पायाभूत चाचणीचे गुण PAT (महाराष्ट्र) या चाटबॉटवर नोंदविणेबाबत
चाटबॉटवर पायाभूत चाचणीचे गुण शिक्षकांनी कसे नोंदवावेत याच्या सविस्तर मार्गदर्शक सूचना व याबाबतच्या व्हिडीओची यु-ट्यूब लिंक सोबत देण्यात येत आहे यु-ट्यूब लिंक आणि PAT चाटबॉट मार्गदर्शिकासाठी खलील CLICK HERE वर टिचकी मारा 👇
सेतू अभ्यासक्रम अंमलबजावणी नंतरची विद्यार्थी अध्ययन स्थिती तपासणे बाबत
मंकी लिंक वर जाण्यासाठी याओळीला स्पर्श करा
संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांचे दिनांक २३ सप्टेंबर २०२१ चे पत्र
सेतू अभ्यासक्रमाविषयीचा अभिप्राय जाणून घेण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील इयत्ता निहाय शिक्षक व मुख्याध्यापक यांच्याकडून प्रश्नावली द्वारे अभिप्राय मागून घेण्यात येत आहेत यासाठी सर्व जिल्ह्यातील मराठी माध्यमाच्या शिक्षक व मुख्याध्यापक यांनी खालील लिंक द्वारे सेतू अभ्यासक्रमाविषयीचा अभिप्राय नोंदवावा SCERT,PUNE
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon