Integration of Virtual Labs in teaching learning and Assessment
शाळा मुख्याध्यापक व शिक्षकांसाठी “Integration of Virtual Labs in teaching-learning and Assessment” या विषयावर साप्ताहिक ऑनलाइन प्रशिक्षण
१३ ते २६ मे २०२५ दरम्यान “Integration of Virtual Labs in teaching-learning and Assessment” या विषयावर साप्ताहिक ऑनलाइन प्रशिक्षणास उपस्थित राहण्यासाठी शाळा मुख्याध्यापक व शिक्षकांना सूचित करणेबाबत….
विषय: १३ ते २६ मे २०२५ दरम्यान “Integration of Virtual Labs in teaching-learning and Assessment” या विषयावर साप्ताहिक ऑनलाइन प्रशिक्षणास उपस्थित राहण्यासाठी शाळा मुख्याध्यापक व शिक्षकांना सूचित करणेबाबत....
संदर्भ: सीआयईटी, नवी दिल्ली यांचे दि. ९ मे २०२५ च्या मेल द्वारे प्राप्त दि. ९ मे २०२५ चे पत्र
केंद्रीय शैक्षणिक तंत्रज्ञान संस्था (CIET), नवी दिल्ली यांच्यामार्फत दिनांक १३ मे २०२५ ते २६ मे २०२५ दरम्यान “Integration of Virtual Labs in Teaching-Learning and Assessment” या विषयावर आठवडाभराचे ऑनलाईन प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण दर सोमवार ते गुरुवार सकाळी १०.०० ते ११.०० या वेळेत खालील PM eVIDYA DTH TV Channel इयत्ता VI ते XII आणि NCERT YouTube Channel वर प्रसारित होणार आहे. या वाहिन्यांच्या लिंक खालीलप्रमाणे,
1) इयत्ता ६ वी : LINK
2) इयत्ता ७ वी : LINK
3) इयत्ता ८ वी : LINK
4) इयत्ता ९ वी : LINK
5) इयत्ता १० वी : LINK
6) इयत्ता ११ वी : LINK
7) इयत्ता १२ वी : LINK
8) NCERT YouTube Channel https: LINK
प्रशिक्षण वेळापत्रक संलग्न पत्रात देण्यात आले आहे. ही माहिती आपल्या कार्यक्षेत्रातील इयत्ता ६वी ते १२वी वर्गास शिकविणारे शिक्षक आणि मुख्याध्यापक यांच्या निदर्शनास आणून त्यांना प्रशिक्षणास उपस्थित राहणेबाबत सूचित करावे.
परिपत्रक पीडीएफमध्ये हवे असल्यास या ओळीला स्पर्श करा
मा. संचालक यांचे सूचनेवरून
प्रति,उपसंचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण, मुंबईसर्व प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (DIETs), महाराष्ट्र राज्यसर्व शिक्षणाधिकारी (प्राथमिक व माध्यमिक)
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon