DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

GPF SLIPS DOWNLAOD

GPF SLIPS DOWNLAOD

भविष्य निर्वाह निधीचे २०२३-२४ चे वार्षिक लेखा विवरण प्रत्यक्ष प्रत (हार्ड कॉपी) देणे बंद करुन ते सेवार्थच्या  

CLICK HERE

या संकेतस्थळावर कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध करुन देण्यात आले असून कर्मचारी हे विवरण डाउनलोड करून प्रिंट काढू शकतात. तसेच या लेखा स्लिपमध्ये काही विसंगती आढळून आल्यास अद्ययावत करण्यासाठी

CLICK HERE

  agaeMaharshtra1@cag.gov.in या ई-मेलवर कळवावे, असे महालेखाकार कार्यालयाने कळविले आहे.

 


PAY SLIP HERE 

विद्यार्थ्यांच्या परीक्षेतील कामगिरीनुसार शिक्षकांचे मूल्यमापन करण्याची योजना राबविण्यासाठी शिक्षक प्रशिक्षण प्रणालीची ३० कोटी ची निविदा

      शिक्षण क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना सेवेत शाश्‍वती व स्थैर्य मिळवून देण्यासाठी विधिमंडळाने कायदे केले आहेत कायद्यात सेवाप्रवेश किमान अहर्ता वेतन व भत्ते सेवाशर्ती निवृत्तीनंतरचे लाभ रजा कर्तव्य व आचार संहिता कामाचे मूल्यमापन आदी बाबत संवैधानिक तरतुदी आहेत या तरतुदीशी विसंगत स्वरूपाची योजना धोरण अमलात आणण्याच्या शासनाला घटनात्मक अधिकार नाही परंतु शिक्षण विभागाच्या प्रशासनावर शासनाचे प्रभावी नियंत्रण नसल्यामुळे प्रशासन विधिमंडळाच्या व शासनाच्या अधिकारात धुडगूस घालत आहे या पूर्वीची जुनी पेन्शन योजना भविष्य निर्वाह निधी योजना संपुष्टात आणण्यासाठी प्रशासनाने हिम्मत केली आता पुन्हा एकदा विद्यार्थ्याच्या निकालावरून शिक्षकांचे मूल्यमापन करण्याचा व त्याआधारे वेतनवाढ देणे किंवा न देण्याचा डाव रचला आहे ही असंवैधानिक योजना राबविण्यासाठी शिक्षक प्रशिक्षण प्रणालीच्या नावाने आणि तीस कोटी रुपयांची निविदा काढली आहे या प्रकारची उच्चस्तरीय चौकशी करून कठोर शिक्षा व्हावी अशी  मागणी सर्व स्तरातून होत आहे 

      विद्यार्थ्यांच्या निकालावरून शिक्षकांचे मूल्यमापन करण्याचा व त्या आधारावर वेतनवाढ देणे किंवा न देणे तसेच अन्य सेवाशर्ती व देय लाभाबाबत निर्णय घेण्याचा कुटील डाव रचला आहे. या कुटील डावाला प्रत्यक्षात अमलात आणण्यासाठी केंद्राची मोफत योजना असताना शिक्षण प्रशिक्षणासाठी राज्याने स्वतंत्र प्रणाली निर्माण करून तीस कोटी रुपयांची निविदा काढली.या निविदा प्रक्रियेत सुद्धा फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होण्याची शक्यता आहे. तर सदर निविदा काढल्या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करून सदर अधिकाऱ्यांविरुद्ध कठोर व दंडात्मक कारवाई करण्याची मागणी सर्व स्तरातून होत आहे       

हे हि वाचा 

शैक्षणिक लेख
"विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर शिक्षकांचे पगार" 
कृपया लेख वाचण्यासाठी या ओळीला स्पर्श करा


Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon