SCIENCE QUIZ
विज्ञान मैत्री प्रश्नमंजुषा Science Quiz
आपले सामान्य विज्ञान तपासा.
आपले सामान्य विज्ञान वाढवा.
आपल्या सामान्य विज्ञानात भर घाला.
सर्व इयत्ता व सर्व
स्पर्धा परीक्षा करिता उपयुक्त सामान्य विज्ञान चाचण्या सोडवा
दर रविवारी अद्यावत / UPDATE चाचण्या / Test सोडवा व भक्कम तयारी करा
दर रविवारी अद्यावत / UPDATE चाचण्या / Test सोडवा व भक्कम तयारी करा
नविन अद्यावत माहिती मिळविण्यासाठी आपल्या समुहा मध्ये सामिल व्हा.
आपल्या YouTube चॅनेलला Subscribe करा
आंतरजाल चाचणी कशी सोडवावी
चाचणी सोडविण्या पूर्वी खालिल मार्गदर्शक व्हिडिओ बघा
अमृत महोत्सव स्वातंत्र्याचा !
उत्सव आजादी का !
संपूर्ण वर्षभर ज्ञानयात्रीतंत्रस्नेही.कॉम या वेबसाईट तर्फे राबविले जात आहेत उपक्रम
परकियांच्या गुलामगिरीतून मुक्तता व्हावी यासाठी स्वातंत्र्याच्या,स्वराज्याच्या यज्ञकुंडात आहुती देणाऱ्या ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्य वीरांची ओळख भावी पिढीला व्हावी तसेच स्वराज्याची ज्योत अखंड तेवत राहावी तसेच संपूर्ण भारताचा सामाजिक आर्थिक राजकीय धार्मिक सांस्कृतिक इतिहास व विविधतेची ओळख तसेच महत्प्रयासाने प्राप्त झालेली,निर्माण केलेली लोकशाही व तिच्या आधार स्तंभाची माहिती व्हावी यासाठी दि. १५ ऑगस्ट २०२१ ते दि १५ ऑगस्ट २०२२ या संपूर्ण वर्षभराच्या कालखंडात दररोज खालील प्रमाणे आयोजन केलेले आहे तरी सर्व विद्यार्थी शिक्षक पालक समाजातील सर्वच घटकांनी या उपक्रमात सामील व्हावे असे ज्ञानयात्री तंत्रस्नेही शरद देशमुख आवाहान करत आहेत.
सत्र पहिले - महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यांची प्रश्नमंजुषेच्या माध्यमातून ओळख
सत्र दुसरे -
भारताच्या संपूर्ण घटक राज्याची प्रश्नमंजुषेच्या माध्यमातून ओळख
सत्र तिसरे -
गाथा बलिदानाची भारताच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या ज्ञात-अज्ञात शूरवीरांची प्रश्नमंजुषेच्या माध्यमातून ओळख
सत्र चौथे -
लोकशाहीचे आधारस्तंभ कायदेमंडळ,कार्यकारी मंडळ ,न्यायमंडळ,स्वायत्त संस्था,समाज माध्यमे / पत्रकारिता यांची प्रश्नमंजुषेच्या माध्यमातून ओळख
सत्र पाचवे -
बेटी बचाव बेटी पढाव,पढेगा भारत तो ही बढेगा भारत,तंत्रज्ञान विषयक मोफत कार्यशाळा जसे वेबसाईट,यूटुब चानेल ,इ-कॉमर्स वेबसाईट निर्मिती इत्यादी
संपूर्ण वर्षभर एकही दिवस न चुकता स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव
https://www. dnyanyatritantrasnehi.com उत्साहात साजरा केल्या जात आहे त्यामुळे सर्व ज्ञानचक्षूनी या उपक्रमात सामील होऊन आपले योगदान द्यावे
चाचणी कशी सोडवाल
CLICK HERE
विद्यार्थ्याचे संपूर्ण नाव / Student Full Name. नाव - मधले नाव - आडनाव
तुमच्या शाळेचे नाव लिहा
जिल्हा / District
जिल्हा / District
तुकडी
Next
"ज्ञानयात्री तंत्रस्नेही !" चा उपक्रम 'विज्ञान मैत्री प्रश्नमंजुषा' चे आयोजन इयत्ता १ ते १२ तसेच सर्व स्पर्धा परीक्षा देणाऱ्यां विद्यार्थ्या करिता उपयुक्त
CLICK HERE
55
CLICK HERE
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon