DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Drug Free Youth Program दि ०२ ऑगस्ट २०२६ रोजी "विकसित भारत २०४७ साठी नशामुक्त युवा" कार्यक्रम आयोजित करण्याबाबत नशा मुक्त युवा फॉर विकसित भारत

 Drug Free Youth Program

दि. ०२ ऑगस्ट २०२६  रोजी "विकसित भारत २०४७  साठी नशामुक्त युवा" कार्यक्रम आयोजित करण्याबाबत

Date Regarding organizing the program "Drug-Free Youth for a Developed India 2047" on 02 August 2026

विषय : दि. ०२ ऑगस्ट २०२६  रोजी "विकसित भारत २०४७  साठी नशामुक्त युवा" कार्यक्रम आयोजित करण्याबाबत...

         उपरोक्त विषयान्वये कळविण्यात येते की, मा. मंत्री, युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली व मा.  केंद्रीय सचिव युवा कार्य व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार दि. ०२ ऑगस्ट २०२६  रोजी देशभरात "नशा मुक्त युवा फॉर विकसित भारत २.०" कार्यक्रम राबविण्यात येत आहे. सदर कार्यक्रमांतर्गत दि.  ०२ ऑगस्ट २०२६  रोजी मा. पंतप्रधान हे देशभरातील युवकांशी दूरदृश्यप्रणाली द्वारे संवाद साधणार आहेत.

      भारत सरकारद्वारे देशव्यापी "नशा मुक्त युवा फॉर विकसित भारत"  हे विशेष अभियान राबविण्यात येत आहे. विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी तरुण पिढीला व्यसनमुक्त करणे आणि त्यांना या अभियानात सक्रिय सहभागी करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. 

         या अभियानाचा एक भाग म्हणून महाराष्ट्र राज्यातील सर्व शालेय विद्यार्थ्यांनी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी माय भारत पोर्टलवर जाऊन व्यसनमुक्ती अभियानांतर्गत नाव नोंदणी करावी.  तसेच संकेतस्थळावर दिलेली प्रतिज्ञा घ्यावी. प्रतिज्ञा पूर्ण झाल्यावर ई प्रमाणपत्र डाऊनलोड करावे. अभियानांतर्गत नाव नोंदणी, प्रतिज्ञा घेणे व प्रमाणपत्र डाऊनलोड करणाऱ्या पायऱ्या खालील प्रमाणे :

Steps to take the pledge:

1. Open the MY Bharat Portal. 

2. Click on the Nasha Mukt Yuva Bharat pop 

https://mybharat.gov.in/nasha_mukt/delegate_registration 

or the Nasha Mukt Bharat banner on the home page. You will be redirected to the Nasha Mukt Pledge page.

3. Fill in the following details:

     Name

     Mobile Number / Email ID

     Date of Birth

     State

     District

1. Click on “I Pledge” to take the pledge and download the certificate

          दि. ०२ ऑगस्ट २०२६  रोजी आपल्या विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांना घेण्यास सांगावी व त्याचे प्रमाणपत्र ऑनलाईन प्राप्त करून घ्यावे.

डॉ. महेश पालकर,

संचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय,  पुणे

प्रति,

प्राचार्य / मुख्याध्यापक,(सर्व)

सर्व माध्यम व व्यवस्थापनाच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, महाराष्ट्र राज्य. 

शाळा व्यवस्थापन समितीकडे नशामुक्ती मार्गदर्शन व समुपदेशन करण्याचे कार्य सोपवण्याबाबत शासन निर्णयः-दिनांक :- २८ जुलै, २०२६. वाचा या ओळीला स्पर्श करून

Drug-Free Youth for a Developed India a special campaign,

nasha mukta yuva for vikasit bharat he vishesh abhiyan,

नशा मुक्त युवा फॉर विकसित भारत हे विशेष अभियान,

nasha mukt yuva for viksit bharat 2.0 karyakram

Drug-Free Youth for a Developed India 2.0 Program

Dinank 02 august 2026  roji "vikasit bharat 2047  sathi nashamukt yuva" karyakram aayojit karnyababat

CIRCULAR PDF COPY LINK 


Newest
Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon