DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Pariksha Pe Charcha 2025 Registration Link

 Pariksha Pe Charcha 2025 Registration Link

pariksha pe charcha 2025 registration Link

'Pariksha Pe Charcha 2025' 

विषय: मा. पंतप्रधान महोदय यांच्यासमवेत "परीक्षा पे चर्चा-८" या कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत.

संदर्भ : मा. सचिव शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, भारत सरकार यांचे पत्र दिनांक ०६/०२/२०२५.

उपरोक्त संदर्भीय पत्रान्वये कळविण्यात येते की, मा. पंतप्रधान महोदय हे "परीक्षा पे चर्चा-८" या कार्याक्रमांतर्गत इयत्ता ९ वी ते १२ वी पर्यंतचे विद्यार्थी, पालक, शिक्षक यांचे समवेत आभासी माध्यमाद्वारे (Virtual Mode) दिनांक १० फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता नवी दिल्ली येथून संवाद साधणार आहेत. सदर कार्यक्रमाचे प्रसारण खालील माध्यमातून होणार आहे.

१. सदर कार्याक्रमाचे DD National, DD News, DD India या दूरदर्शन वाहिनीवरून प्रत्यक्ष प्रक्षेपण देशभर करण्यात येणार आहे.

२. सदर कार्यक्रम रेडिओद्वारे All India Redio Medium Wave, All India FM Channel वर सुध्दा प्रसारित करण्यात येणार आहे.

३. सदर कार्यक्रम लाइव्ह पाहता येईल


४. सदर कार्यक्रम शिक्षण मंत्रालय, भारत सरकार यांचे यु-ट्युब वाहिनी किंवा स्वंयप्रभा वाहीनीवर पाहता येईल.

५. सदर कार्यक्रमाचे फेसबुकवर सुध्दा प्रत्यक्ष प्रक्षेपण करण्यात येणार आहे..

"परीक्षा पे चर्चा-८" हा कार्यक्रम दाखविण्यासाठी / ऐकण्यासाठी शाळास्तरावरील नियोजन व कार्यवाही खालील
प्रमाणे करावी :-

१. शाळेतील दूरसंच, वीजपुरवठा या बाबी सुरू असल्याची खात्री करावी.

२. शाळेतील दूरसंच किंवा वीजपुरवठा उपलब्द नसल्यास किंवा सुरू होण्यास अडचणी असल्यास संगणक/लॅपटॉप/मोबाईल इ. चा आवश्यकतेनुसार वापर करावा.

३. अतिदुर्गम भागात जिथे दूरदर्शन पाहण्याची सुविधा शक्य नाही, अशा ठिकाणी रेडिओची व्यवस्था करून मुलांना मा. पंतप्रधान यांचा संवाद ऐकवता येईल.

४. सदर कार्यक्रम बघत असतानाचे विदयार्थ्यांचे फोटो घ्यावेत.

५. शिक्षक, पालक, अधिकारी यांना सदर कार्यक्रमाचे फोटो सामाज माध्यमावर पोस्ट करण्यासाठी प्रात्साहन दयावेत.

६. शाळाप्रमुख/मुख्याध्यापक/शिक्षक यापैकी एकाने परीक्षा पे चर्चा हा कार्यक्रम विद्यार्थी बघत असतानाचे किमान १ व जास्तीत जास्त ५ फोटो
🌐

 लिंक

या वेबसाईटवर अपलोड करता येतील. एका फोटो किमान साईज २mb. असावी.

प्रत्येक शाळेत या दिवशी हा र्काक्रम विदयार्थ्यांना दाखविणेसाठी नियोजन करण्याबाबत कळविण्यात यावे.

जिल्हा, तालुकास्तरीय अधिकारी यांनी या दिवशी शाळा भेटीचे नियोजन करावे.

तरी मा. पंतप्रधान महोदय यांचा "परीक्षा पे चर्चा-८" हा कार्यक्रम आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शाळांमधील,
इयत्ता ६ वी ते १२वी च्या विदयार्थ्यांना पाहण्यास/ऐकण्यास उपलब्ध होण्यासाठी योग्य ती कार्यवाही आपल्या स्तरावरून तात्काळ करण्यात यावी. सहभागी मुलांचा विभागनिहाय अहवाल कार्यक्रम संपल्यानंतर २ तासात सादर करावा.

सदर परिपत्रक पीडीएफ मध्ये हवे असल्यास फक्त या ओळीला स्पर्श करा

(मा.शिक्षण संचालक यांचे मान्य टिपणीनुसार)

 (डॉ. श्रीराम पानझाडे)

शिक्षण सहसंचालक,

महाराष्ट्र शासन
प्राथमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे 

क्र. प्राशिसं/२०२४/संकीर्ण/परीक्षा पे चर्चा/टे-८०२/7820

दि.१८ डिसेंबर, २०२४

विषय: परीक्षा पे चर्चा-२०२४-२५ आयोजनाबाबत..

संदर्भ: सचिव, उच्चस्तर शिक्षण विभाग शिक्षण मंत्रालय, भारत सरकार नवी दिल्ली यांचे पत्र दिनांक १४.१२.२०२४.

    उपरोक्त विषयास अनुसरुन मा. श्री. नरेंद मोदी, पंतप्रधान भारत सरकार यांचा परीक्षा पे चर्चा या विशेष कार्यक्रमाचे आयोजन टाऊन हॉल भारत मंडपम नवी दिल्ली येथे जानेवारी २०२५ मध्ये करण्याचे नियोजित आहे. मागील सात वर्षामध्ये आपल्या सर्वाच्या सहकार्यामुळे या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये मा. पंतप्रधान विद्यार्थी व पालक यांच्याशी चर्चा करुन विद्यार्थाचे ध्येय व स्वप्न पूर्ण करण्याकरीता मनोबल वृध्दिगंत करणार आहेत व परीक्षेची भिती कमी करण्यासाठी मदत होणार आहे.
सदर कार्यक्रमामध्ये सहभाग घेण्याकरीता बहुपर्यायी ऑनलाईन स्पर्धात्मक परीक्षा 🌐👉 लिंक 👈या संकेतस्थळावर दिनांक १४.१२.२०२४ ते १४.०१.२०२५ या कालावधीत आयोजित केली आहे. यामध्ये इ. ६ वी ते इ.१२ वी मध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी, तसेच शिक्षक आणि पालक सहभागी होऊ शकतात. या परीक्षेमध्ये सहभाग घेणाऱ्या प्रत्येकास प्रमाण पत्र देण्यात येणार आहे.
मा. पंतप्रधान, भारत सरकार यांच्या परीक्षे पे चर्चा या कार्यक्रमामध्ये उपरोक्त परीक्षेव्दारे विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांचेकडून विचारण्यात आलेल्या निवडक प्रश्नचा समावेश करण्यात येणार आहे. तसेच मागील वर्षीच्या परीक्षे पे चर्चा या कार्यक्रमामध्ये ज्या प्रश्नाचा समावेश केला होता, त्या प्रश्न विचारणाऱ्या विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांना प्रसार माध्यमासोबतच्या चर्चेमध्ये सहभागी होता येणार आहे.
तसेच परीक्षेविषयीची भिती कमी करुन यामध्ये यश प्राप्त होण्यासाठी तयार करण्यात आलेले प्रकल्प, मॉडुयल या विषयक प्रबंध सादर करणाऱ्या निवडक दहा शिक्षक विदयार्थी यांची एक्झाम वॉरीयर म्हणून निवड करण्यात येणार असून त्यांना मा. पंतप्रधान यांच्या निवासस्थानी भेट देण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
2. सदर कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत आवश्यक ती प्रसिध्दी आपले कार्यालये व शाळांमध्ये करण्यात यावे.
3. तसेच परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी या कार्यक्रमाव्दारे झालेल्या फलनिष्पतीबाबतची माहिती सर्व विदयार्थी व पालक यांना देण्यात यावी.
4. सदर कार्यक्रमाची प्रसिध्दी सर्व शाळांच्या प्रसार माध्यम आणि #PPC२०२५ यावर पोस्टर क्रिएटिव्ह व व्हिडीओ (posters/creatives/Videos) तयार करुन प्रसिध्द्र करण्यात यावी. यामधील निवडक पोस्टर क्रिएटिव्ह व व्हिडीओ MyGov या संकेतस्थळावर समावेश करण्यात येणार आहेत.
5. सदर कार्यक्रमाच्या व्यापक प्रसिध्दीसाठी आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व अधिकारी व शाळा प्रमुखांची बैठक घेवून सर्व विद्यार्थी, शिक्षक व पालक यांना सहभाग घेण्याकरीता प्रवृत्त करण्यात यावे.


शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय, म.रा. पुणे

(शरद गोसावी) शिक्षण संचालक प्राथमिक शिक्षण संचालनालय म.रा पुणे
प्रति,
1. अध्यक्ष, विभागीय माध्यमिक व उच्च माध्य. शिक्षण मंडळ, (सर्व)
2. विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व)
3. शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) जि.प. (सर्व)
4. प्रशासन अधिकारी महानगरपालिका (सर्व)
5. शिक्षण निरीक्षक (उत्तर/दक्षिण/पश्चिम) बृहन्मुंबई


Date: 18.12.2024
Circular No: Acad-106/2024

Subject: Pariksha Pe Charcha 2025 

Dear Principals
The 8th edition of Pariksha Pe Charcha (PPC), an interactive program of Hon'ble Prime Minister with students, teachers and parents, will be held in a town hall format at Bharat Mandapam, New Delhi in January 2025.
In order to select participants who will be featured in the Pariksha Pe Charcha, an online Multiple-Choice Question (MCQ) competition is being conducted at 🌐👉 LINK 👈 from 14th December, 2024 to 14th January 2025 for children studying in classes from 6 to 12, teachers and parents. Participants may also ask Questions which may feature in the interactive programme. All the participants will receive a participation Certificate.
This competition is the mode through which students, parents and teachers are invited to frame their questions to be addressed to the Hon'ble Prime Minister. Shortlisted questions may feature in the programme. The participants who asked questions in the previous editions of Pariksha Pe Charcha, are invited by media channels to appear in their programmes. Along the same lines, this year's chosen few may get an opportunity to interact with the media.
In this context, schools are requested to:
1. Adopt innovative measures to propagate and promote this initiative towards reducing exam stress among students, teachers and parents.
2. Use own social media handles and #PPC2025 to disseminate the information about the event. Schools can make their own posters/creatives/videos, etc. about the event/programme and post accordingly. The selected creatives/videos from among these shall also be exhibited on the MyGov platform.
3. Display the creatives of the programme at prominent places in the school.
4. Ensure maximum registration of students in the online Multiple-Choice Questions (MCQ) Competition conducted at 🌐👉 LINK 👈from 14th December, 2024 to 14th January, 2025 to avail the chance of being selected for this event.

Let us join hands in celebrating the Utsav of Examinations, 'Pariksha Pe Charcha 2025' as envisioned by our Hon'ble Prime Minister in order to make learning more joyful for our future nation builders.

With Best Wishes,

Director (Academics)
केन्द्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड
CENTRAL BOARD OF SECONDARY EDUCATION

CBSE/ACAD/JS(AHA)/2024

'Pariksha Pe Charcha 2025' is here!
Dear Students
Get ready for an enlightening session with Hon'ble PM Narendra Modi. He will also interact with parents & teachers, to help & enable them to support students to accomplish all their dreams & goals.

So, if you are a student, parent or teacher, then participate NOW and get a chance to be part of the latest edition of PPC!

Visit US  
  Now!

 'सहभागी व्हा' बटणावर क्लिक करा.
लक्षात ठेवा, ही स्पर्धा इयत्ता 6 वी ते 12 वीच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी खुली आहे.
जास्तीत जास्त 500 अक्षरांमध्ये विद्यार्थ्यांनी आपला प्रश्न माननीय पंतप्रधानांना सादर करावा.
पालक आणि शिक्षक देखील सहभागी होऊ शकतात आणि त्यांच्यासाठी केवळ डिझाइन केलेल्या ऑनलाइन उपक्रमांमध्ये त्यांच्या प्रवेशिका सादर करू शकतात.
प्रारंभ तारीख - 14th December 2024
अंतिम तारीख - 14th January 2025
Important Dates
Start Date - 14th December 2024
End Date - 14th January 2025
The much awaited Pariksha Pe Charcha Contest 2025 is here! 
Learn, grow, and get inspired as PM narendramodi shares invaluable tips to beat exam stress and achieve your dreams!
How to Participate? It’s super simple 
Visit now:
Pariksha Pe Charcha Contest for Students 2025

Dear Students, Parents and Teachers, 

Greetings for the day!

In order to register and select participants who will be featured in the Pariksha Pe Charcha, an online Multiple Choice Question (MCQ) competition is being conducted at

from 14th December, 2024 to 14th January 2025 forchildren studying in classes from 6 to 12, teachers and parents. Participants may also askQuestions which may feature in the interactive programme. All the participants will receive acertificate signed by Director, NCERT.
You are requested to participate in the contest. Our students, parents and teachers should get a chance to participate in Pariksha pe Charcha 
Thanks and regards Principal
Registration Link



💬 परीक्षा पे चर्चा रजिस्ट्रेशनसाठी पालक शिक्षक विद्यार्थी यांनी खालील लिंकचा वापर करावा. 👇

Link

👆 नोंदणी कशी करावी स्टेप बाय स्टेप मार्गदर्शन*


Pariksha Pe Charcha 2025 pariksha pe charcha 2025 pariksha pe charcha ppc pariksha pe charcha 2025 online registration login certificate download Link pariksha pe charcha 2025 login ppc pariksha pe charcha pariksha pe charcha 2025 certificate download pariksha pe charcha registration prime minister pariksha pe charcha
pariksha pe charcha 2025 registration online Link pariksha pe charcha २०२५ pariksha pe charcha registration online pariksha pe charcha 2024 live pariksha pe charcha drawing परीक्षा पे चर्चा २०२५ नोंदणी लिंक 
Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon