महाराष्ट्र शासनशालेय शिक्षण व क्रीडा विभागराज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,
दि. २६/१०/२०२३
विषय: PAT अंतर्गत संकलित मूल्यमापन १ दरम्यान शाळाभेटी करणेबाबत .....
Circular DOWNLOAD pdf 👇
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणेSTARS प्रकल्प अंतर्गत नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) अंतर्गत पायाभूत चाचणी आयोजनाबाबत....परिपत्रक
महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,
दि. २६/१०/२०२३
विषय: PAT अंतर्गत संकलित मूल्यमापन १ दरम्यान शाळाभेटी करणेबाबत .....
Circular DOWNLOAD pdf 👇
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे
STARS प्रकल्प अंतर्गत नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) अंतर्गत पायाभूत चाचणी आयोजनाबाबत....
परिपत्रक
Circular pdf Download साठी
SLAS राज्यस्तरीय अध्ययन संपादणूक सर्वेक्षण मा. संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद पुणे यांचे दि ०२ मार्च २०२३ चे परिपत्रक वाचण्या साठी किंवा SCERT SLAS Circular pdf Download साठी
हे ही वाचा NAS साठी निवड झालेल्या सर्व शाळासाठी महत्त्वपूर्ण सूचना
सराव परीक्षा
NAS राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण विषय - मराठी
NAS राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण विषय :- गणित
NAS राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण विषय :- विज्ञान
NAS राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण विषय: सामाजिक शास्त्रे
NAS / NATIONAL ACHIEVEMENT SURVEY राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण
Latest
SLAS राज्यस्तरीय अध्ययन संपादणूक सर्वेक्षण मा. संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद पुणे यांचे दि ०२ मार्च २०२३ चे परिपत्रक वाचण्या साठी किंवा SCERT NAS Circular pdf Downlod साठी
हे ही वाचा NAS साठी निवड झालेल्या सर्व शाळासाठी महत्त्वपूर्ण सूचना
सराव परीक्षा
NAS राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण विषय - मराठी
NAS राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण विषय :- गणित
NAS राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण विषय :- विज्ञान
NAS राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण विषय: सामाजिक शास्त्रे
NAS / NATIONAL ACHIEVEMENT SURVEY राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण
Latest @ NAS
NAS / NATIONAL ACHIEVEMENT SURVEY राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण
राष्ट्रीय उपलब्धि सर्वेक्षण (NAS) हे भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने हाती घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे राष्ट्रीय पातळीवरील प्रमुख सर्वेक्षण आहे. राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण यामध्ये NCERT दिल्ली या संस्थेने ठरवून दिलेल्या अध्ययन निष्पतींवर आधारित प्रश्न विचारले जातात. ज्ञान, आकलन व उपयोजन या शैक्षणिक उद्दिष्टांबरोबर मूल्यमापन, विश्लेषण व नवनिर्मिती या उच्च स्तरीय उद्दिष्टांवर आधारित हे NAS NATIONAL ACHIEVEMENT SURVEY (राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण) आहे.
NAS | NATIONAL ACHIEVEMENT SURVEY (राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण)
NAS विषयी थोडक्यात
भारत सरकारच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागाच्या वतीने राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (NCERT) दिल्ली, CBSE बोर्ड व SCERT, Pune, Maharashtra राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या वतीने संपूर्ण राज्यात एकाच दिवशी राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण चाचणी NAS Test घेण्यात येणार आहे.
NAS चाचणी
घेण्यात येणारी चाचणी दिनांक 12 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी 10.30 ते 12.30 या कालावधीत सर्वेक्षणामध्ये निवडण्यात आलेल्या शाळेमध्येच घेण्यात येणार आहे.
सर्वेक्षणामध्ये निवडलेल्या शाळांची यादी व निवडलेले वर्ग NAS CBSE CELL व SCERT (SNO) पुणे कडून प्राप्त होताच त्याप्रमाणे कळविण्यात येईल.
NAS राष्ट्रीय संपादणूक सर्व्हेक्षण चाचणी इयत्ता 3 री, 5वी, 8 वी व 10 वी साठी घेण्यात येणार असून त्याकरिता निवडलेल्या वर्गातील CBSE च्या सूचनानुसार वर्गातील एकूण पट 30 पेक्षा जास्त असल्यास वर्गातील एकूण पटापैकी 30 विद्यार्थ्यांची निवड करून निवडलेल्याच विद्यार्थ्यांची चाचणी घेण्यात येणार आहे.
ज्या वर्गातील विद्यार्थी पटसंख्या 30 पेक्षा कमी असल्यास वर्गातील सर्व विद्यार्थांची NAS चाचणी घेण्यात येणार आहे.
NAS राष्ट्रीय संपादणूक सर्व्हेक्षणासाठी शाळा आणि त्यातील वर्ग NCERT यांनी स्वतः Random पद्धतीने निवडलेले आहेत.
सर्व्हेक्षणासाठी शाळा निवडताना NCERT कडून s, r1 आणि r2 या ‘शाळांचे वर्गीकरण करण्यात आले आहे.
s (selected), r1 (reserve 1) आणि r2 (reserve 2) या प्राधान्यक्रमानुसार व अपेक्षित निकषानुसार शाळा फायनल केल्या जातील.
NAS राष्ट्रीय संपादणूक सर्व्हेक्षण चाचणीचे स्वरूप :- objective / MCQ (पर्यायी) प्रकारचे प्रश्न या चाचणी मध्ये असणार आहेत. प्रत्येक प्रश्नाला चार पर्याय असतील. त्यातील योग्य पर्यायाला विद्यार्थ्यांनी गोल (●) करणे अपेक्षित आहे.
विषय- इयत्ता 3 री व 5 वी साठी भाषा, गणित व पर्यावरणशास्त्र (environment science) या तीन घटकावर आधारित एकूण 45 प्रश्नांची एकच NAS राष्ट्रीय संपादणूक सर्व्हेक्षण चाचणी होणार आहे. (वेळ 60 मिनीट)
इयत्ता 8 वी साठी भाषा, गणित, पर्यावरण शास्त्र (environment science) व सामाजिक शास्त्र (social science) या चार घटकावर आधारित एकूण 60 प्रश्नांची एकच NAS राष्ट्रीय संपादणूक सर्व्हेक्षण चाचणी होणार आहे. (वेळ 120 मिनीट)
NAS राष्ट्रीय संपादणूक सर्व्हेक्षण चाचणीसाठी स्वतंत्र अभ्यासक्रम नसून सर्व प्रश्न इयत्तानिहाय क्षमतावर आधारित असणार आहेत.
NAS राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणासाठी जिल्हास्तरावर DMU (District Monitoring Unit) स्थापन केले आहे. यामध्ये DIECPD प्राचार्य, शिक्षणाधिकारी, ज्येष्ठ अधिव्याखाता, अधिव्याखाता, उपशिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी या यंत्रणेचा समावेश आहे.
NAS राष्ट्रीय संपादणूक सर्व्हेक्षण चाचणीच्या दिवशी हे DMU भरारी पथक म्हणून जिल्हास्तरावर काम करेल, जिल्ह्यातील कोणत्याही शाळेवर भेट देण्याचे त्यांचे नियोजन असणार आहे.
NAS राष्ट्रीय संपादणूक सर्व्हेक्षण चाचणी घेण्यासाठी निवडलेल्या प्रत्येक शाळेमध्ये शासकीय स्तरावरून किमान एक पर्यवेक्षक (Field Investigator) उपलब्ध करून दिला जाणार आहे. यांच्या मार्फतच संबधित वर्गाची NAS राष्ट्रीय संपादणूक सर्व्हेक्षण चाचणी शाळांनी घ्यावयाची आहे.
मुख्याध्यापकांना NAS राष्ट्रीय संपादणूक सर्व्हेक्षण चाचणी परीक्षा कामकाजासंबंधी खालील सूचना
ज्या शाळेची राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणात निवड झालेली आहे त्या शाळेचा सहभाग अनिवार्य आहे.
NAS राष्ट्रीय संपादणूक सर्व्हेक्षण चाचणी दिनांक 12 नोव्हेंबर 2021 रोजी निवडलेल्या शाळेतील मुख्याध्यापक सर्व शिक्षक व सर्व विद्यार्थी 100% उपस्थित ठेवावेत.
सदर NAS राष्ट्रीय संपादणूक सर्व्हेक्षण चाचणी पूर्वकामकाजासाठी शाळाभेटी साठी आलेल्या क्षेत्रीय अन्वेषकांना सर्वेक्षणासाठी आवश्यक ती माहिती मुख्याध्यापक यांनी उपलब्ध करून देण्यात यावी.
NAS राष्ट्रीय संपादणूक सर्व्हेक्षण चाचणीच्या दिवशी परीक्षा आयोजनासाठी भौतिक सुविधा/वर्गखोली इ. अनुषंगिक सुविधा उपलब्ध मुख्याध्यापक यांनी करून देण्यात याव्यात.
कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर NAS राष्ट्रीय संपादणूक सर्व्हेक्षण चाचणी परीक्षा कामकाज होत असलेने कोविड-19 चे सर्व नियम पाळून परीक्षा कामकाज सुरळीतपणे पूर्ण होण्यास मुख्याध्यापकांनी सहकार्य करावे.
NAS राष्ट्रीय संपादणूक सर्व्हेक्षण चाचणीच्या दिवशी शाळेमध्ये क्षेत्रीय अन्वेषक (F.I.), निरीक्षक (Observer) व चाचणी कामकाजाचे पाहणी करण्यासाठी भेट देणारे अधिकारी येतील त्यांना शाळा मुख्याध्यापकांनी आवश्यक सहकार्य करावे.
राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण संबंधी कामकाज सदर शाळेमध्ये सकाळी 8.00 ते 3.00 वाजेपर्यंत चालणार आहे.
NAS राष्ट्रीय संपादणूक सर्व्हेक्षणाच्या अधिक माहितीसाठी
CLICK HERE या संकेतस्थळावर भेट देण्यात यावी.
NAS | राष्ट्रीय संपादणूक सर्व्हेक्षण चाचणी प्रश्नसंच प्रश्नपत्रिका प्रश्नपेढी
National ACHIEVEMENT Survey Test Questionnaire| Question paper Question Bank
NCERT दिल्ली या संस्थेने ठरवून दिलेल्या अध्ययन निष्पतींवर आधारित प्रश्न विचारले जातात असा आजवरचा अनुभव आहे. ज्ञान, आकलन व उपयोजन या शैक्षणिक उद्दिष्टांबरोबर मूल्यमापन, विश्लेषण व नवनिर्मिती या उच्च स्तरीय उद्दिष्टांवर आधारित विद्यार्थ्यांच्या सरावासाठी प्रश्न निर्मिती करण्याचा विचार जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेने केला आहे ही बाब स्तुत्य आहे. प्रस्तुत प्रश्न पेढीमध्ये इयत्ता निहाय व विषय निहाय अध्ययन निष्पतींवर आधारित प्रश्नरचना करण्यात आली आहे.
,राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण(NAS) शाळा मुख्याध्यापक, शिक्षक यांना सूचना
दिनांक १२ नोव्हेंबर २०२१ रोजी राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण(NAS)
शाळा मुख्याध्यापक, शिक्षक यांना द्यावयाच्या सूचना
1.सदरची चाचणी दिनांक 12 नोव्हेंबर 2021 (संभाव्य) रोजी राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण (NAS) घेण्यात येणार आहे.
२. सदर सर्वेक्षण इयता ३ री,५ वी, ८ वी व १० वी च्या वर्गाचे करण्यात येणार आहे.
३. यासाठी इयता ३ री,५ वी, ८ वी व १० वी चे वर्ग असलेली कोणतीही शाळा यादृच्छिक नमुना निवड पद्धतीने (Random Sampling) निवडली जाते.
४. कोणती शाळा व त्या शाळेतील कोणती इयत्ता निवडली गेलेली आहे, हे तीन दिवस अगोदर केंद्र शासनाकडून कळेल. निवड केलेल्या शाळांची यादी केंदाकडून प्राप्त होताच लगेच आपणास कळविण्यात येईल.
५. यामध्ये सर्व व्यवस्थापन, सर्व माध्यमाच्या शाळांचा समावेश यादृच्छिक नमुना निवड पद्धतीने नमुना निवड करताना केला जातो.
६. इयता ३ री, ५ वी, ८ वी व १० वी चे वर्ग असलेली कोणतीही शाळा निवडली जाण्याची शक्यता असते.
७. राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण पुर्वतयारीचा भाग म्हणून सर्वेक्षणासाठी निवडलेल्या शाळा सर्वेक्षणाच्या दिवसासह दिनांक १० ते १२ नोव्हेंबर २०२१ रोजी सुरु राहतील.
८. राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणासाठी आपल्या तालुक्यातील कोणत्या शाळा व कोणते वर्ग निवडलेले आहेत हे सर्वेक्षण दिनांकाच्या अगोदर तीन दिवस कळवण्यात येईल.
९. निवडलेल्या शाळांची स्वच्छता, निर्जंतुकीकरण, ज्या मोठ्या हॉलमध्ये चाचणी घेण्यात येणार आहे त्या वर्गाची स्वच्छता, बैठक व्यवस्था, हॅन्ड सॅनिटायझर, सुरक्षित अंतर राहील, अशी बाकांची व्यवस्था करावी.
१०. एका बाकावर एकच विद्यार्थी बसेल, अशी बैठकीची व्यवस्था करावी.
११. चाचणीसाठी निवड केलेल्या व शाळेचे मूळ माध्यम असलेल्या वर्गाच्या एकापेक्षा जास्त तुकड्या असतील तर सर्व तुकड्यातील विद्यार्थी उपस्थित ठेवावे. त्यापैकी एक तुकडी यादृच्छिक नमुना निवड पद्धतीने (Randam Sampling – chit draw Method) निवडली जाईल.
१२. चाचणीसाठी जास्तीत जास्त ३० विद्यार्थी यादृच्छिक नमुना निवड पद्धतीने (Randam Sampling) सर्वेक्षणाच्या दिवशी निवडले जातील.
१३. निवडलेल्या वर्गात चाचणीसाठी ३० विद्यार्थी संख्येपेक्षा कमी विद्यार्थी असतील तर नमुना निवड करण्याची आवश्यकता नाही.
१४. दिनांक १० ते १२ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत निवड केलेल्या शाळांचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, पर्यवेक्षकीय यंत्रणेतील घटक , क्षेत्रीय अन्वेषक इत्यादीपैकी कोणीही अनुपस्थीत राहणार नाही अथवा मुख्यालय सोडणार नाही याबाबत सर्वाना अवगत करावे.
१५. दिवाळी सुट्टी पूर्वी पालक सभा घेण्यात यावी. जर सर्वेक्षणासाठी शाळा निवडली गेली तर पालकांना सर्वेक्षण दिनांकाच्या साधारणतः ३ दिवस अगोदर कळविण्यात येईल व त्यानुसार पालकांनी आपले पाल्यांना सर्वेक्षणासाठी शाळेला पाठवावे अश्या सूचना पालक सभेत देण्यात याव्यात. दिनांक १० ते १२ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत निवड केलेल्या शाळांमध्ये जिल्ह्याचा नमुना /शाळेचा नमुना कमी होऊ नये म्हणून निवड केलेल्या वर्गाचे सर्व विद्यार्थी १०० टक्के उपस्थित राहतील, याबाबत सूचना द्याव्यात. सर्वेक्षणा दिवशी विद्यार्थी सकाळी ८:३० वाजता उपस्थित असणे अपेक्षित आहे व सर्वेक्षणाचे काम साधारणतः १:३० वाजेपर्यंत असेल त्यामुळे विद्यार्थ्यांना सकाळी येताना जेवून करून येण्यास सांगावे.
दिवस क्षेत्रीय अन्वेषक व निरीक्षक आपल्या शाळेला भेट देवून चाचणी साठी आवश्यक ती पूर्वतयारी करणार आहेत. तरी त्यांना आवश्यक ती माहिती उपलब्ध करून द्यावी व वेळोवेळी सहकार्य करावे.
१७. दिनांक १२ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी ८ वाजता सर्वेक्षणासाठी निवड करण्यात आलेल्या शाळेत क्षेत्रीय अन्वेषक व निरीक्षक उपस्थित राहून विद्यार्थी संपादणूक चाचणी(AT), विद्यार्थी प्रश्नावली(PQ)), शिक्षक प्रश्नावली(TQ), शाळा प्रश्नावली (SQ), क्षेत्रीय टीपण (Field Note) इत्यादी भरून घेतील, तरी त्यांना आवश्यक ते सहकार्य करावे.
१८. विद्यार्थ्यांनी सर्वेक्षणासाठी येताना काळ्या रंगाचे किमान २ बॉल पॉइट पेन सोबत ठेवावे तसेच शाळेनी सुद्धा काही प्रमाणात पेन शिल्लक ठेवावे
१९. विद्यार्थी संपादणूक चाचणी(AT), विद्यार्थी प्रश्नावली(PQ)), शिक्षक प्रश्नावली(TQ), शाळा प्रश्नावली (SQ) इ. प्रतिसाद OMR पद्धतीने नोंदविले जाणार आहेत.
२०.वर्गव विषय-संबंधित वर्गाना पुढे दिलेले विषय शिकविणारे सर्व शिक्षक सर्वेक्षणादरम्यान उपस्थित असणे अनिवार्य आहे.
२१. सध्या राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणासाठी शाळांच्या पुर्वतयारीचा भाग म्हणून सर्व शाळांनी खालील माहिती दीपावली सुट्टी लागण्यापूर्वी तयार ठेवावी.
सर्वेक्षणासाठी खालील माहिती मुख्याध्यापकांच्या हाताशी असणे अत्यंत आवश्यक आहे.
१. विद्यार्थी हजेरी पत्रक (सर्वेक्षणासाठी निवडलेल्या शाळेने हजेरी पत्रकाचे दोन प्रतीत झेरोक्स करून ठेवावे)
२. इयत्तानिहाय पट (मुले मुली)
३. शाळा UDISE कोड
४. मुख्याध्यापक पूर्ण नाव व भ्रमणध्वनी
५. कार्यरत शिक्षक यादी व भ्रमणध्वनी
६.शाळा माध्यम:सेमी इंग्रजी असल्यास इयत्ता व तुकडी संख्या :
७.शाळा व्यवस्थापन प्रकार
८.ग्रामीण/शहरी
अध्ययन निष्पत्ती वर आधारित इयत्ता १ ली ते ८ वी प्रश्नपेढी,अधिक सराव करण्यासाठी डाउनलोड करा
Std 1 NAS क्षमताधिष्ठित प्रश्नपेढ्या pdf Click Here
To
Std 8 NAS क्षमताधिष्ठित प्रश्नपेढ्या pdf Click Here
Download pdf
NAS Orientation for DIET Faculty State Council of Educational Research and Training, Maharashtra, Pune
NAS Orientation for DIET Faculty
अतिमहत्त्वाचे
राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण २०२१
सर्वेक्षण दि.१२ नोव्हेंबर २०२१
दिनांक २१/१०/२०२१ रोजी (११:३० वाजता) *राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण सराव पेपर ,क्षेत्रीय अन्वेषक प्रशिक्षण* आणि *शिक्षक व शाळा मुख्याध्यापक उद्बोधन* करिता सर्व *सन्माननीय विषय साधन व्यक्ती, समावेशित विशेष शिक्षक , रिसोर्स टीचर* *वर्ग 3,5,8 आणि 10 ला शिकविणारे सर्व शिक्षक* आणि *सर्व शाळांचे मुख्याध्यापक* यांनी खालील यूट्यूब लिंक द्वारे वेळेत जॉईन व्हावे.
हे ही वाचा
State Council of Educational Research and Training, Maharashtra, Pune
इयत्ता ११ वी विद्यार्थी नाव नोंदणी
कोरोना प्रादुर्भावामुळे राज्यातील सर्व शाळा व
महाविद्यालये बंद आहेत याचसोबत मराठा आरक्षणामुळे इयत्ता ११ वी साठीची
प्रवेशप्रक्रिया सद्यस्थितीमध्ये स्थगित करण्यात आली आहे. यामुळे
सद्यस्थितीमध्ये इयत्ता ११ वी च्या उच्च माध्यमिक शाळा / महाविद्यालये सुरु
होईपर्यंत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी कला, वाणिज्य,
विज्ञान शाखेच्या मराठी व इंग्रजी माध्यमासाठी ऑनलाईन (युट्युब लाइव्ह)
च्या माध्यमातून निशुल्क स्वरूपामध्ये तासिका / वर्ग सुरु करण्यात आलेले आहेत.तरी यासाठी विद्यार्थ्यांनी सदरच्या लिंकवर आपली नाव नोंदणी करावी.
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon