DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

CET Test इ. ११ वी प्रवेशासाठीच्या शासनाकडून घेण्यात येणाऱ्या CET परीक्षेबाबतची अत्यंत महत्वाची माहिती

CET  ११ वी प्रवेशाचा  फॉर्म कसा भरावा संपूर्ण माहितीचा व्हिडिओ बघा


इयत्ता ११ वी प्रवेश प्रक्रिया सन २०२३-२४ बाबतीत परिपत्रक 

वाचण्यासाठी 👇


  इयत्ता ११ वी प्रवेश प्रक्रिया सन २०२३-२४ बाबतीत परिपत्रक  Download  करण्यासाठी    CLICK HERE   

CET Test  इ. ११ वी प्रवेशासाठीच्या शासनाकडून घेण्यात येणाऱ्या  CET परीक्षेबाबतची अत्यंत महत्वाची माहिती

CET Exam New Update STD Eleventh 

११ वी CET नोंदणी करताना झालेल्या चुका पुन्हा दुरूस्ती करायचं असल्यास... 

            महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत शासन निर्णय दिनांक २८ मे, २०२१ दिनांक २४ जून २०२१ नुसार इ. ११ वी प्रवेशासंदर्भात संपूर्ण राज्यामध्ये सामाईक प्रवेश परीक्षेचे (CET) आयोजन करण्यात येत आहे. त्यानुसार दिनांक २० व २१ जुलै रोजी तसेच दिनांक २४/७/२०२४ पासून आवेदनपत्र स्विकारण्याची कार्यवाही सुरु आहे. सदर आवेदनपत्रामध्ये माहिती भरताना विध्यार्थ्यांकडून काही चुका झाल्याने त्या दुरुस्त करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत मागणी होत आहे. 
      सदर परीक्षेची आवेदनपत्र सादर करताना संगणक प्रणालीमध्ये भरलेल्या माहितीमध्ये दुरुस्ती करण्याची सुविधा (Edit Option) दिनांक ३१/७/२०२१ (सायंकाळी ५.००) पासून उपलब्ध करून देण्यात येत आहे. सदर सुविधा दिनांक ०२/८/२०२१ (रात्री ११.५९ पर्यंत) उपलब्ध असेल. यानुसार विद्याथ्र्यांना आवेदनपत्रात भरलेल्या माहितीत पुढीलप्रमाणे दुरुस्ती करता येईल.

अ)राज्य मंडळाची माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षा सन २०२१ मध्ये उत्तीर्ण/प्रविष्ट शालेल्या विद्यार्थ्यांना आवश्यकता असल्यास संगणक प्रणालीतील खालील माहितीमध्ये बदल किया दुती करता येईल,
          विद्यार्थांनी उपरोक्तप्रमाणे संगणक प्रणालीमध्ये दुरुस्ती करावयाची असल्यास त्यांनी आपला आवेदनपत्र क्रमांक (Application No.) व संगणक प्रणालीमध्ये नोंदविलेला मोबाईक क्रमांक वापरून लॉग ईन (Log in) करावे व Edit Option क्लीक करून भरलेल्या माहितीमध्ये आवश्यक दुरुस्त्या कराव्यात व दुस्तीफॉर्म कराव्या.ही सुविधा (Edit Option) दिनांक ३१/७/२०२१ (सायंकाळी ५.००) पासून उपलब्ध करून देण्यात येत आहे. सदर सुविधा दिनांक ०२/८/२०२१ (रात्री ११.५९ पर्यंत) उपलब्ध असेल.
 

१. ई-मेल आयडी, मोबाईल क्रमांक
२.परीक्षेचे माध्यम सेमी इंग्रजीचा विकल्प, सामाजिक शास्त्रे या विषयाच्या प्रश्नांचे माध्यम
३.विद्यार्थ्याचा तात्पुरत्या / कायमच्या निवासस्थानाचा पत्ता व त्यानुसार परीक्षा केंद्रासाठी निवडलेला जिल्हा तालुका / शहराचा विभाग (WARD)
४.इ.१० चे आदनपत्र भरताना SEBC प्रवर्गाची नोंद केलेल्या विद्यार्थ्याच्या बाबतीत शासनाच्या सुधारित तरतुदीनुसार निश्चित केलेला प्रवर्ग (खुला अथवा EWS प्रवर्ग)

वरील माहिती च फक्त दुरुस्ती करता येणार आहे याची नोंद घ्यावी.

११ वी CET अर्ज दुरुस्ती करण्याच्या पायऱ्या

११ वी ऑफिशियल वेबसाईट वर जावे cet.11thadmission.org.in

मिळालेल्या ID आणि पासवर्ड ने लॉगीन करावे

क्लिक Edit फॉर्म 

आपल्याला करावयाचे दुरुस्ती करून Submit वर क्लिक करा

    या माहिती व्यतिरिक्त इतर माहिती ही विद्यार्थ्याने माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (३.१० वी) परीक्षा सन २०२१ साठी शाळेमार्फत भरलेल्या आवेदनपत्रावरून घेण्यात आलेली आहे. त्यामुळे सदर माहीतीमध्ये बदल असल्यास विद्यार्थ्याने संबंधित शाळेशी स्वरित संपर्क साधावा. याबाबत शाळांना स्वतंत्रपणे सूचना देण्यात आलेल्या आहेत.
ब) राज्यमंडळाची माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षा सन २०२१ पूर्वी उत्तीर्ण/ प्रविष्ठ झालेले विद्यार्थी आणि सीबीएसई, आयसीएसई व अन्य मंडळांचे विद्यार्थी यांनी संगणक प्रणालीमध्ये आवेदनपत्र सादर करताना भरलेल्या कोणत्याही माहितीमध्ये आवश्यकता असल्यास बदल किंवा दुरुस्ती करता येईल.
विद्याथ्र्यांना उपरोक्तप्रमाणे संगणक प्रणालीमध्ये दुरुस्ती करावयाची असल्यास त्यांनी आपला आवेदनपत्र क्रमांक (Application No.) व संगणक प्रणालीमध्ये नोंदविलेला मोबाईक क्रमांक वापरून लॉग ईन (Log in) करावे व Edit Option क्लीक करून भरलेल्या माहितीमध्ये आवश्यक दुरुस्त्या कराव्यात व दुस्तीफॉर्म कराव्या.

एका पेक्षा अधिक आवेदनपत्रे संगणक प्रणालीमध्ये भरले असतील तर ?

     काही विद्यार्थ्यांनी एका पेक्षा अधिक आवेदनपत्रे संगणक प्रणालीमध्ये भरल्याची बाबही निदर्शनास आली आहे. अशा विद्याथ्र्यांनी योग्य ते एकच आवेदनपत्र ठेवून जादाची आवेदनपत्रे Delete करण्याची सुविधा दिनांक ०९.०८.२०२९ (सकाळी ११.००) पासून उपलब्ध करून देण्यात येत आहे. अशा विद्याथ्र्यांना अनावश्यक जादा भरलेले आवेदनपत्र Delete पर्यायाचा विकल्प वापरून रदद करता येतील. मात्र अशा विद्यार्थ्यांनी किमान एक योग्य आवेदनपत्र संगणक प्रणालीमध्ये असल्याची खातरजमा करावी. सदर सुविधादेखील दिनांक ०२.०८.२०२१ (रात्री ११.०१ पर्यंत) उपलब्ध असेल.

          सामाईक प्रवेश परीक्षेसंदर्भात विद्यार्थी, पालक व अन्य संबंधीत घटकांच्या यासंदर्भातील व अन्य शंकांचे निरसन करण्यासाठी मंडळामार्फत यापूर्वी हेल्पलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याचा तपशिल मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच आवेदनपत्र भरण्याच्या संकेत स्थळावर तांत्रिक बार्बीसाठी उपलब्ध असलेल्या हेल्पलाईन तपशील उपलब्ध करून दिलेला आहे. तरी याबाबत सर्व संबंधितांनी नोंद घेवून आवश्यक कार्यवाही करावी.

    सन २०२१ २२ च्या इयत्ता ११ वी प्रवेशासंदर्भात घेण्यात येणाऱ्या सामाईक प्रवेश परीक्षेसाठी (CET) भरलेल्या आवेदन पत्रातील माहिती मध्ये दुरुस्ती बाबत
    सदर आवेदन पत्रामध्ये माहिती भरताना विद्यार्थ्यांकडून काही चुका झाल्याने त्या दुरुस्त करण्यासाठी संगणक प्रणालीमध्ये भरलेल्या माहितीमध्ये दुरुस्ती करण्याची सुविधा (Form Edit Option) दिनांक ३१/७/२०२१ (सायंकाळी ५.००) पासून उपलब्ध करून देण्यात येत आहे.
सदर सुविधा दिनांक ०२/८/२०२१ (रात्री ११.५९ पर्यंत उपलब्ध असेल. 
यानुसार विद्यार्थ्यांना आवेदनपत्रात भरलेल्या माहितीमध्ये पुढं प्रमाणे दुरुस्ती करता येईल.
अ) राज्य मंडळावी माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षा सन २०२१ मध्ये उत्तीर्ण / प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांना आवश्यकता असल्यास  संगणक प्रणालीतील खालील माहितीमध्ये बदल किंवा दुरुस्ती करता येईल.
१) ई-मेल आयडी, मोबाईल क्रमांक
२) परीक्षेचे माध्यम सेमी इंग्रजीचा विकल्प, सामाजिक शास्त्रे या विषयाच्या प्रश्नांचे माध्यम
३) विद्यार्थ्याचा तात्पुरत्या / कायमच्या निवासस्थानाचा पत्ता व त्यानुसार परीक्षा केंद्रासाठी निवडलेला जिल्हा, तालुका / शहराचा विभाग (WARD)
 ४) इ.१० वीचे आवेदनपत्र भरताना SEBC प्रवर्गाची नोंद केलेल्या विद्याथ्र्यांच्या बाबतीत शासनाच्या
सुधारित तरतुदीनुसार निश्चित केलेला प्रवर्ग (खुला अथवा EWS प्रवर्ग)
ब) राज्यमंडळाची माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षा सन २०२१ पूर्वी उत्तीर्ण/ प्रविष्ठ झालेले विद्यार्थी आणि सीबीएसई, आयसीएसई व अन्य मंडळांचे विद्यार्थी यांनाही संगणक प्रणालीमध्ये आवेदनपत्र सादर करताना भरलेल्या कोणत्याही माहितीमध्ये आवश्यकता असल्यास बदल किंवा दुरुस्ती करता येईल.
त्यासाठी Unlock Application Form For Edit Option वर क्लिक करून भरलेल्या माहितीमध्ये आवश्यक दुरुस्त्या कराव्यात व दुरुस्तीसह फॉर्म सबमिट करावा.
काही विद्यार्थ्यांनी एका पेक्षा अधिक आवेदनपत्रे संगणक प्रणालीमध्ये भरल्याची बाबही निदर्शनास आली आहे. अशा विद्यार्थ्यांनी योग्य ते एकच आवेदनपत्र ठेवून जादाची आवेदनपत्रे Delete करण्याची सुविधा दिनांक ०१.०८.२०२१ (सकाळी ११.००) पासून उपलब्ध करून देण्यात येत आहे. अशा विद्यार्थ्यांना अनावश्यक जादा भरलेले आवेदनपत्र Delete पर्यायाचा विकल्प वापरून रद्द करता येतील. मात्र अशा विद्यार्थ्यांनी किमान एक योग्य आवेदनपत्र संगणक प्रणालीमध्ये असल्याची खातरजमा करावी.
 सदर सुविधादेखील दि.०२.०८.२०२१ (रात्री ११.५९ पर्यंत) उपलब्ध असेल.
धन्यवाद.....!

Admission Application Forms

 CET  इ ११ वी ची प्रवेश प्रक्रिया  

परीक्षेची नोंदणीस पुन्हा सुरुवात

राज्य मंडळाच्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १०वी ) परीक्षा सन २०२१ साठी मंडळाकडे नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांसाठी इयत्ता ११ वी प्रवेशासंदर्भात घेण्यात येणारी सामाईक प्रवेश परीक्षेची आवेदनपत्रे

सोमवार दिनांक २६.०७.२०२१ रोजी दुपारी ३.०० पासून ऑनलाईन पध्दतीने खालील लिंक वर क्लिक करून माहिती भरावी

Click Below Link

New Registration

Login

Website वरुन भरण्याची सुविधा पुनःश्च उपलब्ध करुन देण्यात येत आहे.सदर सुविधा दिनांक ०२.०८.२०२१ अखेर (रात्री ११.५९) अखेर उपलब्ध असेल.मंडळाच्या संकेतस्थळावरही सीईटी पोर्टल Access करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. संगणक प्रणालीमध्ये आवेदनपत्र भरण्यासाठी

इयत्ता ११  वी सामायिक प्रवेश परीक्षा (CET)     

अकरावी प्रवेशासाठी संपूर्ण राज्यामध्ये एक सामायिक प्रवेश परीक्षा घेण्यात येईल.

२ .सदर प्रश्नपत्रिकेत वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे प्रश्न असतील.

३. ही परीक्षा इयत्ता दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारीत असेल.

४. सदर परीक्षेचा पेपर 100 गुणांचा राहील.

५. परीक्षेचा कालावधी दोन तासांचा असेल.

CET पेपर दिल्याचे फायदे

सीईटी परीक्षेत गुणवत्ता प्राप्त केल्यावर हव्या त्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळवणे सोपे जाईल.
CET चा १०० मार्कांचा नमुना (Demo)  पेपर सोडवण्यासाठी खालील लिंक वापरा  
खालिल चाचणी ५० गुणांची असून विज्ञानावर आधारित आहे 

 

Also see

Click the link Below

MHT CET 2021 registration for Engineering and Pharmacy started, June 8, 2021
इ. ११ वी प्रवेशासाठीच्या शासनाकडून घेण्यात येणाऱ्या  CET परीक्षेबाबतची अत्यंत महत्वाची माहिती!
शैक्षणिक वर्ष सन २०२१-२२ साठी इयत्ता ११ वीची प्रवेश प्रक्रिया राबविताना सामाईक प्रवेश परीक्षा CET घेण्यात येणार आहे.
दि. १९ जुलै २०२१ पासून या परीक्षेची आवेदनपत्रे भरण्यात येतील.
इयत्ता ११ वीची प्रवेश प्रक्रिया राबविताना सामाईक प्रवेश परीक्षा (CET Exam) दिलेल्या विद्यार्थ्यांना सामाईक प्रवेश परीक्षेतील गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार सर्व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्राधान्य देण्यात येईल. म्हणजेच इ. ११ वीच्या प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या टप्यामध्ये सामाईक प्रवेश परीक्षा (CET Exam) दिलेल्या विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार प्राधान्याने प्रवेश देण्यात येईल.
    सामाईक प्रवेश परीक्षा (CET Exam) दिलेल्या विद्यार्थ्याच्या प्रवेशानंतर, कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये रिक्त राहिलेल्या उर्वरित जागा ज्या विद्यार्थ्यांनी सामाईक प्रवेश परीक्षा (CET Exam) दिलेली नाही अशा विद्यार्थ्यांसाठी खुल्या असतील व त्या जागांवर सामाईक प्रवेश परीक्षा (CET Exam) न दिलेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता १० वीच्या मुल्यमापन पध्दतीनुसार मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार प्रवेश देण्यात येतील.
अकरावीच्या प्रवेशासाठी CET म्हणजे सामायिक प्रवेश परीक्षा ऑगस्ट महिन्यात किंवा जुलैच्या शेवटच्या आठवड्यात घेतली जाईल.
त्यासाठी दि. १९ जुलै २०२१ पासून या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना Online फॉर्मस् महाराष्ट्र राज्य शिक्षण व संशोधन परिषदेच्या   

 Click Here  या वेबसाईट वर विद्यार्थ्यांना Online पद्धतीने भरता येतील.

ही परीक्षा Offline पद्धतीने होणार आहे.
विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्र कुठे असेल हे नंतर सांगण्यात येतील.
पोर्टल वर क्लिक केल्यावर विद्यार्थ्यांना आपला बोर्डाचा बैठक क्रमांक भरावा लागेल.
नंतर परीक्षा द्यायची की नाही असे दोन पर्याय दिले जातील.
त्यातील योग्य पर्याय निवडून फॉर्म भरावयाचा आहे.
इ. ११ वी प्रवेशासाठी असलेल्या CET परीक्षेचे स्वरुप
CET परीक्षेसाठी १०० गुणांची एकच प्रश्नपत्रिका / पेपर असेल.
परीक्षेचा कालावधी दोन तास राहील.
इंग्रजी, गणित, विज्ञान व समाजिक शास्त्र या विषयावर प्रत्येकी 25 प्रश्न विचारले जातील.
परीक्षा ऑफलाईन घेण्यात येईल.
प्रश्न पत्रिकेचे स्वरुप हे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाचे (Multiple Choice Objective Type Questions) असेल.
परीक्षा O.M.R. आधारीत असेल.
अकरावीच्या सीईटीसाठी १९ जुलैपासून नोंदणी सुरू; कशी असेल प्रवेशप्रक्रिया, जाणून घ्या!
    राज्य मंडळाने दहावीचा निकाल अंतर्गत मूल्यमापनाद्वारे जाहीर केल्यानंतर राज्य शासनाच्या निर्णयानुसार आता अकरावी प्रवेशासाठी सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी) घेतली जाणार आहे. ओएमआर उत्तरपत्रिकांद्वारे ऑफलाइन पद्धतीने ही परीक्षा होणार असून, १९ जुलैपासून सर्व मंडळांच्या विद्यार्थ्यांना त्यासाठी ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे. राज्य मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी ही माहिती दिली.
कशी असेल ही प्रवेशप्रक्रिया ?
राज्यातील अकरावीच्या सीईटीसाठीची नोंदणी ऑनलाइन करावी लागेल. १९ जुलैपासून ही नोंदणी प्रक्रिया सुरू करण्याचे नियोजन आहे. राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी वेगळे शुल्क आकारले जाणार नाही. तसेच त्यांना ही परीक्षा द्यायची आहे की नाही एवढेच संकेतस्थळावर जाऊन स्पष्ट करायचे आहे. तर अन्य मंडळांच्या विद्यार्थ्यांना त्यांचे तपशील, गुण भरावे लागतील आणि १७० रुपये परीक्षा शुल्क ऑनलाइन भरावे लागेल.
    या प्रवेश परिक्षेसाठी राज्य मंडळाच्या दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न विचारले जातील. १०० गुणांच्या या परिक्षेत बहुपर्यायी प्रश्न विचारले जातील. ओएमआर उत्तरपत्रिकांद्वारे ऑफलाइन पद्धतीने ही परीक्षा होणार आहे. या परिक्षेसाठी विद्यार्थ्यांना दोन तासांचा वेळ दिला जाईल.
       या परिक्षेतल्या गुणांच्या आधारावरच विद्यार्थ्यांना महाविद्यालयांमध्ये प्रवेश दिला जाईल. जे विद्यार्थी ही परीक्षा देतील, त्यांना अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत प्राधान्य देण्यात येईल. त्यानंतर रिक्त राहिलेल्या जागांवर अन्य विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल. जे विद्यार्थी ही सीईटी देणार नाहीत, त्यांचे मूल्यमापन दहावीच्या गुणांच्या आधारावर केले जाईल.
शाखानिहाय प्रवेशाचा समतोल बिघडण्याची शक्यता
  राज्य मंडळ, सीबीएसई, आयसीईएसई अशा सर्व मंडळाच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देऊनही अकरावीच्या जागा रिक्त राहात असल्याने प्रवेश मिळण्याबाबत समस्या येणार नाही, मात्र प्रवेशाच्या टक्के वारीमध्ये मोठी वाढ झाल्याने कला, वाणिज्य, विज्ञान, द्विलक्ष्यी अभ्यासक्रम या शाखांमध्ये उपलब्ध असलेल्या जागा, त्या जागांसाठी प्रवेश घेणारे विद्यार्थी यामुळे शाखानिहाय प्रवेशाचा समतोल बिघडण्याची शक्यता आहे. हवे ते महाविद्यालय, हव्या त्या शाखेला प्रवेश मिळण्याबाबत काहीशी साशंकता आहे.
सन २०२१-२२ मधील इ. ११ वी प्रवेशा संदर्भात घेण्यात येणाऱ्या सामाईक प्रवेश परीक्षे बाबत CET

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्याकडून सीईटी परीक्षेबाबत

प्रकटन  दि  १९ जुलै २०२१  

इयत्ता अकरावी प्रवेशसाठी सामायिक प्रवेश परीक्षा सन २०२१ 
विद्यार्थ्यांसाठी सूचना
परीक्षेचे सर्वसाधारण स्वरूप 
परीक्षेसाठी प्रश्नपत्रिकेचे स्वरूप 
 विषय माध्यम व अभ्यासक्रम 
आवेदन पत्र सादर करणे 
अन्य मंडळामार्फत तसेच राज्य मंडळामार्फत 2021 पूर्वी माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परी२०२१ उत्तीर्ण प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांसाठी सूचना 
परीक्षा शुल्क परीक्षा केंद्राबाबत प्रवेश पत्रा बाबत 
परीक्षेचे आयोजन व कार्यवाही दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी सुविधा 
उत्तरपत्रिकेवर उत्तराची नोंद करणे कार्यपद्धती नमुना उत्तर सूची प्रसिद्ध व आक्षेप नोंदविणे इयत्ता अकरावी प्रवेशासंदर्भात सन 2019 साठी सामायिक प्रवेश परीक्षा विषय निहाय घटक
विषयनिहाय गुण व घटक इंग्रजी विज्ञान एक व दोन गणित 1 व 2 सामाजिक शास्त्रे इतिहास भूगोल राज्यशास्त्र यांचा सविस्तर अभ्यासक्रम

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्याकडून सीईटी परीक्षेबाबत

प्रकटन  दि   जुलै २०२१  

सन २०२१-२२ मधील इ. ११ वी प्रवेश प्रक्रीया कार्य पद्धती  निश्चित करण्या  बाबत  दि.२८ मे २०२१ चे शासन आदेश 

 

हे ही वाचा 

दहावीचा तिढा सुटला; नववी-दहावीच्या गुणांआधारे मूल्यमापन बाबत वाचण्यासाठी या ओळीला स्पर्श करा 

शैक्षणिक लेख
"विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर शिक्षकांचे पगार"
      विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला शिक्षकाच्या अर्थार्जनाशी जोडणे आणि त्यावर शिक्षकांचे मूल्यमापन करणे अतिशय धोक्याचे आहे याचे गंभीर परिणाम राज्यातील शिक्षण क्षेत्रावर होतील "विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर शिक्षकांचे पगार" ही संकल्पनाच मुळात गंभीर बाब आहे, वेळीच याला सर्व  स्तरांवरून आवर घालायला हवा अन्यथा एका पिढीच्या बरबादीची जबाबदारी पुढील पिढी आपल्यावर थोपवेल एवढे मात्र निश्चित !

विद्यार्थ्यांच्या परीक्षेतील कामगिरीनुसार शिक्षकांचे मूल्यमापन करण्याची योजना राबविण्यासाठी शिक्षक प्रशिक्षण प्रणालीची ३० कोटी ची निविदाकृपया लेख वाचण्यासाठी या ओळीला स्पर्श करा

सन २०२१-२२ मधील इ. ११ वी प्रवेश प्रक्रीये बाबत 

शिक्षण संचालक ,माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय ,पुणे  यांचे पत्र  Download करा  

Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon