also Read हे हि वाचा 

विज्ञान आणि गणित शिक्षकांसाठी प्रशिक्षण कार्यक्रमाचा ऑनलाईन उद्घाटन समारंभ Inspiring India in Research Innovation and STEM Education (IRISE) Programme

विज्ञान आणि गणित शिक्षकांसाठी प्रशिक्षण कार्यक्रमाचा ऑनलाईन उद्घाटन समारंभ
Inspiring India in Research Innovation and STEM Education (IRISE) Programme

Inspiring India in Research Innovation and STEM Education (IRISE) Programme
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे व
प्रादेशिक विद्या प्राधिकरण, नागपूर
   आणि
भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था,पुणे (आयसर)
    यांच्या संयुक्त विद्यमाने 
*विज्ञान आणि गणित शिक्षकांसाठी प्रशिक्षण कार्यक्रमाचा ऑनलाईन उद्घाटन समारंभ
●वार आणि दिनांक●
सोमवार, दि.22 नोव्हेंबर,2021
ऑनलाईन उद्घाटन कार्यक्रमाची वेळ -सकाळी 10 ते 11

सहभागी होण्यासाठी  व्हिडीओ 

 



या ऑनलाईन उद्घाटन कार्यक्रमासाठी आपण सर्वांनी वरील व्हिडीओ द्वारे सहभागी व्हावे.   

एम. डी. सिंह(भा.प्र.से.)        
            संचालक,                   
 राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र,पुणे.

जागतिक विज्ञान दिन : प्रश्नमंजुषा World Science Day Quiz  सोडविण्यासाठी या ओळीला स्पर्श करा 

विज्ञान मैत्री प्रश्नमंजुषा  ०१ Science  Quiz 01सोडविण्यासाठी या ओळीला स्पर्श करा 

विज्ञान मैत्री प्रश्नमंजुषा  ०२ Science  Quiz 02 सोडविण्यासाठी या ओळीला स्पर्श करा 


महाराष्ट्र राज्य 3️⃣6⃣  जिल्हानिहाय प्रश्नमंजुषा सोडविण्यासाठी या ओळीला स्पर्श करा 

मागील सर्व विशेष दिन प्रश्ना मंजुषा  7⃣5⃣ सोडविण्यासाठी या ओळीला स्पर्श करा 

मागील सर्व विशेष दिन प्रश्ना मंजुषा 3️⃣0⃣ सोडविण्यासाठी या ओळीला स्पर्श करा 

मागील सर्व इंग्रजी व्याकरण  प्रश्ना मंजुषा 5⃣0⃣ सोडविण्यासाठी या ओळीला स्पर्श करा 

प्रश्न मंजुषा सोडवा आणि लगेच प्रमाण पत्र मिळविण्यासाठी या ओळीला स्पर्श करा 


हेही वाचा 

निष्ठा २.० प्रशिक्षण NISHTHA 2.0  Training registration for Secondary &  Higher  Secondary  from Diksha app


निष्ठा प्रशिक्षण हे राज्यातील माध्यमिक  व उच्च माध्यमिक  शाळांतील शिक्षक

 व  मुख्याध्यापक यांचेसाठी ऑनलाईन आयोजित केले जात आहे.


निष्ठा २.० प्रशिक्षणासाठी दीक्षा अँप वर आवश्यक नोंदणी कशी करावी ?

सदर प्रशिक्षण कोणासाठी आहे ?

दीक्षा अँप कसे डाउनलोड करायचे ?

याची सविस्तर माहिती खालिल पत्रात दिली आहे 

          शिक्षा मंत्रालय, नवी दिल्ली यांचे मार्फत निष्ठा (National Initiatives for School Head's and Teachers Advancement) या एकात्मिक प्रशिक्षणाची सुरुवात दिनांक २१ ऑगस्ट, २०१९ रोजी करण्यात आली.यानुसार प्राथमिक स्तरावरील ऑनलाईन स्वरुपामध्ये प्रशिक्षण सन २०२०-२१ करण्यात आले.त्यानुसार सदरचे प्रशिक्षण हे ऑनलाईन स्वरूपामध्ये दीक्षा अँपच्या माध्यमातून घेतले जाणार असल्याने दीक्षा अँप वर आपल्या शाळेतील इ. ९ वी ते १२ वीच्या वर्गांना अध्यापन करणारे शिक्षक व मुख्याध्यापक यांनी नोंदणी करावयाची आहे. नोंदणी केलेल्या शिक्षकास मुख्याध्यापकास ऑनलाईन प्रशिक्षण घेता येईल याची नोंद घ्यावी. 

निष्ठा २.० प्रशिक्षण कोणासाठी आहे 

निष्ठा २.० प्रशिक्षक महाराष्ट्रातील इ ९ वी १२  ला शिकवणाऱ्या सर्व शिक्षकांसाठी तसेच मुख्याध्यापकांसाठी आहे.


दीक्षा अँप वर रजिस्ट्रेशन करण्याचा शेवटचा दिनांक काय आहे ?
    
दिनांक ३० सप्टेंबर २०२१ अखेर सदरची नोंदणी ही सर्व शिक्षक व मुख्याध्यापकांनी करावयाची आहे. 

निष्ठा २.० प्रशिक्षण कसे होणार ऑनलाइन की ऑफलाईन ?

निष्ठा २.० प्रशिक्षण दीक्षा अँप वर ऑनलाइन होणार आहेत.

दीक्षा अँप वर रजिस्ट्रेशन करण्याचा शेवटचा दिनांक काय आहे?

दिनांक ३० सप्टेंबर २०२१ अखेर सदरची नोंदणी ही सर्व शिक्षक व मुख्याध्यापकांनी करावयाची आहे. 

निष्ठा २.० प्रशिक्षण कोणासाठी आहे?

निष्ठा २.० प्रशिक्षक महाराष्ट्रातील इ ९  वी १० ला शिकवणाऱ्या सर्व शिक्षकांसाठी  तसेच मुख्याध्यापकांसाठी आहे.

निष्ठा २.० प्रशिक्षण कसे होणार ऑनलाइन की ऑफलाईन?

निष्ठा २.० प्रशिक्षण दीक्षा अँप वर ऑनलाइन होणार आहेत.

निष्ठा २.० प्रशिक्षणासाठी दीक्षा अँप वर नोंदणी कशी करावी?

निष्ठा  २.० नोंदणी करण्यासाठीच्या मार्गदर्शक व्हिडीओ

दीक्षा अँप कसे डाउनलोड करायचे ?

दीक्षा अँप प्ले स्टोअर वर जाऊन दीक्षा अँप डाउनलोड करू शकता किंवा या  ओळीला स्पर्श करून सुद्धा डाउनलोड करू शकता.


हे हि वाचा 

बीटिंग रिट्रीट २९ जानेवारी

दूरदर्शनच्या राष्ट्रीय प्रसारणात संध्याकाळी ५ वाजल्यापासून हा कार्यक्रम  दाखवला जातो

त्यासाठी ब्लॉग मधील TV Screen ला टिचकी मारा व त्यानंतर दूरदर्शनच्या लोगोवर टिचकी मारा आणि कार्यक्रम बघा कार्यक्रमास सुरवात झालेली आहे.

बिटिंग रिट्रीट हा वर्षातून एकदा २९ जानेवारीला होणारा  कार्यक्रम. अत्यंत श्रवणीय आणि त्याहून अधिक प्रेक्षणीय .२६ जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यानंतर तिसऱ्या दिवशी हा  कार्यक्रम होतो

पूर्वीच्या काळी सूर्यास्ताच्या वेळी युद्ध थांबवण्यासाठी तुतारी,शंख  यांचा घोष केला जात असे आणि हा आवाज आल्यावर त्या दिवसाचे युद्ध थांबवले जाई . पुढच्या काळात त्याची जागा बिगुलने घेतली ह्या प्रथेचे स्मरण करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत हे दाखवण्यासाठी बिटिंग रिट्रीट कार्यक्रमाचे आयोजन केले जाते 
बीटिंग  रिट्रीट 
पायदळ, हवाई दळ आणि नौदल अशा तीनही दळांच्या  बॅंड बरोबर  पंजाब रेजिमेंट, राजपुताना रायफल्स,दिल्ली पोलीस, बीएसएफ, बिहार रेजिमेंट,आयटीबीपी, गुरखा रेजिमेंट,अर्धसैनिक दले आदींचाही समावेश झालेला आहे.असे १७ बँड यात भाग घेतात. या सगळ्या  बॅंड्‌सचे वादन श्रवणीय तर असतेच;आणि शिवाय त्यांची वाद्ये, त्यांचे पोषाख, त्यांचे संचलन आणि बॅंडच्या कंडक्‍टरचे इशारे हे सारे सारे अत्यंत प्रेक्षणीय असते. बॅंड मास्टरच्या केवळ इशाऱ्यावर वादन करणे, मार्चिंग करणे मार्चिंग करताना वेगवेगळी डिझाईन्स करणे हे सारे प्रेक्षणीयही असते. आणि कंडक्‍ट, म्हणजे बॅंडमास्टरच्या हालचाली, त्याचे इशारे पाहण्यात तर मोठा आनंद असतो.
मुळात ल्ष्कराबद्दल प्रत्येकाच्या मनात एक सुप्त आकर्षण असते. त्यांचे ते पोषाख, कडक शिस्त, शस्त्रे, प्राणांची बाजी लावण्याची जिद्द, हे सारे अंतर्मनात कुठेतरी जागा करून असते. त्यांच्या पराक्रमाच्या कथा ऐकाव्या-वाचाव्याशा वाटतात. मात्र लष्कराच्या बॅंड बद्दल फारशी कोणाला माहिती नसते. त्यासाठी बीटिंग रिट्रीट हा कार्यक्रम अवश्‍य पाहावा-ऐकावा.
बीटिंग  रिट्रीट हा ४  दिवस चालणाऱ्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यचा समाप्तीचा कार्यक्रम असतो. दिल्लीतील रायसिना हिल्सच्या विजय चौकात बीटिंग  रिट्रीट समारंभाचे आयोजन दर वर्षी केले जाते. २६ जानेवारापासूनच राष्ट्रपती भवन आणि सर्व सरकारी इमारतींवर दिमाखदार रोषणाई केलेली असते. या समारंभाचे मुख्य अतिथी असतात राष्ट्रपती. पंतप्रधान आणि मंत्रि मंडळही उपस्थित असते .
दूरदर्शनच्या राष्ट्रीय प्रसारणात संध्याकाळी ५ वाजल्यापासून हा कार्यक्रम  दाखवला जातो

१९५० साली भारत प्रजासत्ताक झाल्यापासून आतापर्यंत बीटिंग  रिट्रीट कार्यक्रम फक्त दोन वेळा रद्द करण्यात आलेला आहे. २००१ साली गुजरातमध्ये बूकंप झाला तेव्हा आणि २००९ साली भारताचे राष्ट्रपती वेंकटरमन यांचा दीर्घकाळच्या आजारपणानंतर निधन झाले तेंव्हा  

 बॅंड वादनात कदम कदम बढाये जा, जय भारती, ताकत वतन की हमसे है, नन्हा मुन्हा राही हूं, आदी प्रसिद्ध मार्चिंग धून वाजवल्या जातातच, शिवाय नवनवीन लोकप्रिय गाणीही वाजवली जातात.

१९७१ च्या पाकिस्तान बरोबरच्या युद्धात आपल्याला विजय मिळाला त्याला ५० वर्षे झाली,म्हणून या वर्षी स्वर्णीम विजय हे नवीन गाणे म्हटले जाणार आहे. 

इतर वाद्यां शिवाय केवळ ड्रमर्सचेही वादन असते, ते देखील  अत्यंत श्रवणीय आणि प्रेक्ष्णीय असते. नुसते ड्रम्स वाजतात ही कल्पनाच कशी वेगळी वाटते. पण त्यातही खूप व्हरायटी, कल्पकता असते. बीटिंग रिट्रीटच्य शेवटी मुख्य बॅंडमास्टर राष्ट्रपर्तींकडे जाऊन बॅंड परत नेण्याची अनुमती मागतात, तेव्हा कार्यक्रम संपल्याची सूचना मिळते. सारे जहांसे अच्छा हिंदुस्तां हमारा या गाण्याने कार्यक्रमाचा समारोप होतो. 

आज २९ तारखेला संध्याकाळी ५ (पाच) वाजता दूरदर्शनच्या राष्ट्रीय प्रसारणामध्ये या वर्षीचे बीटिंग रिट्रीट पाहण्या-ऐकण्याची ओढ लागून राहिलेली आहे. तुम्हीही अवश्‍य बघा

कार्यक्रम संपल्या बरोबर मागील बाजूस असलेले राष्ट्रपती भवन हजारो दिव्यानी उजळून निघते ते अनुभवायलाच हवे
Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon